• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Sunday, June 21, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

पूर्ण दिवस सुटी दया… नाहीतर किमान २ तास मतदानाला वेळ दया !

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
20 April 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image625756839 1713618285703
32
SHARES
211
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

कामगार, मजूर, वेटरपासून , मेकॅनिकपर्यंत सर्वाना २६ एप्रिलला सवलतीचे आदेश २६ एप्रिल मतदानाचा दिवस

नांदेड दि.२०: येत्या शुक्रवारी अर्थात 26 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे या दिवशी अत्यावश्यक सेवेपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत आणि कामगारांपासून शेतमजूर, मेकॅनिक, वेटर या सर्वांना एक तर पूर्ण दिवसाची सुट्टी द्या. अथवा मतदान करण्यासाठी दोन तासाची सवलत द्या, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने सर्व कामगार आस्थापनांना दिले आहे. यासंदर्भात कामगार आयुक्त कार्यालय व जिल्हा उद्योग कार्यालयामार्फत सर्व आस्थापनाची नुकतीच एक बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये छोट्या आस्थापनावर असणाऱ्या रोजंदारी कामगारांपासून नियमित वेतन घेणाऱ्या पगारी नोकरदारापर्यंत सर्वांना ही सवलत मिळाली पाहिजे असे स्पष्ट करण्यात आले आहे.

नांदेड लोकसभा मतदार संघात 26 एप्रिल रोजी मतदान होत आहे. नांदेड लोकसभा मतदान क्षेत्रात असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणा-या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्‍यांना निवडणुकीच्‍या दिवशी शुक्रवार 26 एप्रिल 2024 रोजी मतदानाचा हक्‍क बजावण्‍यासाठी भरपगारी सुट्टी देण्‍याबाबत शासन परिपत्रक निर्गमित झाले आहे.

या परिपत्रकानुसार सर्व आस्‍थापना, कारखाने, दुकाने इत्‍यादींच्‍या मालकांनी, व्‍यवस्‍थापकांनी कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्‍हा उद्योग केंद्राचे महाव्‍यवस्‍थापक अमोल इंगळे व सहायक कामगार आयुक्‍त मोहसिन अ. सय्यद यांनी केले आहे.

ही सुट्टी सर्व आस्‍थापना, कारखाने,दुकाने, इत्‍यादीना लागू राहील. उदा. राज्‍य शासन, केंद्र शासन व खाजगी कंपन्‍या या मधील आस्‍थापना, सर्व दुकाने व इतर आस्‍थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्‍यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्‍थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्‍या, शॉपिग सेंटर, मॉल्‍स,रिटेलर इ. अपवादात्‍मक परिस्‍थीतीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्‍यादीना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्‍य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्‍क बजावण्‍यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल.

मात्र त्‍याबाबत त्‍यांनी संबंधित महानगरपालिका आयुक्‍त अथवा जिल्‍हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्‍यक राहील. कोणत्‍याही परिस्थितीत कामगारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्‍थापना मालकांनी घेणे आवश्‍यक राहील.सर्व आस्‍थापना,कारखाने, दुकाने इत्‍यादींच्‍या मालकांनी , व्‍यवस्‍थापनाने या आदेशाचे अनुपालन होईल याची खबरदारी घ्‍यावी. मतदारांकडून मतदानासाठी योग्‍य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्‍त न झाल्‍याने मतदान करणे शक्‍य न झाल्‍याबाबची तक्रार आल्‍यास , त्‍यांच्‍या विरुध्‍द योग्‍य ती कारवाई करण्‍यात येईल . अशा तक्रारीचे निवारण करण्‍यासाठी जिल्‍हास्‍तरीय दक्षता समिती स्‍थापन करण्‍यात आली आहे.तक्रार निवारणासाठी नोडल अधिकारी म्‍हणून सहाय्यक कामगार आयुक्‍त मोहसीन अ. सय्यद (मो.क्र.7276216066) तसेच जिल्‍हा उद्योग केंद्राचे महाव्‍यवस्‍थापक अमोल इंगळे यांचा मो. क्र. +91 96070 52810 यांच्‍याशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्‍यात आले आहे.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

विभाग प्रमुखांच्‍या गाड्यावर आता मतदान जनजागृती‘सीईओ’च्‍या हस्‍ते वाहनांवर लागले स्टिकर उमेदच्या वतीने सेल्फी पॉईंट

Next Post

देश सुरक्षित ठेवण्यासाठी महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांना निवडून द्या :- रामदास पाटील सोमठाणकर

Next Post
IMG 20240420 WA0140

देश सुरक्षित ठेवण्यासाठी महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांना निवडून द्या :- रामदास पाटील सोमठाणकर

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेले नसते आणि सत्तेपासून सर्वांना दूर व्हावेच लागते. तसेच, राजकीय पक्षांनी भावनिक मुद्द्यांमध्ये न अडकता विकासाच्या आणि बेरोजगारीच्या प्रश्नांवर लक्ष दिले पाहिजे,
#SatyaprabhaNews #RajThackeray #MarathiNews #BreakingNews #ShivsenaUBT
  • राजकारणातले चाणक्य अमितभाई, मोदींचा विश्वास अमितभाई, विकासपुरुष अमित भाई, पोलादी पुरुष अमितभाई, असे आमचे अमितभाई आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
#AmitShah #EknathShinde #Kolhapur #Shivsena #BJP  SatyaprabhaNews
  • पूर्वी लोकांना एकनाथ शिंदे गटाचा स्वतंत्रपणे उल्लेख करावा लागायचा, पण आता कोणताही गट उरलेला नाही, आता फक्त एकच शिवसेना आहे, जिचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत.
.
#EknathShinde #AmitShah #Shivsena #SatyaprabhaNews #BreakingNews MarathiNews
  • केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार.
#AbhijitDipake #DharmendraPradhan #SatyaprabhaNews #CJP #BreakingNews
  • परभणीतील हनुमान मंदिरातील सभा मंडप कोसळला, 30-40 जण दबल्याची माहिती
#Parbhani #SatyaprabhaNews #Maharashtra #BreakingNews #MarathiNews
  • मी माझ्या पहिल्या भाषणामध्ये सांगितलं होतं जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा ही माझी इच्छा आहे. पण ते करताना हातामध्ये सत्ता नको का? 20 वर्षांपूर्वीचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण यात जमीन अस्मानचा फरक आहे. -  राज ठाकरे, मनेस अध्यक्ष
#RajThackeray #Maharashtra #MNS #LatestNews #SatyaprabhaNews
  • ठाकरे गटाचे जे खासदार फुटले, त्याबाबत माझा एक प्रश्न आहे. केंद्रात सत्ता कोणाची? राज्यात सत्ता कोणाची? भाजपची ना, मग हे 6 खासदार भाजपमध्ये न जाता शिंदे गटात का गेले? यामागे एक कारण आहे. 2029 मध्ये अमित शाह हे स्वत: पंतप्रधान होण्याची तयारी करत आहेत. अन्यथा हे 6 खासदार भाजपमध्ये गेले असते. - राज ठाकरे, मनेस अध्यक्ष
#AmitShah #RajThackeray #PM #Politics #SatyaprabhaNews EknathShinde OperationTiger
  • जे आरोप माझ्यावर होत आहेत, ते जर तुम्हाला खरं वाटत असतील तर तुम्ही मला सांगायचं मी आत्ता या पदावरून पायउतार होण्यास तयार आहे. माझी एक अट आहे की सोन्यासारखी शिवसेना चोर, दरोडेखोरांच्या हातात जाऊ द्यायची नाही. - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना ठाकरे गट
#UddhavThackeray #ShivsenaUBT #SatyaprabhaNews #Maharashtra #Mumbai LatestNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 548252535 1685356041380

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

0
image editor output image1726156324 1685356360185

गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

0
image editor output image1783743501 1685356629739

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

0
मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

0
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026
IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026

Recent News

image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026
IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज