नव्या घड्याळाचे काटे आता लवकरच फिरणार..!मनपा मागवणार निविदा दरपत्रकसंचिका आयुक्तांच्या टेबलवर..!
पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांच्या पाठपुराव्याला यश नांदेड दि.२९: जुना मोंढा येथील ऐतिहासिक टॉवरवरील घड्याळ बसविण्याची प्रक्रिया नांदेड वाघाळा महापालिकेने सुरु...