पुणे पोलिसांची बुधवार पेठेत ‘सर्जिकल स्ट्राईक’; मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ५० हून अधिक घरांची झडती, अनैतिक धंद्यांना चाप!
पुणे दि.११ फेब्रुवारी : पुणे पोलिसांनी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बुधवार पेठ परिसरात अचानक मोठी मोहीम राबवत सर्वांना धक्का दिला...





















