खा.आष्टीकरांचा विजय हा निष्ठावंत शिवसैनिक व कार्यकर्त्यांचा विजय : समन्वयक ॲड. परमेश्वर पांचाळ हिमायतनगर येथील विधानसभा आढावा बैठकीत प्रतिपादन.
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे दि.१७: हिंगोली लोकसभेच्या विजयानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेची विधानसभा वाईज आज दि 17 जून रोजी...