Dinesh Yerekar

Dinesh Yerekar

३४ वर्षापासून बंद असलेला बंधारा पाडावाशेतकरी नेते रमेश पवार पाथरडकर यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

नांदेड दि.२९ :  ३४ वर्षापासून बंद पडलेल्या बंधा-याचे जुने बांधकाम आवशेष पाडणे व शेतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करूण मिळावे या...

स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठातील आर.आर.सी बैठकीत नियोजन अभाव

आर. आर. सी. पीएच. डी. शीर्षक मान्यतेसाठीच्या बैठकीत पिएचडी ईच्छूक चक्क भोईलाच नांदेड, दि.२७ : येथील स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा...

रेतीच्या अनुलब्धतेमुळे अनेक बांधकाम रखडली

शहरातील सामान्य नागरीकांसह बांधकाम व्यावसायिकही त्रस्त :  कृत्रिम रेती तुटवड्यामुळे रेतीचा भाव वाढला नांदेड दि.२८: शहर व जिल्हयात प्रशासनाच्या या...

मोया मोया या गंभीर मेंदू आजारावर यशोदा हॉस्पिटल सिंकदराबाद येथे यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया

न्युरोसर्जन डॉ.के.एस.किरण यांनी वाचविले ३७ वर्षीय महीला रुग्णाचे प्राण. नांदेड दि.२८: मेंदूचे अनेक प्रकारचे आजार आहेत यातीलच अतिगंभीर असा समजला...

भारताचा कोहिनूर हरपला, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन

जगाला भारताची अर्थव्यवस्था खुले करणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग  यांचे निधन झाले आहे. मनमोहन सिंग यांना श्वास घेण्यास त्रास...

आनंदनगर व शारदानगर वाईन मार्टसमोर पुन्हा रस्त्यावरच मद्यप्राशन

वाईन मार्ट बनले तळीरामांचे अड्डे; छेडछाडीच्या घटना वाढल्या रस्त्याच्या वाटसरुंना व विद्यार्थ्यांना केले जात आहे टार्गेट नांदेड दि.२४:  वाईन मार्टमधून...

मृत बिबट्या प्रकरणी, दोषी वन अधिकाऱ्यावर कार्यवाहीला वरिष्ठांना मुहूर्त कधी मिळणार…?

नांदेड दि.२२: किनवटच्या सहाय्यक वनसंरक्षकांच्या कार्यकक्षेतील मांडवी वनपरिक्षेत्राच्या सारखणी घाटात २७ ऑक्टोबर रोजीच्या रात्री बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा...

शिवांश कम्युनिकेशन येथे अनेकांनी घेतला शासकीय योजनांचा लाभ ..!

विद्यार्थी,सुशिक्षित बेरोजगार,सुर्यघर सोलार सोबतच मोफत शिलाई मशिन चे वाटप.! नांदेड : दि.२१: तारासिंह मार्केट येथील शिवांश कम्युनिकेशन यांच्या मार्फत भारत...

बिलोली पंचायत समितीला आयएसओ मानांकनजिल्ह्यातील पाचवी पंचायत समिती झाली आयएसओ

नांदेड दि.२१: जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांना आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी पुढाकार घेत...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सोशल मीडिया जिल्हा संयोजकाचा केला सन्मान

विधानसभेमध्ये चांगले काम केल्याबद्दल भाजपा मंत्र्यांकडून नागेश शिंदे यांचे विशेष कौतुक. हिमायतनगर दि .२१: विधानसभा २०२४  निवडणूक काळात नांदेड जिल्ह्या...

Page 8 of 132 1 7 8 9 132
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News