• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, April 28, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

अहमदपूर चाकूर मतदार संघात १० हजार ५८१ युवक करणार पहिल्यांदाच मतदान

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
22 October 2024
in Top News, महाराष्ट्र, लातूर
image editor output image1012692743 1729615492299
33
SHARES
223
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

विजय पाटील
अहमदपूर दि.,२२:
चाकूर मतदारसंघात निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून यावर्षी या मतदारसंघात दहा हजार ५८१ युवक पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
या पाठोपाठ मतदार संघात एक लाख ६५ हजार ४७९ महिला मतदान करणार आहोत.
अहमदपूर चाकूर मतदार संघाची एकूण तीन लाख ४८ हजार सोळा एवढी मतदारसंघ आहे यामध्ये एक लाख ८१ हजार ७०३ पुरुष तर एक लाख ६५ हजार ४७९ महिला मतदारांचा समावेश आहेत.
नव्याने नोंदणी झालेले दहा हजार पाचशे एक्याऐंशी तरुण यावर्षी मतदान करणार आहे तर यामध्ये ६१७२पुरुष व ४४१० स्त्री मतदार आहेत
अहमदपूर  चाकूर विधानसभा क्षेत्रात यापूर्वी ३६७ मतदान केंद्रे असून यामध्ये आता नवीन नऊ मतदार केंद्राची भर पडली आहे आता एकूण ३७६ मतदान केंद्र झाले आहेत.
वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांसाठी घरपोच मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मतदारसंघात ८३३ सैनिक मतदार असून दिव्यांग मतदार ३७५० आहेत. त्यामध्ये २४२९ पुरुष, १३२१ स्त्री आहेत. अहमदपूर चाकूर विधानसभा क्षेत्रात एक तृतीय पंथी मतदाराची नोंदणी झालेली आहे.
दिव्यांग व ८५ वर्षावरील मतदारांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.त्यामध्ये व्हिल चेअर, रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे.२० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
यावर्षी मतदानाच्या टक्केवारीत निश्चितपणे वाढ होईल असा विश्वास निवडणूक विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे.
निवडणूक आयोगाने ८५ वर्षांवरील मतदारांना घरबसल्या मतदान करण्याची संधी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर विधानसभेसाठी अहमदपूर  चाकूर विधानसभा मतदार संघातील २४८१ पुरुष आणि ३३९९ स्त्री मतदार असे एकूण ५५८० वयोवृद्ध घरबसल्या मतदान करणार आहोत .अहमदपूर विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. 85 वर्ष वयावरील मतदाराची यादी तयार करण्यात आल्या असून घरपोच मतदानाची तयारीही करण्यात येणाऱ्या तिथली सांगितले अहमदपूर तालुक्यात चार ठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आले असून त्यासाठी पोलीस प्रशासन ही सज्ज झाले आहे विभाग प्रमुखांच्या बैठकीत आचारसंहितेच्या पालन संबंधी सूचना करण्यात आले असून नगरपालिकेनेही शहरातील सर्व बॅनर काढून टाकले आहे त्यामुळे शहर बॅनर मुक्त झाले आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सौ मंजुषा लटपटे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उज्वला पांगरकर व नर्सिग जाधव,. यांनी दिली आहे यासोबतच या निवडणुकी यंत्रणेस नायब तहसीलदार संतोष अनर्थे, संजय भोसीकर, एम.ए. मुजावर, संतोष धाराशिवकर, अभिलाष जगताप, एस.आर. जवादे, एन.बी. अर्जूने, प्रल्हाद रिठे हे सहकार्य करणार आहेत.
९ नविन मतदान केंद्र
मागील निवडणूकीच्या वेळेस अहमदपूर -चाकूर विधनसभा निवडणूकीत३६७ मतदान केंद्र होते. त्यात ९ मतदान केंद्राची आता नव्याने भर पडली असून त्यात देवकरा, परचंडा, अहमदपूर, मांडणी, नांदुरा, शिरूर ताजबंद-२,हाडोळती -२ असे ९ नविन मतदान केंद्राची भर पडली आहे.

कोटअहमदपूर चाकूर मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून मतदारसंघातील सर्वांनी या आचारसंहितेचे पालन करावे. व प्रशासनात सहकार्य करावे.
. अहमदपूर चाकुर मतदारसंघात तीन लाख 48 हजार सोळा मतदार असून.
जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी मतदान करून नवीन आदर्श निर्माण करावा.

सौ मंजुषा लटपटे
निवडणूक निर्णय अधिकारी, तथा उपविभागीय अधिकारी अहमदपूर
#सत्यप्रभा न्यूज # लातूर

Previous Post

लातूर विधानसभा मधून लिंगायत उमेदवार किशन धुळशेट्टे

Next Post

कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महायुती सरकार कटिबद्ध

Next Post
image editor output image461870660 1729763326006

कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महायुती सरकार कटिबद्ध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • महाराष्ट्रात मराठीसाठी
  • ज्या आरएसएसच्या विचारधारेने मला खोट्या आरोपाखाली तुरुंगात टाकले, त्याच विचारधारेच्या
  • 📍 आम आदमी पार्टीमध्ये नक्की काय घडलं? राघव चढ्ढांनी थेट व्हिडिओ जारी करून सांगितली
  • आपण ज्या राज्यात राहतो तिथली भाषा आलीच पाहिजे. मुस्लीम समुदायाने आपल्या मुलांना मराठी शिकवलं पाहिजे. स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील, इथेच नोकरी करायची असेल तर मराठी यायला हवी.
- इम्तियाज जलील (नेते, एमआयएम)
.
#SatyaprabhaNews #imtiyazjaleel #MIM #maharashtra #marathi
  • काही लोकांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला. ज्यांच्या हिंदवी स्वराज्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही हिंदू राष्ट्राचा संकल्प केला, त्यांची अवमानना तर दूरच पण स्वप्नातही कुणी निंदा केली तर ती सहन करणार नाही. या देशातील प्रत्येक सनातनी आज जिवंत आहे, हिंदुत्वासाठी सजग आहे, तर त्याचं सर्वात मोठं श्रेय हे छत्रपती शिवाजी महाराजांना जातं. जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, ते सर्व आपलेच लोक आहेत. त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो. -  धीरेंद्र शास्त्री ( बागेश्वर धाम )
.
#DhirendraShastri #SatyaprabhaNews
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प आणि उपराष्ट्रपती हे वॉशिंग्टन डीसीमधील घटनेनंतर सुरक्षित आहेत, हे जाणून समाधान वाटले. मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. लोकशाहीत हिंसेला कोणतंही स्थान नाही आणि अशा कृत्यांचा पूर्णपणे निषेध केला पाहिजे. -  नरेंद्र मोदी ( पंतप्रधान )
.
#DonaldTrump #NarendraModi #SatyaprabhaNews
  • रिंकू सिंगने एलएसजीविरुद्ध 5 झेल (एक सुपर ओव्हरमधील) घेतले.
.
#RinkuSingh #KolkataKnightRiders #LSGvsKKR #IPL2026 #SatyaprabhaNews
  • नागपुरात या भोंदू बाबाचा कार्यक्रम अद्यापही सुरूच आहे, हे लाजिरवाणे नाही का? महाराष्ट्राच्या अस्मितेशिवाय कोणीही मोठा नाही हे दाखवून देत सरकारने या भोंदू धीरेंद्र शास्त्रीचा कार्यक्रम बंद करावा आणि यापुढे महाराष्ट्रात त्याला कायमची बंदी घालावी…!
- रोहित पवार (आमदार)
.
.
.
#rohitpawar #NCP #dhirendrakrishnashastri #DhirendraShastri  #SatyaprabhaNews
  • शिवाजी महाराजांबद्दल कुणी काय म्हटलं हे मी ऐकलेलं नाही, मला विषय माहिती नाही. पण महाराजांबद्दल अपशब्द वापरले तर कोणीही खपवून घेणार नाही. - रितेश देशमुख, अभिनेता #riteshdeshmukh #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10424
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8131
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6599
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

3273
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026
IMG 20260422 WA0204

आरक्षण वर्गीकरणासाठी सोमवारी आझाद मैदानावर ‘महा वज्रमूठ’ आंदोलन…

25 April 2026
IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026

Recent News

Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026
IMG 20260422 WA0204

आरक्षण वर्गीकरणासाठी सोमवारी आझाद मैदानावर ‘महा वज्रमूठ’ आंदोलन…

25 April 2026
IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज