लक्ष्मीनारायण मंदिर सभागृह बांधकामांचे शुभारंभ श्री व सौ तिम्मापुरे यांच्या शुभहस्ते संपन्न
ता. प्र. दत्तात्रय सज्जनधर्माबाद दि.१२: शहरातील भवानी टेकडीच्या पायथ्याशी असलेले रामनगर येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर सभागृहाच्या बांधकामांचे शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते...