Satyaprabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Picsart 23 06 05 15 26 43 985

हिमायतनगर येथील शिवसैनिकांच्या मागणीला अखेर यश..
68 लाभार्थ्यांच्या खात्यावर सानुग्रह अनुदानाचे पैसे जमा…
👉🏻 माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी केला होता पाठपुरावा…

हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- शहरात मागील काही महिन्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीत अनेक गोरगरीब शेतकरी व नागरिकांच्या मातीच्या भीती व घरा...

Picsart 23 06 05 13 53 00 156

हिमायतनगर नगरपंचायत कार्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा…

हिमायतनगर प्रतिनिधी/- पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने आपले योगदान देण्यास प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि. ५ जून हा ‘जागतिक पर्यावरण...

IMG 20230603 WA0021

ऋषिकेश साबळकर दहावी एस.एस.सी.बोर्डातून हिमायतनगर तालुक्यात प्रथम..

👉🏻तालुक्याचा सरासरी 82.96 टक्के निकाल... हिमायतनगर प्रतिनिधी/-  तालुक्याचा दहावीचा सरासरी निकाल 82.96 टक्के लागला असून राजा भगीरथ मा. व उच्च...

IMG 20230602 163510

हिमायतनगर येथील नालंदा बौद्ध विहार येथे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना..

हिमायतनगर प्रतिनिधी | नागेश शिंदे | शहरातील आंबेडकर चौक येथील नालंदा बौद्ध विहार येथे 3 जून रोजी तथागत भगवान गौतम...

पावसाळ्यापूर्वी शहरातील कामं पूर्ण करा; पुणे आयुक्तांचे आदेश

पावसाळ्यापूर्वी शहरातील कामं पूर्ण करा; पुणे आयुक्तांचे आदेश

पुण्यात पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचतं, रस्त्यांना नद्यांचं स्वरुप येतं आणि परिणामी याचा त्रास पुणेकरांना सहन करावा लागतो. दरवर्षी सत्ताधारी...

AI समाजाच्या उपयोगापेक्षा जास्त घातक ठरतंय का?  टेक क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्त केली चिंता

AI समाजाच्या उपयोगापेक्षा जास्त घातक ठरतंय का? टेक क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्त केली चिंता

साधारण गेल्या सात ते आठ महिन्यापासून आर्टिफिशियल इंटिलिजेन्सवर (AI) नवनवीन बातम्या समोर येत आहेत. एआयची ज्या कामासाठी निर्मिती झाली होती...

शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री...

IMG 20230601 WA0058 1

स्व.शांताबाई माने यांचे दुःखद निधन..

हिमायतनगर प्रतिनिधी/- शहरातील परमेश्वर गल्ली येथील ज्येष्ठ महिला श्रीमती शांताबाई ग्यानोबाराव माने माजी संचलिका सेवा सहकारी सोसायटी हिमायतनगर यांचे आज...

Picsart 23 06 01 12 42 44 085

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या वेबसाईटवर तात्काळ बंदीची मागणी..

👉🏻 हिमायतनगर शहरातील माळी समाज बांधवांकडून घटनेचा निषेध... हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या...

IMG 20230530 174948 1

आपत्कानील रजेवर असलेला फरार आरोपीस हिमायतनगर पोलीसांनी केले जेर बंद…

👉🏻जिल्हा पोलिस प्रशासनाकडून सायबर सेल व पोलीस पथकाचे अभिनंदन हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- येथील  पोलीस स्टेशन येथे गुरण 275/22...

Page 67 of 68 1 66 67 68
ADVERTISEMENT
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज