• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Saturday, January 17, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र औरंगाबाद

त्या’ महाविद्यालयांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा, आठ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांचे निर्देश !

9 January 2024
in औरंगाबाद, महाराष्ट्र
36
SHARES
242
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X
img 20240109 2328424360212306741062039

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी! विजय पाटील !
दि : ०९/०१/२०२४
2001 पूर्वी मान्यता मिळालेल्या राज्यातील महाविद्यालयांना अनुदाना देण्यासंदर्भात आठ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधीत अधिकार्‍यांना दिले असल्याचे पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले.

24 नोव्हेंबर 2001 पूर्वी मान्यता मिळालेल्या राज्यातील महाविद्यालयांच्या अनुदानासंदर्भात आज (दि.9) राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षेतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. 24 नोव्हेंबर 2001 पूर्वी मान्यता मिळालेली राज्यातील जवळपास 78 महाविद्यालय आहेत. या महाविद्यालयांना अनुदान पात्र करण्यासाठी 5 वेळेस तपासण्या देखील झाल्या. मात्र अद्यापही सदरील महाविद्यालयांना अनुदान पात्र घोषित करण्यात आलेले नाही. संस्थाचालक मागील 22 वर्षांपासून ही महाविद्यालय चालवत आहेत. तसेच महाविद्यालयात कार्यरत असलेल्या शिक्षकांनाही आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सदरील महाविद्यालयांना तात्काळ अनुदान पात्र घोषित करून सदरील महाविद्यालयांना अनुदान पात्र करतांना 2023 च्या वर्क लोड नुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची पदे मान्य करावीत अशी आग्रही मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदरील महाविद्यालयांचे संचालक स्तरावर आलेले प्रस्ताव आठ दिवसांच्या आत शासनाकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना दिले. तसेच शासनाकडे प्रस्ताव सादर झाल्यानंतर मंत्री मंडळाची मंजूरी घेऊन सदरील महाविद्यालयांना अनुदान देण्यासंदर्भात तसेच शासनाने राज्यात 2001 पूर्वी अनुदानीत महाविद्यालयांना विनाअनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या तुकड्या व विद्या शाखांना अनुदान पात्र करण्यासाठी देखील त्वरित योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना उपस्थित अधिकार्‍यांना दिल्या असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले.

याप्रसंगी आमदार सतीश चव्हाण यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव अशोक मांडे, उच्च शिक्षण विभागाच्या संचालक कार्यालयाचे प्रतिनिधी, मंत्रालयातील संबंधित अधिकारी, संस्थाचालक प्रतिनिधी गोविंदराव देशमुख आदींची उपस्थिती होती.
सत्यप्रभा न्यूज

Previous Post

Breaking News : ‘लोकशाही मराठी’ चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

Next Post

छत्रपती संभाजीनगरमध्ये वर्षभरात 57 हजार वीजजोडण्या, जोडणी देण्याचा सरासरी कालावधी आला आठवड्यावर !

Next Post

छत्रपती संभाजीनगरमध्ये वर्षभरात 57 हजार वीजजोडण्या, जोडणी देण्याचा सरासरी कालावधी आला आठवड्यावर !

Comments 3

  1. Ingeborg Arvanitis says:
    4 weeks ago

    You are my inspiration , I possess few blogs and often run out from to brand.

  2. sun behavioral says:
    4 weeks ago

    Incredible! This blog looks exactly like my old one! It’s on a entirely different topic but it has pretty much the same page layout and design. Great choice of colors!

  3. related site says:
    4 weeks ago

    Hello There. I found your blog using msn. This is a very well written article. I’ll make sure to bookmark it and return to read more of your useful info. Thanks for the post. I’ll definitely return.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    The Instagram Access Token is expired, Go to the Customizer > JNews : Social, Like & View > Instagram Feed Setting, to refresh it.
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

9499
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

7575
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6131
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

55

शारीरिक तंदुरुस्ती साठी खेळ आवश्यकच मा.आमदार माधवराव पाटील जवळगावकर कवाना यात्रेचा राज्य स्तरीय कब्बडी स्पर्धेने समारोप

15 January 2026

शारीरिक तंदुरुस्ती साठी खेळ आवश्यकच मा.आमदार माधवराव पाटील जवळगावकर कवाना यात्रेचा राज्य स्तरीय कब्बडी स्पर्धेने समारोप

15 January 2026
image editor output image 1389206582 1768317879243

नांदेड वाघाळा महानगरपालिका क्षेत्रातीलसर्व मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

13 January 2026
image editor output image1765998205 1768317479328

माजी मुख्यमंत्री, खा.अशोकराव चव्हाण यांचे अभिवचन, बोरबन परिसरात प्रभाग १६ आणि १७ च्या उमेदवारासाठी झाली बैठक

13 January 2026

Recent News

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

शारीरिक तंदुरुस्ती साठी खेळ आवश्यकच मा.आमदार माधवराव पाटील जवळगावकर कवाना यात्रेचा राज्य स्तरीय कब्बडी स्पर्धेने समारोप

15 January 2026

शारीरिक तंदुरुस्ती साठी खेळ आवश्यकच मा.आमदार माधवराव पाटील जवळगावकर कवाना यात्रेचा राज्य स्तरीय कब्बडी स्पर्धेने समारोप

15 January 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज