• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, April 29, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

ऑनलाईन जाहिरातीच्या नावाखाली डॉक्टरांची लूट सुरुच

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
9 December 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image594315003 1733751070414
32
SHARES
212
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

‘आयएमए’ने केली शहरातील डॉक्टरांना सूचना :  ऑनलाईन जाहीरात वाल्यांपासून बाळगा सावधगिरी

नांदेड दि.९: येथे अनेक उच्च दर्जाच्या वैद्यकीय सोयीसुविधा असलेली अनेक रुग्णालये कार्यरत आहेत. दिवसेंदिवस त्यात भरच पडत आहे. त्यामुळे या रुग्णालयातील सोयीसुविधांची ऑनलाईन जाहिरात करण्यासाठी एका कंपनीकडून काही जणांसोबत करार करण्यात आला होता. ऑनलाईन जाहिरातीच्या नावाखाली रुग्णालयांच्या बँक खात्यातून ऑटो डेबिटद्वारे हे पैसे घेण्यात येत होते. त्यामाध्यमातून अनेक रुग्णालयाकडून वारेमाप पैसा उकळण्यात आला. परंतु आता रुग्णालयांनी या कंपनीची सेवा घेण्यास नकार दिल्यानंतरही ऑटो डेबिटद्वारे पैसा उकळणे सुरूच आहे. त्यामुळे डॉक्टर मंडळी वैतागून गेली आहेत.

याविषयी सविस्तर वृत्त असे की, रुग्णालयातील सोई सुविधांच्या आणि डॉक्टरांच्या तपासणीच्या वेळा यासह इतर माहिती अॅपवर आणि सोशल मिडियात ऑनलाईन पद्धीतीने देण्याच्या नावाखाली शहरातील व मराठवाड्यातील अनेक डॉक्टरांसोबत करार करण्यात येत आहेत. या कराराअंतर्गत रुग्णालयाच्या बँक खात्यातून रक्कम अॅटो डेबिट केली जात आहे. मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात या कंपन्यांचे प्रतिनिधी कार्यरत आहेत.

परंतू अनेक रुग्णालयांना इतर जिल्ह्यात जाहिराती करतो असे सांगून धनादेश घेण्यात आले आहेत. परंतू त्यानंतरही ऑटो डेबिटच्या माध्यमातून पैसे घेण्यात येत असल्याच्या तक्रारी काही डॉक्टरांनी आयएमएकडे केल्या होत्या. त्यानंतर आयएमएने डॉक्टरांना याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

ऑनलाईन जाहीरात करणाऱ्या एका कंपनीने शहरातील काही रुग्णालयासोबत करार केला होता. सुरुवातीला एक, दोन, पाच वर्षे असा करार करून रुग्णालयाच्या बँक खात्यातून ऑटो डेबिट सुरू करण्यात आले. त्यानंतर हॉस्पिटलची जाहिरात मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात करतो, एकवेळसच चेक द्या असे सांगितले जाते.

परंतु त्यानंतरही ऑटो डेबिट बंद न करता वसुली सुरूच ठेवण्यात येत आहे. त्यातून या कंपनीने रुग्णालयाकडून मोठी रक्कम वसूल केली आहे. या कंपनीचे प्रतिनिधी नांदेडसह शेजारील जिल्ह्यांतही सक्रिय आहेत. त्यामुळे आता ‘आयएमए’ने डॉक्टरांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

ऑनलाईन अॅप व सोशल प्लॅटफॉर्मवरील जाहीरातीपासूंन सतर्क राहावे – आयएमए

मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात ऑनलाईन जाहीरातीव्दारे गंडविण्याचा प्रकार सुरु असून नांदेड, लातूर, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत या कंपनी चे बरेच प्रतिनिधी आणि टिम कार्यरत आहेत. त्यातील काही नावे आमच्याकडे आलेली आहेत. हे मंडळी डॉक्टर लोकांना टार्गेट करीत आहे.

हॉस्पिटल मधील सोयी , सुविधा, फोटो, अपाँन्टमेंट च्या वेळा, पत्ता, संपर्क क्रमांक , टेलिफोन वर अपाँंन्टमेंट अशा बऱ्याच सुविधा अॅप आणि साईट वर देऊ अशी आश्वासने दिली जात असून ५ वर्षाच्या प्लॅन साठी आधी हॉस्पिटल चे करंट अकाऊंट चे ऑटो डेबिट मँन्डेट चालू केले जाते.

नंतर ते लोक हॉस्पिटल ची जाहिरात मराठवाड्यातील अजून बाकी जिल्ह्यात करतो आणि एकदाच चेक ने रक्कम द्या असे हे सांगतात आणि जे ऑटो डेबिट बँकेत चालू केलेले आहे ते काही केल्या बंद करीत नाहीत. अशा प्रकारे भरपूर रक्कम वेगवेगळ्या मार्गानी उकळली जाते .

या प्रकारापासून सर्व आयएमए सदस्यांनी व वैद्यकीय व्यावसायिक यांनी सावध राहावे असे आवाहन आयएमए चे नांदेड जिल्हाध्यक्ष डॉ. प्रल्हाद कोटकर व सचिव डॉ. राहुल लव्हेकर यांनी केले आहे.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

जांब भाजपचा नाहीतर काँग्रेसचा बालेकिल्ला?डॉ तुषार राठोड यांना फक्त ६१ तर पोटनिवडणुकीत रवींद्र चव्हाणांना ३५४ मतांची आघाडी

Next Post

हिमायतनगर शहर कडकडित बंद ठेऊन बांगलादेश येथे होत असलेल्या हिंदू हलल्याचा जाहीर निषेध…👉🏻शेकडो हिंदूंनी हनुमान चालीसा पठण करून काढला न्याय मोर्चा…

Next Post
IMG 20241210 WA0008

हिमायतनगर शहर कडकडित बंद ठेऊन बांगलादेश येथे होत असलेल्या हिंदू हलल्याचा जाहीर निषेध…👉🏻शेकडो हिंदूंनी हनुमान चालीसा पठण करून काढला न्याय मोर्चा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • मी 4 वेळा निवडून आलो 10 आमदाराचं मी एकटाच काम करतो. मी जर मंत्री झालो तर मी एकटाच दहा मंत्र्यांच काम करेल.#MarathiNews #SatyaprabhaNews  #ravirana #politics #MaharashtraPolitics
  • सेन्सेक्स २०० अंकांनी कोसळला, निफ्टी २४,००० वर! आज भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात दबाव पाहायला मिळाला. अमेरिका आणि इराणमधील बिघडत्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली. प्रामुख्याने पीएसयू बँक (PSU Bank) आणि फायनान्शिअल शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे बाजार खाली आला. निफ्टी २४,००० च्या स्तरावर संघर्ष करत असताना सेन्सेक्समध्येही १५० हून अधिक अंकांची घसरण नोंदवण्यात आली. #SatyaprabhaNews  #StockMarket #Sensex #Nifty #ShareMarketIndia
  • लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान#Latur #Heat #Akola #LatestNews #Maharashtra SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • अभियंत्यावर चिखल फेकल्याप्रकरणी नितेश राणेंना 1 महिन्याचा कारावास, मात्र तात्काळ शिक्षेला स्थगिती#NiteshRane #maharashtra #MarathiNews #SatyaprabhaNews
  • अजितदादांच्या अपघाताला परवा
तीन महीने होत आहेत मात्र अद्यापही
तपास पुढे सरकलेला नाही,
CID नेमकं काय करतंय हे
देखील कळायला मार्ग नाही! : रोहित पवार#NAjitPawar #SatyaprabhaNews #rohitpawar #bageshwarbaba
  • RSS आणि भाजप जिथे जातात, तिथे द्वेष पसरवतात, धर्माधर्मांत फूट पाडतात आणि लोकांमध्ये भीती निर्माण करतात : राहुल गांधी#rahulgandhi #RSS #BJP #SatyaprabhaNews
  • एका पत्र्याच्या घरात राहणाऱ्या साधारण महिलेला (ज्योती वाघमारे) शिंदे साहेबांनी खासदार केलं असा हा जादूगार माणूस आहे. एकनाथ शिंदे हा माणूस बाळासाहेबांच्या विचारांचा आहे. तो माणूस कोणाला विधानपरिषदेवर पाठवेल, हे उजव्या हाताचं डाव्या हाताला देखील कळणार नाही : - गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा मंत्री#GulabraoPatil #jyotiwaghmare #EknathShinde #MarathiNews #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10425
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8139
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6599
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

3593
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026
IMG 20260422 WA0204

आरक्षण वर्गीकरणासाठी सोमवारी आझाद मैदानावर ‘महा वज्रमूठ’ आंदोलन…

25 April 2026
IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026

Recent News

Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026
IMG 20260422 WA0204

आरक्षण वर्गीकरणासाठी सोमवारी आझाद मैदानावर ‘महा वज्रमूठ’ आंदोलन…

25 April 2026
IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज