छत्रपती संभाजीनगरमध्ये वर्षभरात 57 हजार वीजजोडण्या, जोडणी देण्याचा सरासरी कालावधी आला आठवड्यावर !
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी ! विजय पाटील !दि : ०९/०१/२०२४नवीन वीजजोडण्या देण्यासाठी महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाने वेगवान व तत्पर कार्यवाही करीत...