शालेय विद्यार्थ्यासह प्रवास्यांची हेळसांड थांबवासविता निमडगे यांचीविभागीय नियंत्रक व प्रशासनाकडे मागणी…
हदगाव प्रतिनिधी /-नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या हदगांव वांरगा रस्त्यावरील कामात ठेकेदाराचे नियोजन बिघडल्याने गेल्या काही वर्षांपासून राहिलेल्या अर्धवट अवस्थेतील कामासह...