अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेतंर्गत बँकांनी कर्ज मंजुरीची प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत अध्यक्ष नरेंद्र पाटील
हिंगोली दि. १० : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत प्रामुख्याने मराठा प्रवर्गासाठी व ज्या प्रवर्गासाठी स्वतंत्र महामंडळ आस्तित्वात नाही,...






























