विभाग प्रमुखांच्या गाड्यावर आता मतदान जनजागृती‘सीईओ’च्या हस्ते वाहनांवर लागले स्टिकर उमेदच्या वतीने सेल्फी पॉईंट
नांदेड दि. १९ : मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आज मुख्य...






























