• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Sunday, March 29, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र हदगाव

Hadgaon News | प्रहारचे तालुका अध्यक्ष अनिल कदम यांच्या पुढाकारातून रावणगाव ते लिंगापूर बंधाऱ्याचे भूमिपूजन…

2 May 2025
in हदगाव, Top News
Hadgaon News | प्रहारचे तालुका अध्यक्ष अनिल कदम यांच्या पुढाकारातून रावणगाव ते लिंगापूर बंधाऱ्याचे भूमिपूजन…
37
SHARES
244
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

तुषार कांबळे | हदगाव प्रतिनिधी | हदगाव तालुक्यातील(Hadgaon News) प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष अनिल दिगंबर कदम(Anil Kadam) यांच्या अथक प्रयत्नातून रावणगाव ते लिंगापूर नदीवरील बंधाऱ्याचे बांधकाम मंजूर झाले असून, या बंधाऱ्याचे भूमिपूजन दिनांक १ मे २०२५ रोजी त्यांच्या हस्ते संपन्न झाले.(Prahar Janshakti Paksh)

या कार्यक्रमास रावणगाव व लिंगापूर गावांतील मान्यवर, ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. त्यात रंगराव देशमुख, नारायण देशमुख, पप्पू देशमुख, चंपतराव देवसरकर, वाडेकरसोपान देवसरकर, नरेश दोसरकर, भगवान कदम व वाळकीकर आदींचा समावेश होता. बंधाऱ्याच्या मंजुरीसाठी गेले दोन वर्ष अनिल कदम यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. जलसंधारण विभागाचे अभियंता श्री. राजेश मुरमुरे यांच्या सहकार्याने हा प्रकल्प मंजूर करण्यात आला. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना सिंचनाच्या बाबतीत मोठा दिलासा मिळणार असून, परिसरातील शेतीला पाणीपुरवठा सुयोग्य पद्धतीने होणार आहे.

या कार्यक्रमात बोलताना अनिल कदम यांनी सांगितले, “प्रहार पक्षाच्या माध्यमातून जे कार्य सत्ताधारी पक्ष किंवा इतर राजकीय नेते करू शकले नाहीत, ते आम्ही करून दाखवले आहे. हे केवळ सुरुवात असून, आगामी काळातही शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांसाठी आम्ही सदैव तत्पर राहू.”

तसेच त्यांनी आवाहन केले, “शेतकऱ्यांना कृषी, सिंचन, आरोग्य किंवा इतर कोणत्याही समस्या असल्यास त्यांनी थेट प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. आम्ही बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावर निश्चित उपाय काढू.”

Tags: Anil KadamHadgaon NewsSatyaprabha News
Previous Post

Lodge News : पुणे पोलिसांच्या लॉज मालकांना महत्त्वाच्या सूचना

Next Post

Ladki Bahin Yojna | सरकारचं लाडक्या बहिणींकडे दुर्लक्ष?

Next Post
Ladki Bahin Yojna 1

Ladki Bahin Yojna | सरकारचं लाडक्या बहिणींकडे दुर्लक्ष?

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • राज्यातील लाखो चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आजही जिवंत आहे. नेमकं काय घडलं? अजितदादांच्या विमान अपघाताचं गूढ अजूनही उकललेलं नाही, आणि हीच वेदना प्रत्येकाच्या मनाला सतावत आहे. - अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार #AmolMitkari #SatyaprabhaNews  #AjitPawar #Maharashtra #LatestNews NCP
  • अनु मलिक यांच्याविरुद्ध सिनेसृष्टीतील दोन ते तीन महिलांनी तक्रार दिली होती. अनु मलिक यांच्या प्रोडक्शनचा एक चित्रपट तयार झाला, त्या चित्रपटात रुपाली चाकणकरांचा मुलगा सोहम चाकणकर याला काम मिळालं. रुपाली चाकणकर जर अशी डील करत असतील तर हे वाईट आहे, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत फोटो दाखवले.#SushmaAndhare #RupaliChakankar #SatyaprabhaNews #AshokKharat #AnuMalik SohamChakankar
  • जसं जन्माला आलो तसं माझ्या पाठी संघर्ष आहे, जन्माला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत. जन्मत:च लिव्हरचा त्रास, कसा वाचलो देव जाणे. अनेकदा संकट आली, पण तुमच्या आशीर्वादाने वेळ कधीच आली नाही. - धनंजय मुंडे, आमदार, परळी#DhananjayMunde #Beed #Maharashtra #LatestNews #SatyaprabhaNews
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कॅबिनेट मंत्री अतुल सावे आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांचे फोटो खरात सोबत असल्यामुळे ते दोषी होत नाहीत. फोटो कोणाचेही कोणासोबत असतात पण वारंवार एकाच माणसाचे वेगवेगळ्या ठिकाणी फोटो जर आले... आणि वेगवेगळ्या तारखांना आले तर शंका उपस्थित होते, असे फोटो
रूपाली चाकणकर आणि दीपक केसरकरांचे आहेत. - सुषमा अंधारे, नेत्या, शिवसेना ठाकरे गट#SushmaAndhare #RupaliChakankar #SatyaprabhaNews #DeepakKesarkar #LatestNews AshokKharat
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost #LatestNews
  • Rupali Chakankar Resign | रुपाली चाकणकरांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा दिला राजीनामा
.
#RupaliChakankar #NCP #SatyaprabhaNews #AshokKharat #LatestNews BreakingNews
  • Devendra Fadnavis on LockDown : देशात खरंच लॉकडाऊन लागणार? फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती...
.#devendrafadnavis #mumbainews #SatyaprabhaNews #lockdown
  • सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क हे 10 रुपयांनी कमी केलं आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा वाढलेल्या किमतीचा भार हा आता तेल कंपन्याच सहन करणार आहेत. त्यामुळे सामान्य लोकांना अधिकच्या दरात पेट्रोल डिझेलची खरेदी करावी लागणार नाही.
.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
.
#DevendraFadnavis #Bjp #SatyaprabhaNews #Petrol
  • मेडिकल क्षेत्रात एआयला देखील महत्त्व आलं आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकांना आरोग्य सुविधा 5-8 किमी अंतरात उपलब्ध व्हावी हा आमचा प्रयत्न आहे. डिजिटल महाराष्ट्र आणि विकसित महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमार्फत आम्ही चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र #DevendraFadnavis #Medical #LatestNews #Maharashtra #MarathiNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10351
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8061
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6478
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

613
Ashok Kharat

रुपाली चाकणकरांचे प्रदेशाध्यक्षपदही गमावणार?

21 March 2026
Ashok Kharat

अशोक खरात प्रकरणी मोठे खुलासे! कोणाला थांगपत्ताही नव्हता, थेट बेडरुममध्ये घुसून कारवाई

19 March 2026
image editor output image1246276764 1773725843814

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत भीषण आग जयस्तंभ चौकात ६ ते ७ दुकाने जळून खाक ६० ते ७०लाखाचे नुकसान

17 March 2026
image editor output image1245353243 1773725714015

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधानच शिबिराचे खरे यश आ.खरात

17 March 2026

Recent News

Petrol-Rate

वाहनधारकांना मोठा धक्का! ९०० हून अधिक पेट्रोल पंपांवर इंधन दरवाढ; अचानक झालेल्या दरवाढीने नागरिक हैराण

26 March 2026
IMG 20260326 145353

2चिकाळा येथे आठवी राज्यस्तरीय रमाई बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन…

26 March 2026
Himayatnagar News

‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’चा धडाका! हिमायतनगर पोलिसांची पोटा बु. येथे मोठी कारवाई; ४ लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त

24 March 2026
image editor output image562855037 1774325584303

खुलेआम भोंदूगिरी करणाऱ्या बाबांची यादी अंनिस पोलिसांना देणार.

24 March 2026

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Ashok Kharat

अशोक खरात प्रकरणी मोठे खुलासे! कोणाला थांगपत्ताही नव्हता, थेट बेडरुममध्ये घुसून कारवाई

19 March 2026
image editor output image1246276764 1773725843814

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत भीषण आग जयस्तंभ चौकात ६ ते ७ दुकाने जळून खाक ६० ते ७०लाखाचे नुकसान

17 March 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज