आमदार खासदार यांच्याकडील दिव्यांगांच्या अखर्चित निधीसाठी १५ जुन ते ३१ मार्च दरम्यान आमदार-खासदार यांच्या घरावर आक्रोश मोर्चा काढणार : राहुल साळवे
नांदेड दि.११जून :दिव्यांगांच्या कल्याण व पुनर्वसनासाठी शासन स्तरावरून विविध कल्याणकारी व वैयक्तीक लाभाच्या योजना राबविल्या जातात परंतु स्थानिक पातळीवर त्या...





















