• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, February 18, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

चिमुकलीसह २० वर्षीय विवाहित युवती बेपत्ता, रांजणगाव शेणपुंजीतील घटना

25 November 2024
in Top News, औरंगाबाद, महाराष्ट्र
image editor output image 6033825 1732555928240
33
SHARES
217
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

विजय पाटील
छत्रपती संभाजी नगर दि.२५ :वैष्णवी रमेश वावदणे असे बेपत्ता झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचे पती रमेश वावधने (वय २५, रा. हरिओमनगर, रांजणगाव शेणपुंजी) हे पत्नी वैष्णवी व २ वर्षीय चिमुकलीसह शुक्रवारी पुण्याला निघाले होते. पत्नीची वाट पाहत तिरंगा चौकात थांबले. बराच वेळ होऊनही पत्नी न आल्याने त्‍यांनी सासऱ्यांना कॉल केला. तेव्हा त्‍यांनी बराच वेळापूर्वी मुलीला रिक्षात बसवून दिल्याचे सांगितले. त्‍यामुळे हादरून गेलेल्या पती व तिच्या वडिलांनी वैष्णवीचा शोध सुरू केला. कुठेही मिळून येत नसल्याने अखेर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
२ दिवसांत शहरातून ७ जण बेपत्ता…
दरम्‍यान, शहरातील पोलीस ठाण्यांत दोन दिवसांत ७ जण बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. यात ५ महिलांचा समावेश आहे. बेपत्ता झालेल्यांची नावे : वैष्णवी अमोल भालेराव (वय १९, रा. बजाजनगर, पोलीस ठाणे वाळूज एमआयडीसी), वैशाली भीमराव मिसाळ (वय ३५, रा. रांजणगाव शेणपुंजी, पोलीस ठाणे वाळूज एमआयडीसी), बशिराबी मिनास शेख (वय ६०, रा. मुकुंदवाडी, पोलीस ठाणे मुकुंदवाडी), आसमा ईलूस शेख (वय २९, रा. वाणी मंगल कार्यालय, पोलीस ठाणे जवाहरनगर), नदीमअली हसन अली सय्यद (वय ३०, रा. बुढीलाइन, पोलीस ठाणे सिटी चौक), संजय महादू गायकवाड (वय ५०, रा. हर्सूल, पोलीस ठाणे हर्सूल).
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजीनगर

Previous Post

१७ फुटांची ती छत्रपती संभाजीनगरात मार्चमध्ये येणार

Next Post

लातूरसाठी लवकरच राजकीय दुग्धशर्करा योग

Next Post
image editor output image 5110304 1732556049777

लातूरसाठी लवकरच राजकीय दुग्धशर्करा योग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    The Instagram Access Token is expired, Go to the Customizer > JNews : Social, Like & View > Instagram Feed Setting, to refresh it.
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10084
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

7706
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6367
Breaking News : 'लोकशाही मराठी' चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

Breaking News : ‘लोकशाही मराठी’ चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

162
Hadgaon News

नियमबाह्य इमारतीवर कारवाईच्या मागणीकडे दुर्लक्ष; न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली…

18 February 2026
image editor output image 32779374 1771171909906

अलिबाग जमीन वादातून राजकीय वातावरण तापले; राहुल नार्वेकरांच्या राजीनाम्यासाठी संजय राऊत आक्रमक, नेमकं प्रकरण काय?

15 February 2026
image editor output image 1789776392 1771171746422

अजित पवारांच्या विमान प्रवासातील तो थरारक क्षण; तांत्रिक अडचणीचा नवा व्हिडिओ आला समोर, पाहा नेमकं काय घडलं!

15 February 2026
image editor output image 162077905 1771171481432

ठाकरे कुटुंबातील युवा नेतृत्व तेजस ठाकरे रुग्णालयात दाखल; गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहेत उपचार, पाहा कशी आहे प्रकृती

15 February 2026

Recent News

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Hadgaon News

नियमबाह्य इमारतीवर कारवाईच्या मागणीकडे दुर्लक्ष; न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली…

18 February 2026
image editor output image 32779374 1771171909906

अलिबाग जमीन वादातून राजकीय वातावरण तापले; राहुल नार्वेकरांच्या राजीनाम्यासाठी संजय राऊत आक्रमक, नेमकं प्रकरण काय?

15 February 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज