• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Thursday, May 28, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home राजकीय

महायुतीच्या गोटातून मोठी बातमी! राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी लागणार वर्णी, उद्या भरणार अर्ज…

Satyaprabha News by Satyaprabha News
7 December 2024
in राजकीय, Top News, मुंबई
महायुतीच्या गोटातून मोठी बातमी! राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी लागणार वर्णी, उद्या भरणार अर्ज…
32
SHARES
211
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

विधानसभा निवडणुकीत भाजपने (BJP) सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत, त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षही भाजपचाच होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांचे नाव चर्चेत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा भाजपकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी (Assembly Speakership) अर्ज करणार आहेत. विधानसभा अध्यक्षपदासाठी नार्वेकरांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे.

राज्यातील 288 आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर सोमवारी नवीन विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. या पदावर पुन्हा राहुल नार्वेकर यांची वर्णी लागणार आहे. नार्वेकर यांनी गेल्या अडीच वर्षांत मोठ्या कौशल्याने विधानसभेचे कामकाज पाहिले. ठाकरे गट आणि शिंदे गटातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या वादात नार्वेकर यांची निर्णायक भूमिका होती. त्यामुळे आता राहुल नार्वेकर हेच विधानसभा अध्यक्ष असतील, अशी माहिती आहे. नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावरील निवड जवळपास निश्चित मानली जातेय. ते रविवारी दुपारी बाराच्या सुमारास विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत.

विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांची निवड ही केवळ औपचारिकता मानली जात आहे. राहुल नार्वेकर याबाबत प्रतिक्रिया देतांना म्हणाले की, मला पक्षाकडून जी जबाबदारी दिली जाईल, ती जबाबदारी मी पार पाडेन. विधानसभा अध्यक्षपदाबाबत पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. पक्षाने मला अनेक संधी दिल्या असून यापुढेही जी संधी दिली जाईल, त्यानुसार काम करेन. उद्या विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याचा दिवस आहे. मात्र पक्षाच्या निर्णयानुसार ज्याला अर्ज भरण्यास सांगितले जाईल, त्याला अर्ज भरावा लागणार आहे.

दरम्यान, विधानसभेचे विशेष अधिवेशन शनिवारपासून सुरू झाले. शनिवार आणि रविवारी 288 आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे. त्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांची हंगामी विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

Tags: Political NewsRahul NarvekarSatyaprabha Newsविधानसभा
Previous Post

Sharad Pawar : आम्हाला 72 लाख मतं आहेत, पण 10 जागा, अजित पवार गटाला 58 लाख मतं त्यांच्या 41 जागा आल्या, शरद पवारांनी कॅल्क्युलेशन मांडलं

Next Post

CM होताच फडणवीसांनी बाहेर काढले खास पत्ते, गृह खात्यावर विचारताच जोरात हसले

Next Post
दबाव टाकून देवेंद्र फडणवीसांनी आमचं घर फोडलं; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा थेट खळबळजनक आरोप

CM होताच फडणवीसांनी बाहेर काढले खास पत्ते, गृह खात्यावर विचारताच जोरात हसले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • तुझी जीभ जास्तच वळवळत असेल, तर ती जीभ हातात काढून देण्याची भाजपमध्ये ताकद आहे.असे म्हणत नितेश राणे हे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर भडकले.
.
#NiteshRane #harshwardhansapkal #SatyaprabhaNews #MarathiNews #BreakingNews
  • गिरीश महाजन म्हणतात कांद्याचा प्रश्न अमित शहांसमोर मांडणार ? म्हणजे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आता दिल्लीची परवानगी लागते ? राज्याचे नेते फक्त
  • ही रोज वाढत असलेली महागाई एक प्रकारचे पॉईजनिंग आहे. जे गरिबांना तबाह करत आहे.
.
#MallikarjunKharge #SatyaprabhaNews #BreakingNews #MarathiNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost #LatestNews
  • काँग्रेसच्या सरकारमध्ये सुद्धा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हेच हाल झाले. सत्तेच्या बाहेर असल्यावर शेतकरी आठवायचा आणि सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना दूर करायचं असं होता कामा नये, तुम्ही या शब्दाला कायम राहिले पाहिजे.
,
.
#SatyaprabhaNews #BacchuKadu #BreakingNews #farmerkarjmafi #MarathiNews
  • नरेंदर हा दलिंदर आहे. भारताचा पंतप्रधान घाबरलाय. त्याची विल्हेवाट हिमालयात लावा.
.
#HarshwardhanSapkal #NarendraModi #PoliticalNews #congress #bjp  #SatyaprabhaNews
  • देशातील २३ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या मंत्र्याला पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. परीक्षा पद्धतीत सुधारणा होण्यापूर्वी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा.
.
#BreakingNews #SatyaprabhaNews #prakashambedkar #MarathiNews #NEET
  • राहुल गांधी हे पाकिस्तानी एजंट आहेत. पाकिस्तान जे बोलतो, तेच राहुल गांधी बोलत असतात. पाकिस्तानला खुश करण्याचं कामही तेच करत असतात. तिकडून येणारी स्क्रिप्ट राहुल गांधी भारतात वाचून दाखवतात. -नितेश राणे, मंत्री आणि भाजप नेते
.
#RahulGandhi #NiteshRane #NarendraModi #BJP #Congress SatyaprabhaNews
  • Eknath Shinde on PM Modi : पंतप्रधान मोदी हे धुरंधर,तर टीका करणारे दलिंदर
.
#eknathshinde #harshwardhansapkal #SatyaprabhaNews #pmmodi #maharashtrapolitics marathinews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10439
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8209
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6375
Santosh Ambekar

“मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड” संतोष आंबेकर यांना प्रदान

20 May 2026
IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
britain pm Keir starmer

Political News : मोठा राजकीय भूकंप? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

18 May 2026
Rupali Chakankar

रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं

14 May 2026

Recent News

Santosh Ambekar

“मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड” संतोष आंबेकर यांना प्रदान

20 May 2026
IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
britain pm Keir starmer

Political News : मोठा राजकीय भूकंप? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

18 May 2026
Rupali Chakankar

रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं

14 May 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Santosh Ambekar

“मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड” संतोष आंबेकर यांना प्रदान

20 May 2026
IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज