• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Thursday, July 23, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

भाजप युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षपदी लक्ष्मण डांगे व भाजपा शहराध्यक्षपदी विपुल दंडेवाड यांची निवड…👉हिमायतनगर तालुक्यातील विविध संघटनात्मक पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

Satyaprabha News by Satyaprabha News
7 November 2023
in नांदेड, हिमायतनगर
Picsart 23 11 07 15 38 45 372
69
SHARES
463
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

IMG 20231107 WA0005

हिमायतनगर प्रतिनिधी /-तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या नव नियुक्त कार्यकारणी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या त्यात तालुक्यात भाजपाच्या संघटनात्मक चळवळीत सक्रीय राहून पक्षसंघटन वाढीसाठी बहुमोल योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत त्यात युवा कार्यकर्ते लक्ष्मण डांगे यांची पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर येथील भाजपा चे तालुका अध्यक्ष गजानन चायल यांनी भाजपा युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्ष पदी लक्ष्मण डांगे व शहर अध्यक्ष पदी विपुल दंडेवाड सह असंख्य जणांच्या नियुक्त्या केल्या आहेत त्यांच्या या निवडीबद्दल हदगाव हिमायतनगर मतदारसंघात नव चैतन्य पसरले आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेवरून तसेच विभागीय संघटक संजय कोडगे, माजी मंत्री सूर्यकांता ताई पाटील, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर , व नांदेड उत्तरचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर भोयर, जिल्हा सरचिटणीस गजानन तुप्ते वार, डॉ.प्रसाद डोंगरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या सर्व निवडी जाहीर झाल्या आहेत असे एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे तालुका अध्यक्ष गजानन चायल यांनी सांगितले

या मध्ये भारतीय जनता पार्टीच्या हिमायतनगर तालुक्यातील पुढील प्रमाणे निवडी करण्यात आल्या आहेत त्यात भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कल्याण ठाकूर,
युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस दुर्गेश मंडोजवार लक्ष्मण मारोती डांगे यांची भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी ,विपुल दत्तात्रय दंडेवाड यांची हिमायतनगर भाजपा शहर अध्यक्ष पदी,सौ. लत्ताबाई मुरलीधर रुघे यांची महिला मोर्चा तालुका अध्यक्ष,,रामेश्वर बब्रुवाहन गड्डमवार यांची ओ.बी.सी. मोर्चा ता.अध्यक्ष पदी ,हिदायत खान इस्माईल खान यांची अल्पसंख्याक मोर्चा ता. अध्यक्ष,विकास विक्रम कळकेकर यांची किसान मोर्चा ता. अध्यक्ष,परमेश्वर माधवराव ढोलें यांची आदिवासी मोर्चा ता. अध्यक्ष,खंडू महादू चव्हाण यांची तालुका सरचिटनीस,रुपेश आनंदराव भुसावळे यांची तालुका सरचिटनीस ,बालाजी तुकाराम मंडलवाड यांची उपाध्यक्ष सरसम बु.,ज्ञानेश्वर गणेशराव माने यांची उपाध्यक्ष पारवा,शिवाजी दत्तराव कदम यांची उपाध्यक्ष विरसनी, लक्ष्मण शंकर ढाणके यांची उपाध्यक्ष कारला (पी.),सौ. मनिषा तुकाराम शिंदे यांची उपाध्यक्ष वडगांव सौ.तुकाबाई माधव वानोळे उपाध्यक्ष दरेसरसम,माधव बालासाहेब सावंत यांची चिटनीस पोटा बु., मनिराम सयाजी वरशेटवार यांची चिटनीस धानोरा ज.,सौ. मनिषा बालाजी तोटेवाड यांची चिटनीस हिमायतनगर,सौ. सुनंदा दत्ता शिराने यांची चिटनीस सरसम बु.,तानाजी सदरशिव सोळंके यांची चिटनीस खडकी बा.,लखन सुरेशलाल जयस्वाल यांची चिटनीस शिबदरा ज.,परमेश्वर अशोक नागेवाड यांची कोषाध्यक्ष हिमायतनगर अशा निवडी करण्यात आल्या आहेत

⬛हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या पक्षवाढीचे काम अधिक मजबूत करण्यासाठी व तळागाळातील. जनते पर्यंत भाजपापक्ष मजबूत करण्याच्या उद्देशाने मागील अनेक दिवसापासून तालुक्यात पक्षाचे काम करण्याऱ्या कार्यकर्त्यांच्या निवडी तालुका अध्यक्ष गजानन चायल यांनी केल्या आहेत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठे मताधिक्य मिळून देण्यासाठी पक्षसंघटन वाढविण्यासाठी मतदारसंघातील नवतरुण नेतृत्व पुढे आले आहेत तालुक्याचे पक्ष संघटन वाढविण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या सर्व निवडी करण्यात आल्या आहेत असे सांगण्यात आले ह्या सर्व निवडी बद्दल हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातून सर्व नव नियुक्त कार्यकर्त्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Previous Post

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या कर्जदारांचे कर्ज महाराष्ट्र ग्रामीण बँक टेकओव्हर करणार ! 108 कर्जदारांची निवड, मेळाव्याला 46 कर्जदारांचीच हजेरी, 62 कर्जदारांची दांडी !!

Next Post

हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण नगर पंचायत प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने हटविले…👉 उमर चौक परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास…

Next Post
Picsart 23 11 07 18 57 10 361

हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण नगर पंचायत प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने हटविले…👉 उमर चौक परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास...

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026

    Recent News

    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज