• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Saturday, April 25, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

आनंदनगर व शारदानगर वाईन मार्टसमोर पुन्हा रस्त्यावरच मद्यप्राशन

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
24 December 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 552940674 1735049824233
34
SHARES
225
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

वाईन मार्ट बनले तळीरामांचे अड्डे; छेडछाडीच्या घटना वाढल्या रस्त्याच्या वाटसरुंना व विद्यार्थ्यांना केले जात आहे टार्गेट

नांदेड दि.२४:  वाईन मार्टमधून दारू विकत घेतल्यानंतर त्या वाईन मार्टसमोरच दारू प्राशन करण्याचा प्रकार पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. आनंदनगर व शारदानगर भागातील वाईन मार्ट समोर तळीराम भररस्त्यावर, रस्त्याच्या कडेला रिक्षा उभी करून किंवा जिथे जागा उपलब्ध होईल तिथे मद्य प्राशन करून धिंगाणा घालत असल्याचे चित्र दिसून येते आहे या तळीरामांचा बंदोबस्त करण्यात विमानतळ पोलिसांना अपयश आले आहे. त्यामुळे आता पोलीस अधिक्षकांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.

आनंदनगर व शारदानगर भागातील वाईन मार्टवर सुरू असलेल्या अनागोंदी प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करणे अपेक्षित होते; मात्र दुर्दैवाने तसे घडले नाही. पाणी पाऊच, ग्लास सर्वच प्रकारचा चकणा उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे तळीराम येथेच मद्य प्राशन करून कायद्याला पायदळी तुडवित आहेत. त्यामुळे प्रशासनांने वेळीच कारवाई करावी अन्यथा तिव्र आंदालेन करण्यात येईल अशा ईशार आ.बालाजीराव कल्याणकर यांचे खंदे समर्थक तथा शिवसेना उपशहर प्रमुख मुन्ना राठौर यांनी दिला आहे

नांदेड शहरात अनेक वाईन मार्टमध्ये सध्या दारु विक्रीचा व्यवसाय मोठ्या जोमाने करीत आहेत. दिवसेंदिवस मद्यप्राशनकरणाऱ्या तरुणांची संख्या वाआहे. बिआर बारमध्ये बसून दारू पिण्याची ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही किंवा त्यांना ते आवडत नाही अशी ती मंडळी वाईन मार्टमधून दारू विकत घेतल्यानंतर आपल्या घरी अथवा बंदिस्त खोलीत दारू पिणे अपेक्षित आहे. दुर्दैवाने कायद्याला पायदळी तुडवित हे तळीराम भररस्त्यातच आणि वाईन मार्टसमोर अथवा आनंदनगर व शारदानगर येथे पुन्हा रस्त्यावरच मद्द प्राशन करतांना दिसून येत आहेत .

यासाठी वाईन मार्टमधून किंवा अगदी लागून असलेल्या दुकांनामधून पिण्यासाठी पाण्याचे पाऊच, (प्लास्टिक बंदी असतांना)ग्लास, चकना, भाजलेले शेंगदाणे, खरमुरे आदी साहित्यही पुरविले जात आहे त्याबरोबरच वाईट मार्टमध्येच चकण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने तळीरामांची

सध्या मजा सुरू आहे.

दुसरीकडे कायदा पातळी तुडविला जात असतांना याकडे मात्र पोलीस प्रशासन लक्ष देण्यात तयार नाही, तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र दिसून येते. तळीरामांकडून अनेक महिला मुलींची छेड काढण्याचा घटना आनंदनगर व शारदानगर भागातील मुख्य रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत. त्यासोबतच गुन्हेगार प्रवृत्तीची काही मंडळी ही रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या सभ्य माणसांना विनाकारण वाईट संबोधण्याचा प्रकार सुरू आहे. असे असतांनाही संबंधित विभाग मात्र मूग गिळून गप्प असल्याने या भागातील तळीरामांचे मनसुबे वाढले आहेत.

ऑटो  रिक्षाचा केला जातो मद्यप्राशनासाठी वापर

वाईन मार्ट समोर किंवा अगदी थोड्या अंतराबर रिक्षा उभी करून त्यात सहा-सात जण बसून मनसोक्त मद्यप्राशन करतात आणि मद्याची झिंग चढताच खाली उतरुन ये-जा करणाऱ्या वाटसरू व विद्यार्थ्यांना दमदाटी व शिवीगाळ करतात त्यामुळे या परिसरात कायम भयभित वातावरण निर्माण झाले आहे

image editor output image 552940674 17350497740243895402204056557616

हा प्रकार थांबला पाहिजे..!

वाईन मार्ट सकाळी चालु झाल्यापासुन ते रात्री बंद होईपर्यंत तळीरामाची गर्दी याठिकाणी कायम राहते या वाईन मार्टवरुन दारु खरेदी करुन वाईन मार्टच्या समोर,बाजुला थांबुन दारु पित आहेत.

त्यामुळे रस्त्यावरील चालणाऱ्या महिला,तरुण मुलीना तसेच जेष्ठ नागरिकांना विविध प्रकारच्या त्रासाला समोरे जावे लागत आहे. एखादी अनुचीत घटन घडल्यास यास जबाबदार कोण राहील, सदर भागामध्ये शाळा, ट्युशन आहेत या मुळे लहान मुलावर वाईट परिणाम पडत आहेत. पाणी पाऊच व प्लास्टिक ग्लासवर बंदी असतांना सुद्धा खुलेआम पाणी पाऊच
विकल्या जात आहेत हा प्रकार थांबला पाहिजे अशी मागणी टायगर ग्रूप चे जिल्हा अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पैलवान बाळासाहेब जाधव यांनी केली आहे.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

मृत बिबट्या प्रकरणी, दोषी वन अधिकाऱ्यावर कार्यवाहीला वरिष्ठांना मुहूर्त कधी मिळणार…?

Next Post

हिमायतनगर भाजपा तर्फे भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेजी यांची जयंती साजरी….

Next Post
IMG 20241225 WA0066

हिमायतनगर भाजपा तर्फे भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेजी यांची जयंती साजरी….

Comments 1

  1. mitolyn official says:
    3 months ago

    **mitolyn official**

    Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • Mangesh Sable On Anuradh Chavan | मंगेश साबळे यांचे आमदार अनुराधा चव्हाण यांच्या पतीवर गंभीर आरोप
.
#MangeshSable #AnuradhaChavan #SatyaprabhaNews
  • उद्धव ठाकरे यांनीच विधानपरिषदेची निवडणूक लढविली पाहिजे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीय.#SupriyaSule #baramatielection2026 #baramatielection #AjitPawar #SatyaprabhaNews
  • महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. या जागेवर माजी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे लढणार असतील तर त्याचे स्वागत असेल. पण ते जर निवडणूक लढणार नसतील तर मग महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याबाबत चर्चा करावी लागेल. कारण त्यानंतर येणाऱ्या राज्यसभेच्या जागी कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल याबाबत ही आताच स्पष्टता करावी लागेल! महाविकास आघाडी एकसंध राहण्यासाठी तिन्ही पक्षाच्या समन्वयाने निर्णय घ्यावे लागतील. मीडियाच्या माध्यमातून याबाबत चर्चा घडवून आणणे उचित नाही : विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते#VijayWadettiwar #maharashtra #MarathiNews #UddhavThackeray #SatyaprabhaNews
  • बारामतीत भावनिक दृष्टीकोनातून निर्णय घेत आम्ही सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला. पण २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते.#MaharashtraPolitics #PoliticalNews #sunetrapawar #SatyaprabhaNews #rohitpawar
  • राज्यातील एक लोकप्रतिनिधी, सत्ताधारी पक्षातील आमदार, शिवरायांचा वंशज म्हणवून घेणाऱ्या या व्यक्तीची भाषा आणि शिव्यांची पातळी बघितली तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही यांच्या ओठावर असू नये, कारण ती लायकी यांची नाही. - हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष#HarshwardhanSakpal #maharashtra #SatyaprabhaNews
  • महाराष्ट्रात मराठी अनिवार्य झालीच पाहिजे. मराठीबाबत प्रताप सरनाईकांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. - रितेश देशमुख, अभिनेता आणि दिग्दर्शक
.
#Maharashtra #RiteishDeshmukh #PratapSarnaik #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे, ही माझीही भावना आहे. याबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. माझ्याबरोबर कोणी असो किंवा नसो, बारामतीकर माझ्याबरोबर आहेत. त्यामुळे मी मागे हटणार नाही.
.
#SunetraPawar #Ajitpawar #ajitpawarplaneaccident #SatyaprabhaNews #baramati
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10422
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8129
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6597
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

2429
IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026
IMG 20260422 WA0170

रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव च्या वतीने गरीब कुटुंबांना कन्यादान मदत …

22 April 2026
Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026

Recent News

IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026
IMG 20260422 WA0170

रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव च्या वतीने गरीब कुटुंबांना कन्यादान मदत …

22 April 2026
Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026
IMG 20260422 WA0170

रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव च्या वतीने गरीब कुटुंबांना कन्यादान मदत …

22 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज