• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Thursday, September 25, 2025
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

कॅम्प परिसरातील समाजविघातक कृत्यावर पुणे शिवसेनेचा तीव्र निषेध

25 June 2025
in Top News, पुणे, महाराष्ट्र
image editor output image 285574791 1750852936589
33
SHARES
218
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नसीम शेख अब्दुल्ला यांना तात्काळ अटक करा- प्रमोद नाना भानगिरे

पुणे दि.२५ जून: संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्या पुण्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करत असतांना, कॅम्प परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एक गंभीर आणि समाजविघातक प्रकार घडला.नसीम शेख अब्दुल्ला या महिलेने वारकऱ्यांच्या दिशेने मांसाचे तुकडे व हाडके फेकून जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या कृत्यामुळे वारकऱ्यांमध्ये संताप, भीती आणि अस्वस्थता पसरली. ही कृती केवळ भावनांना ठेस पोहोचवणारी नव्हे, तर हिंदू समाजाच्या श्रद्धेवर थेट आघात करणारी, हेतुपुरस्सर घडवलेली कारवाई आहे.

image editor output image 286498312 17508529684395364668936243348681

या प्रकारावर आज शिवसेना पुणे शहरच्या वतीने पोलीस आयुक्तालयात निवेदन देण्यात आले. शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, “ही घटना कोणत्याही अपघातामुळे घडलेली नसून, महाराष्ट्राच्या संतपरंपरेवर जाणीवपूर्वक केलेला हल्ला आहे. नसीम शेख अब्दुल्ला हिला तात्काळ अटक झाली नाही, तर शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल. हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणाऱ्या समाजविघातक कृत्यांना कोणत्याही परिस्थितीत आळा घातलाच गेला पाहिजे.”

नसीम शेख अब्दुल्ला यांच्यावर आयपिएस कलम १५३अ, २९५अ, ५०५ आणि अन्य लागू असलेल्या गंभीर कलमांतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी तसेच या कृत्यामागे कोणत्या प्रवृत्ती, व्यक्ती किंवा संघटना कार्यरत होत्या, याचा सखोल तपास करून संपूर्ण कटाची उकल करावी, वारकऱ्यांच्या तसेच सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची खात्री द्यावी,हिंदू धर्मीयांच्या श्रद्धेला लक्ष्य करणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तींच्या घटनांवर कठोर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने भविष्यात ठोस उपाययोजना कराव्यात.

शिवसेनेचे स्पष्ट मत आहे की, धार्मिक सहिष्णुतेच्या भूमीवर समाजात जाणीवपूर्वक फूट पाडण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्मीयांची आस्था ही महाराष्ट्राची ओळख आहे, आणि ती डगमगू देणे कोणालाही शक्य नाही.

जर प्रशासनाने वेळीच कठोर पावले उचलली नाहीत, तर शिवसेना आपल्या परंपरेनुसार जनतेसोबत उभे राहत व्यापक आंदोलन उभारण्यास मागेपुढे पाहणार नाही.

#सत्यप्रभा न्युज #पुणे

Previous Post

अपात्र व्यक्तीला केला प्रभारी आणि दिले भ्रष्टाचाराला खतपाणी

Next Post

रविवारी आ.बालाजी कल्याणकर आ.हेमंत पाटील यांच्या घरासमोर अर्धनग्न भिक मागो आंदोलन

Next Post
image editor output image 186044744 1750925123146

रविवारी आ.बालाजी कल्याणकर आ.हेमंत पाटील यांच्या घरासमोर अर्धनग्न भिक मागो आंदोलन

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • मैदानात उतरणारा खासदार… - ओमराजे निंबाळकर | Satyaprabha News |
.
खा.ओमराजे यांनी वडनेर ता.परंडा येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील एक आजी व २ वर्षाचा मुलगा व २ व्यक्ती रात्री २ पासून पूर्ण पाण्याने वेढले होते व स्वतःच्या घरावर अन्न व पाण्यविणा मदतीच्या अपेक्षेने अडकले होते. NDRF च्या जवांनाच्या मदतीने आणि त्यांनी स्वतः या कार्यात सहभागी होऊन कुटुंबाला सुखरुप बाहेर काढले.
.
#OmrajeNimbalkar #omrajenimbalkarओमराजेनिंबाळकर #SAtyaprabhaNews #omraje_nimbalkar #maharashtra #paranda #अतिवृष्टी #नुकसान #परांडा
  • मी कोणताच पक्ष फोडलेला नाही. जे पक्ष तुटले, ते परिस्थितीमुळे. त्यांच्या आपापसातील संबंधामुळे तुटले आहेत. पक्षांना फोडण्याचं श्रेय मला देणं चुकीचं आहे. राजकारणात मी भजन करायला आलेलो नाही. पक्ष तुटल्यानंतर संधी मिळताच मी त्यांचा केवळ राजकीय फायदा घेतला. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
.
.
#DevendraFadnavis  #politics #maharshtra #MaharashtraPolitics #newupadate #MaharashtraNews #MarathiNews
  • लाडक्या बहिणींचे जुलै, ऑगस्ट,सप्टेंबर महिन्याचे हप्ते मिळाले नसेल तर
  • अजित पवार यांचा मोठा निर्णय! राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, आमदार, खासदार एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देणार
.
#AjitPawar #NCP #Maharashtra #MaharashtraNews #PoliticalNews #MarathiNewshttps://www.satyaprabhanews.com/ajit-pawar-yancha-motha-decision-nationalist-service/10966/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान झालेल्या चिंचपुर ढगे व पिंपळगाव परिसराला भेट दिली. यावेळी जरांगे यांनी शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेत त्यांना धीर दिला. सरकारने निकष न लावत जेवढे नुकसान झाले आहे. तेवढी मदत द्यावी, अन्यथा महाराष्ट्र बंद केल्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला.#SatyaprabhaNews  #Manojjarangepatil #farmers #maharashtra #marathinews #RainUpdate
  • पाण्याखाली गेलेली शेतं, वाहून गेलेली जनावरं; मराठवाड्याच्या आभाळफाटलेल्या व्यथेला टाहो | Satyaprabha News |.
#MarathwadaRainCrisis #FarmerPain #FloodedFields #LostLivestock #RainHavoc #MaharashtraRain #SatyaprabhaNews #MarathwadaNews #HeartbreakingScenes #FarmerStruggle #NaturalDisaster
  • आलाय
  • कुर्ला टू वेंगुर्ला सिनेमाचा संपूर्ण महाराष्ट्रात वाजतोय डंका....आताच तुमची तिकीट बुक करा...#KurlaToVengurla In Cinemas NowBook My Show - Link In BioTrailer : Link In Bio#कुर्लाटूवेंगुर्ला
#KtoV
#मराठीचित्रपट #KurlaToVengurla #KtoVOn19septCine Katha Kirtan, Chandrabhaga Studios, M. V. Sharatchandra Produced
  • Navneet Rana : नवरात्रोत्सवात नवणीत राणांचा ठेका, कार्यक्रमात रंग भरला... | Satyaprabha News
.
#NavneetRana #Amravati #Navratri #dandiya #DandiyaNight #SatyaprabhaNews #viralvideoシ
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

6389
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

102
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

85
Breaking News : 'लोकशाही मराठी' चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

Breaking News : ‘लोकशाही मराठी’ चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

20
image editor output image 1825338691 1758797253466

पणजीत उमटला डिजिटल लोकशाहीचा आवाज, तरुण तज्ज्ञ आणि नेत्यांचा सहभाग

25 September 2025
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे जुलै, ऑगस्ट,सप्टेंबर महिन्याचे हप्ते मिळाले नसेल तर ‘हे’ करा…

24 September 2025
Ajit Pawar

अजित पवार यांचा मोठा निर्णय! राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, आमदार, खासदार एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देणार

24 September 2025
Attack on Laxman Hake's colleague Pawan Karwar

लक्ष्मण हाके यांचे सहकारी पवन करवर यांच्यावर हल्ला 

24 September 2025

Recent News

image editor output image 1825338691 1758797253466

पणजीत उमटला डिजिटल लोकशाहीचा आवाज, तरुण तज्ज्ञ आणि नेत्यांचा सहभाग

25 September 2025
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे जुलै, ऑगस्ट,सप्टेंबर महिन्याचे हप्ते मिळाले नसेल तर ‘हे’ करा…

24 September 2025
Ajit Pawar

अजित पवार यांचा मोठा निर्णय! राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, आमदार, खासदार एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देणार

24 September 2025
Attack on Laxman Hake's colleague Pawan Karwar

लक्ष्मण हाके यांचे सहकारी पवन करवर यांच्यावर हल्ला 

24 September 2025

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image 1825338691 1758797253466

पणजीत उमटला डिजिटल लोकशाहीचा आवाज, तरुण तज्ज्ञ आणि नेत्यांचा सहभाग

25 September 2025
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे जुलै, ऑगस्ट,सप्टेंबर महिन्याचे हप्ते मिळाले नसेल तर ‘हे’ करा…

24 September 2025
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज