हिमायतनगर पोलिसांच्या आशीर्वादाने शहरात खुले आम मटका व जुगार अड्डे सुरू..
👉🏻मटका जुगार अड्ड्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…
👉🏻 वरिष्ठ पोलीस अधिकारी यावर कारवाई करणार का ?
हिमायतनगर प्रतिनिधी/- शहरा सह तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमायतनगर शहरात ठीक ठिकाणी मटका खुलेआम चालत असल्याचे vedio...