स्वातंत्र्य काळापासून प्रलंबित असलेला खडकी पांदन रस्ता करून देण्याची आमदार कोहळीकरांकडे शेतकऱ्यांची मागणी…👉🏻शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने रस्त्यासाठी घेतली आमदार कोळीकरांची भेट…
हिमायतनगर प्रतिनिधी/- हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे शहरातील जागरूक व जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर च्या बाजूने जाणाऱ्या खडकी पांदन रस्ता...
Read moreDetails