• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Saturday, June 20, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

कळमनुरी तालुक्यातील रेडगाव गावाची पपई क्लस्टर कडे वाटचाल.

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
28 September 2024
in Top News, महाराष्ट्र
image editor output image 788104686 1727529691203
33
SHARES
221
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

प्रगतिशिल शेतकरी बालाजी पाटील सवंडकर यांच्या पुढाकारातून अनेक शेतकरी वळाले पपई लागवडीकडे

हिंगोली दि.२८:कळमनुरी तालुक्यातील खालचा भाग ईसापुर धरणाच्या उजव्या कालव्यामुळे मागील दोन तीन दशकापासून बागायती क्षेत्र म्हणून चांगल्या प्रकारे ओळखल्या जातो परिसरातील डोंगरकडा या गावातील अनेक शेतकऱ्यांनी विविध प्रकारची आधुनिक पिके आपल्या शेतीत घेत संपूर्ण देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर ही आपला ठसा उमटविलेला आहे आणि त्याच डोंगरकड्यांचा शेतकऱ्यांचा आदर्श घेत या भागातील अनेक गावातील शेतकरी मार्गक्रमण करत असतात..

परिसरातील डोंगरकडा, जवळा पांचाळ,दांडेगाव ,दिग्रस ,सालापूर, पार्डी बागल, रेडगाव वडगाव येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत अनेक आधुनिक प्रकारचे प्रयोग यशस्वी राबविले आहेत ही या परिसराची ओळख आहे या भागातील शेतकरी हा आधुनिक व प्रयोगशील बागायतदार म्हणून ओळखला जातो आणि याच ओळखीच्या बळावर येथील शेतकऱ्यांनी शेती व्यवसाय ही हा नफ्यात असू शकतो याचे उदाहरण अनेक वेळा आपल्या विविध प्रयोगातून यशस्वीरित्या सिद्ध केले आहे..

या परिसराला डोंगरकडा सहकारी साखर कारखान्याचा इतिहास लाभला असून त्याचबरोबर हा परिसर एकेकाळी केळी उत्पादनात फार मोठ्या आघाडीवर होता त्यानंतर हाच भाग हळद या पिकासाठी ही नावाजलेला होता पारंपारिक शेतीबरोबरच अनेक फळबागा व भाजीपाल्यांचे यशस्वी अनेक शेतकऱ्यांनी या भागात घेतले आहेत..

रेडगाव हे अगदी ४०० ते ५०० उंबरठे असलेले गाव असून या गावी केळी, हळद ,ऊस आणि पारंपारिक पद्धतीचे पिक घेत असतात अलिकडेच येथील उपक्रमशील शेतकरी बाजीराव पाटील सवंडकर यांनी पेरू बागेची यशस्वी लागवड या ठिकाणी केली त्यानंतर श्री बालाजीराव पाटील सवंडकर यांनी मागील २ वर्षापूर्वी पपई या कल्पतरू ठरणाऱ्या व शेतकऱ्यांसाठी कायम आर्थिक स्त्रोत असणाऱ्या पिकाची यशस्वी लागवड व व्यवस्थापन करून त्यातून अनेक शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा एक सोपा मार्ग या ठिकाणी निर्माण करून दिला आहे त्यां

नी आपल्या प्लॉट बरोबरच येथील जवळपास शंभर ते दीडशे शेतकऱ्यांना पपई लागवडी संदर्भातील माहिती तंत्रज्ञान त्याचं अचूक व्यवस्थापन आणि त्याचबरोबर पपई या पिकाचे संरक्षण यातील धोके आणि यासाठी उपलब्ध असणारी बाजारपेठ याबद्दल सखोल मार्गदर्शन करून आपल्या रेडगाव व परिसराची ओळख पपई क्लस्टर कडे घेऊन जाण्याचा चंग बांधलेला दिसून येतो आहे ..

पपई लागवड हे किफायतशीर पीक…!

पपईचे आर्थिक आयुष्य जास्तीत जास्त ४ वर्षे टिकते. तथापि, शेतकरी आपले हे पिक 2-3 वर्षांपेक्षा जास्त वाढवत नाहीत कारण ३ वर्षांनंतर उत्पादन कमी होते. उत्तम शेती व्यवस्थापन आणि वेळेवर काळजी घेतल्याने पपईचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढू शकते.

पपई लागवडीसाठी जास्त मेहनत करावी लागत नाही. हे एक बहुमुखी पीक आहे आणि भाजीपाला, फळे आणि लेटेक्ससाठी लागवड करता येते, औषधासाठी कच्चा माल म्हणून सुक्या पानांना देखील बाजारभाव असतो.

#सत्यप्रभा न्यूज #हिंगोली


Previous Post

डॉ. रेखाताईंच्या सामाजिक कार्यक्रमाला न जाण्यासाठी चक्क स्थानिक आमदाराचा दबाव : सूत्रांची माहिती.

Next Post

उच्चभ्रू वसाहत बोरबन कॉलनी समस्यांच्या विळख्यात

Next Post
image editor output image 787181165 1727529902487

उच्चभ्रू वसाहत बोरबन कॉलनी समस्यांच्या विळख्यात

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • गुलामांना
  • मला एक दिवस ईडी आणि सीबीआय दिल्यास गिरीश महाजन यांना फोडून नाही दाखवलं तर बघा...
24 तासांत गिरीश महाजन यांना फोडून दाखवेन.... - संजय राऊत, खासदार, ठाकरे गट
#SanjayRaut #GirishMahajan #MaharashtraPolitics #MarathiNews #SatyaprabhaNews
  • उबाठाच्या सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे काय मागणी केली आहे? त्यांनी आपला नेता निवडला आहे का? लोकसभा अध्यक्षांनी त्यांना मान्यता दिली आहे का? त्यांनी काही वेगळा व्हिप काढलेला आहे का? या सर्वांचे उत्तर मिळाल्याशिवाय ठाकरे गटाच्या व्हिपला किती महत्त्व आहे याबाबत स्पष्टपणे सांगता येणार नाही. - उज्ज्वल निकम, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ
#UjjwalNikam #MaharashtraPolitics #ShivsenaUBT #MarathiNews #SatyaprabhaNews
  • रावसाहेब दानवे म्हणतात संजय राऊत काय भाषा वापरतात. पण जे रावसाहेब दानवे प्रामाणिक शेतकऱ्यांना
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • या देशात गेल्या 12 वर्षांत मोदी सरकारचं सर्वात मोठं कर्तृत्व म्हणजे त्यांनी केलेली लोकशाहीची हत्या! विरोधक संपवण्यासाठी आधी नेते फोडायचे, नेते नाही फुटले तर थेट पक्षच फोडायचा, खासदार-आमदार पळवायचे, हाच यांचा धंदा. - वर्षा गायकवाड, खासदार, काँग्रेस
.
#VarshaGaikwad #LokSabha #BJP #ShivsenaUBT #SatyaprabhaNews LatestNews
  • मुख्यमंत्रीपदावर डोळा ठेवून ईर्ष्या चालली आहे. दिल्लीला जात आहेत, परत निराश होऊन येत आहेत. फडणवीस साहेब सहज हलतील का बाजूला? कुणाला तरी शह देण्यासाठी आमची ताकद कमी करायची आणि माझी ताकद वाढवून दाखवून दिल्लीसमोर जायचं आणि दाखवायचं की आता मी मुख्यमंत्री होऊ शकतो अस अत्यंत चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. : - संजय पवार, उपनेते (शिवसेना ठाकरे गट)
#SanjayPawar #DevendraFadnavis #Maharashtra #LatestNews  #SatyaprabhaNews
  • उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदार कुठे जातायत आणि का जातायत, याच्याशी भाजपला काहीही देणंघेणं नाही. यात भाजपचा काहीही संबंध नाही - चंद्रशेखर बावनकुळे
#ChandrashekharBavankule #udhhavthakeray #SatyaprabhaNews #bjp #ShivsenaUBT MarathiNews PoliticalNews
  • लग्न एकासोबत करायचं आणि भलत्याचाच हात धरून पळून जायचं... हा अत्यंत किळसवाणा राजकीय व्यभिचार असून संविधान व लोकशाही मोडून हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु असल्याचं हे लक्षण आहे. याला ‘ऑपरेशन टायगर’ नाही ‘ऑपरेशन बाजार’ म्हणावं लागेल आणि हा ‘ऑपरेशन बाजार’ लायकीचा, माणसांचा की विचारांचा हे लोकंच ठरवतील. - रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी (शप)
#RohitPawar #Shivsena #Maharashtra #SatyaprabhaNews #OperationTiger MaharashtraPolitics
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 548252535 1685356041380

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

0
image editor output image1726156324 1685356360185

गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

0
image editor output image1783743501 1685356629739

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

0
मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

0
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026
IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026

Recent News

image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026
IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज