• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, July 1, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र औरंगाबाद

किया सेल्टोस कारमध्ये तब्बल ३६ गोण्या गुटखा पकडला ! सोलापूर धुळे रोडने चितेपिंपळगावकडून येणाऱ्या सुसाट कारचा पाठलाग करून गांधेली फाट्याजवळ पकडले !!

Satyaprabha News by Satyaprabha News
23 January 2024
in औरंगाबाद, महाराष्ट्र
32
SHARES
214
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X
img 20240123 1914377343134054794996683

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी ! विजय पाटील !
दि : २३/०१/२०२४
सोलापूर- धुळे रोडने चितेपिंपळगाव कडून येणार्या किया सेल्टॉस कारमध्ये गुटखा येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी निपाणी फाटा येथे सापळा लावला.
पोलिसांनी थांबण्याचा इशारा करताच सदर कार चालकाने न थांबवता कार तशीच सुसाट पळवायला सुरुवात केली. पोलिसांनीही कारचा पाठलाग सुरु
केला. पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने गांधेली फाटाजवळ वेग कमी होताच गाडी आडवी लावून कारला शिताफिने थांबवले. या कारमध्ये 36 गोण्यामध्ये भरलेला गुटखा मिळून आला. पोलिसांनी एकूण 13,68,550-00 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांचे विशेष पथक हे जिल्हयातील अवैध धंद्यावरती कारवाई करण्याच्या अनुषंगाने दिनांक 22/01/2024 रोजी जिल्हयात गस्तीवर होते. विशेष पथक प्रमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की, सोलापूर- धुळे रोडने चितेपिंपळगाव कडून एक किया कंपनीची सेलटॉस चारचाकी (वाहन क्रमांक एम एच -20-एफपी-7277)
मध्ये एक जण अवैध रित्या गुटखा व तत्सम पदार्थ घेवून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येत आहे अशी गोपनीय माहिती मिळाली होती. यावरुन पथकाने सोलापूरकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणारे निपाणी फाटा येथे रोडवर सापळा लावला.
यानंतर माहिती मिळालेल्या वर्णनाची चारचाकी कार भरधाव
यताना पथकाला दिसली. पथकने सदर वाहन चालकास थांबवण्याचा इशारा केला असता त्याने पोलिसांना पाहून कार न थांबवता भरधाव सुसाट पळवले. यावरून पोलिसांचा संशय अधिक बळावल्याने पथकांने त्याचा पाठलाग सुरू केला. वाहनचालकाला वारंवार पोलिस थांबण्याचा इशार करत होते परंतु तो पोलिसांच्या वाहनाला हुलकावणी
देवून वाहन न थांबवता सुसाट कार
पळवत होता. पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने त्याला गांधेली फाटाजवळ त्याचा वेग कमी होताच त्याला गाडी आडवी लावून शिताफिने थांबवले.
कार थांबवताच पथकांने वाहन चालकास ताब्यात घेवून विचारपूस सुरु केली. त्याने त्याचे नाव अमोल बिबीशन काळे (वय 34 वर्ष रा. गट नंबर 168 प्लॉट नंबर 47 तिसगाव सिडको महानगर-1 छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले. कारबाबत त्याला विचारपूस करता तो पोलिसांना उडवा-उडवीचे उत्तरे देवू लागला. यामुळे त्याच्यावर अधिक संशय बळावल्याने तो
चालवत असलेली किया सेलटॉस कार (एच-20-एफपी-7277) ची झडती घेतली असता त्यामध्ये गाडीतील आतील संपूर्ण सिट काढून त्यामध्ये पांढ-या गोण्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा 36 गोण्यामध्ये भरलेला मिळून आला.
1) 1,22,850-00 रुपये- एकूण 18 पांढऱ्या रंगाच्या गोण्या, प्रत्येक
गोणीमध्ये 105 पुडे, असे एकूण 1890 पुडे, त्यावर रॉयल 717 तंबाखु असे लिहिलेल आहे.
2) 2,45,700-00 रुपये एकूण 18 पांढऱ्या- तपकिरी रंगाच्या गोण्या, प्रत्येक गोणीमध्ये 105 पुडे, असे एकूण 1890 पुडे, त्यावर हिरा पान मसाला असे लिहिलेले आहेत.
3) 10,00,000-00 एक पांढऱ्या
रंगाची चारचाकी कार किया कंपनीची सेलटॉस जिचा पासींग क्रमांक एमएच-20-एफपी-7277 असा दिसून आला. असा एकूण 13,68,550-00 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यातील आरोपी अमोल बिबीशन काळे (वय 34 वर्ष रा. गट नंबर 168 प्लॉट नंबर 47 तिसगाव सिडको महानगर-1 छत्रपती संभाजीनगर)
विरुध्द पोलिस ठाणे चिकलठाणा येथे भादंवी कलम
328,188,272,273 सह कलम 59 अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येवून त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास चिकलठाणा पोलीस करित आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या विशेष पथकाने केली आहे.
सत्यप्रभा न्यूज

Previous Post

IBPS/TCS कंपन्यांच्या भ्रष्टाचारा विरोधात आक्रोश महामोर्चा

Next Post

विद्यार्थ्याला महाविद्यालयातच विष पाजले, चौघांनी हात पाय धरले तर दोघांनी विष पाजले !
बीड जिल्ह्यातील खळबळजनक घटना !!

Next Post

विद्यार्थ्याला महाविद्यालयातच विष पाजले, चौघांनी हात पाय धरले तर दोघांनी विष पाजले !
बीड जिल्ह्यातील खळबळजनक घटना !!

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 548252535 1685356041380

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0
    image editor output image1726156324 1685356360185

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0
    image editor output image1783743501 1685356629739

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026
    image editor output image1116567190 1782641238463

    नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन: अवैध धंद्यांविरुद्ध पुकारले रणशिंग

    28 June 2026
    image editor output image 510237900 1782571113481

    भरड धान्य खरेदीस मुदतवाढ द्यावी. रमेश कदम पाटील यांची मागणी

    27 June 2026
    image editor output image 533325925 1782570472729

    चार तासांच्या प्रतीक्षेनंतर दिव्यांग कोसळला; निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्या तत्परतेने टळला अनर्थ

    27 June 2026

    Recent News

    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026
    image editor output image1116567190 1782641238463

    नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन: अवैध धंद्यांविरुद्ध पुकारले रणशिंग

    28 June 2026
    image editor output image 510237900 1782571113481

    भरड धान्य खरेदीस मुदतवाढ द्यावी. रमेश कदम पाटील यांची मागणी

    27 June 2026
    image editor output image 533325925 1782570472729

    चार तासांच्या प्रतीक्षेनंतर दिव्यांग कोसळला; निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्या तत्परतेने टळला अनर्थ

    27 June 2026

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026
    image editor output image1116567190 1782641238463

    नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन: अवैध धंद्यांविरुद्ध पुकारले रणशिंग

    28 June 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज