• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Monday, July 20, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

शेतकरी विरोधी कायदे समजावून घेण्यासाठी किसानपुत्रां चे ४ मे रोजी अंबाजोगाईत शिबीर

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
7 April 2025
in Top News, महाराष्ट्र
image editor output image1662866011 1744027994246
32
SHARES
215
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

फक्त ५० शिबीरार्थींचीच व्यवस्था दोन सत्रात होणार शिबीर

अंबाजोगाई दि.७: शेतकरी आत्महत्यासाठी कारणीभूत ठरणारे शेतकरी विरोधी कायदे नेमके कोणते आहेत आणि शेतकरी स्वातंत्र्याची न्यायालयीन लढाई नेमकी कशी सुरु आहे हे समजावून घेण्यासाठी अंबाजोगाई येथे ४ में रोजी एक दिवसीय किसान पुत्राचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीराचे फक्त ५० शिबीरार्थींना प्रवेश देण्यात येणार असून या शिबीरात सहभागी होण्यासाठी किसान पुत्रांनी अगाऊ नांव नोंदणी करावी असे आवाहन संयोजक सुदर्शन रापतवार आणि अनिकेत डिघोळकर यांनी केले आहे.
राज्यातीलच नव्हे तर देशभरातील शेतक-यांच्या आत्महत्याचे प्रमाण कमी व्हायला पाहिजे यासाठी किसान पुत्र आंदोलन गेली अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. शेतकरी विरोधातील जाचक कायदे रद्द केल्यानंतर शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल असा दावा किसान पुत्र आंदोलन मागील काही वर्षांपासून सातत्याने करते आहे. हे शेतकरी विरोधी कायदे नेमके कोणते आहेत व ते रद्द करण्यासाठी किसान पुत्र आंदोलन च्या वतीने सुरु करण्यात आलेली न्यायालयीन लढाई नेमकी कुठपर्यंत पोहोचली आहे याची सामान्य शेतकरी, शेतकरी चळवळीत काम करणाऱ्या लहानमोठ्या कार्यकर्त्यांना माहीत व्हावे यासाठी किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने राज्यभर किसान पुत्राच्या शिबीराचे आयोजन करणार आहे.
याचाच एक भाग म्हणून येत्या ४ में रोजी अंबाजोगाई येथे एक दिवसीय किसान पुत्राचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९:३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे शिबीर असणार आहे. मोजक्या ५० किसान पुत्रांना या शिबीराचे सहभागी होता येणार आहे. या कालावधीत शिबीरार्थींना दोन वेळेस चहा व दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या शिबीरातील पहिले सत्र सकाळी ९:३० वाजता सुरू होणार असून “शेतकरी विरोधी कायदे” या विषयावर मुख्य मार्गदर्शक अमर हबीब हे मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर सकाळी ११:३० ते १२:३० या कालावधीत होणार असून या सत्रात “शेतकऱ्यांची न्यायालयीन लढाई” या विषयावर अमृत महाजन हे माहिती देतील.
दुपारी १२:३० ते १:०० या कालावधीत जेवण होणार असून दुपारी दुसरे सत्र १ वाजता सुरू होणार आहे. दुपारी १ ते ३ या कालावधीत “सर्जकांचे स्वातंत्र्य” या विषयावर अमर हबीब हे सर्जकांच्या स्वातंत्र्याविषयी बोलणार आहेत. तर ३ ते ४:३० या कालावधीत शिबीरार्थींची मनोगते, प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ५ वाजता प्रमाणपत्र वाटपाने शिबीराची सांगता होणार आहे.
हे शिबीर फक्त ५० किसान पुत्रांनी साठीच असणार असून १ ते ५० अनुक्रमानुसार नांव नोंदणी सुरु करण्यात आली आहे. १५ किसान पुत्रांनी आपली नांवे नोंदवली आहेत. उर्वरित किसान पुत्रांनी आपले नांवे त्वरीत नोंदवावीत असे आवाहन संयोजक सुदर्शन रापतवार आणि अनिकेत डिघोळकर यांनी केले आहे.

#सत्यप्रभा #अंबाजोगाई

Previous Post

तामशात बंदी असलेला गुटका तस्करी राजरोजपणे सुरूच….

Next Post

सौ.सदिच्छा सोनी पाटील व मातोश्री प्रतिष्ठाण आयोजित शिबिरात २०० रक्तदात्यांनी केले रक्तदान

Next Post
image editor output image1663789532 1744030836166

सौ.सदिच्छा सोनी पाटील व मातोश्री प्रतिष्ठाण आयोजित शिबिरात २०० रक्तदात्यांनी केले रक्तदान

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026

    Recent News

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज