आमदार जवळगावकर यांच्या कार्य तात्पुरतेमुळे सोनारी फाटा येथील अपघात ग्रस्तांचे प्राण वाचले…
👉🏻 जखमी रुग्णांवर नांदेड येथील येथे उपचार सुरू आहे…
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- तालुक्यातील मौजे पवना येथील दोन युवक नाव संदेश राहूलवार व योगेश अंगीलवार वय वर्ष अंदाजे 25...