विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर स्वा.रा.ती.म.विद्यापीठात डॉ. महेश मगर यांचे आज घंटानाद आंदोलन
विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी नांदेड दि.१२:विद्यापीठातील अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या बाबत प्राधिकरण...






























