• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, July 15, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

स्व. बाळासाहेब ठाकरे यांची पोटा बु. येथे जयंती साजरी…👉🏻जयंतीच्या औचित्य शिवसैनिक संतोष पुलेवार यांच्या कडून शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप…

Satyaprabha News by Satyaprabha News
23 January 2025
in नांदेड, हिमायतनगर
IMG 20250123 WA0056
66
SHARES
442
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X
img 20250123 wa00578928376321543427197

हिमायतनगर प्रतिनिधी /-
हिंदुहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांची पोटा बु. येथील जिल्हा परिषद शाळेत जयंती साजरी करण्यात आली या जयंतीचे औचित्य साधून पो बू. ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्र.तथा उ.बा.टा.गटाचे शिवसैनिक संतोष पुलेवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करत जिल्हा परिषदेमधील शाळकरी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केले…

याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दि 23 जानेवारी रोजी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती पोटा बू.येथील जिल्हा परिषद शाळेत साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिवसैनिक संतोष पुलेवार यांनी असे सांगितले की ज्यांनी देव पाहिले ते संत झाले आणि ज्यांनी साहेब पाहिले ते भाग्यवंत झाले असे महाराष्ट्राचे धुरंदर राजकारणी तथा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ.आश्विनी पुलेवार, युवासेना तालुका प्रमुख योगेश पाटील सोनारीकर , कैलासराव माने, संदिपराव देशमुख, श्रीराम पाटील वाघीकर,वाशी गावच्या सरपंच शिल्पाताई राठोड, युवतीसेना जिल्हा समन्वयक प्राजक्ता गुंडेकर गजानन पाटील सुर्यवंशी, सरपंच दत्तात्रय पवार, दिपक पाटील चव्हाण, गणेशराव माने पोटेकर,दिगांबर ईगंळे,बाळुमामा‌,खडके,चांदराव माने,पाडुरंग मिराशे,आनंदराव जळपते,रेशमाची जळपते, अशोकराव जाधव, विशाल आललवाड,शेख मुजीप, ग्रामसेवक जक्कीलवाड, अजिंक्य पिन्नलवार,मुंजाजी जळपते यांच्या सह जिल्हा परिषद शाळेतील असंख्य विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Previous Post

आमदार कोहळीकरांच्या पुढाकाराने 25 जानेवारी रोजी मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन….👉🏻स्व.बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त आ. बाबुराव कदम यांचा स्तुत्य उपक्रम…

Next Post

नांदेड- कामारी बस टेंभुर्णी मार्गे सोडण्याची टेंभुर्णी येथील ग्रामस्थांची मागणी…..

Next Post
Picsart 25 01 23 17 26 07 207

नांदेड- कामारी बस टेंभुर्णी मार्गे सोडण्याची टेंभुर्णी येथील ग्रामस्थांची मागणी…..

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 548252535 1685356041380

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0
    image editor output image1726156324 1685356360185

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0
    image editor output image1783743501 1685356629739

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026
    image editor output image 1101186215 1783005415809

    शासकीय कार्यक्रमातील घटनेनंतर दिव्यांग युवकाच्या सक्षम हातालाही फ्रॅक्चर; उपचारासाठी खाजगी रुग्णालयाची धाव, प्रशासनाने तातडीने मदत करावी – राहुल साळवे

    2 July 2026

    Recent News

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज