महाराष्ट्र

महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींचे ताजे आणि अचूक अपडेट्स! महाराष्ट्र राज्य बातम्या विभागात राजकारण, अर्थव्यवस्था, शिक्षण, आरोग्य, कृषी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्थानिक घडामोडींचे संपूर्ण कव्हरेज मिळवा. राज्यातील प्रत्येक महत्वपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत रहा. | Satyaprabha News |

Get the latest and most accurate updates on every important event in Maharashtra! In the Maharashtra State News section, find comprehensive coverage of politics, economy, education, health, agriculture, cultural events, and local developments. Stay informed with every crucial news update from the state.

image editor output image1566323924 1770825840147

पुणे पोलिसांची बुधवार पेठेत ‘सर्जिकल स्ट्राईक’; मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ५० हून अधिक घरांची झडती, अनैतिक धंद्यांना चाप!

पुणे दि.११ फेब्रुवारी : पुणे पोलिसांनी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बुधवार पेठ परिसरात अचानक मोठी मोहीम राबवत सर्वांना धक्का दिला...

image editor output image908406728 1770824807677

बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच दिव्या शिंदेचा मोठा खुलासा; पत्रकार परिषदेत स्पष्ट केली ‘ती’ वादग्रस्त बाजू!

पुणे दि.११ फेब्रुवारी : 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वात सध्या अनेक धक्कादायक घडामोडी घडताना दिसत आहेत, ज्यामुळे शोची चर्चा सर्वत्र...

तामसा पोलीसांनी कोपरा शिवारात पकडला गुटखा ….स्कॉर्पिओसह मुद्देमाल जप्त, दोन आरोपीवर गुन्हा दाखल…

तुषार कांबळे! हदगाव प्रतिनिधी! तामसा पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध धाडसी कारवाई करत कोपरा शिवारात छापा टाकून जवळपास दीड लाखाचा...

image editor output image1995399907 1770743452925

शरद पवारांच्या नातीचा विवाह जमला! सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती होणार नागपूरच्या सूनबाई; जाणून घ्या कोण आहेत सारंग लखानी?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख आणि जेष्ठ नेते शरद पवार यांच्या कुटुंबातून एक अत्यंत आनंदाची आणि मोठी...

image editor output image 1160322110 1770736086443

थरारक लढतीत एका मताने ‘गेम’ फिरला! ढोकीत भाजपला धक्का, ठाकरे गटाचा विजय

धाराशिव दि.१० फेब्रुवारी : लोकशाहीमध्ये प्रत्येक मताला अनन्यसाधारण महत्त्व असते, हे आपण अनेकदा ऐकतो. संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचे...

image editor output image 1664099858 1770735780981

अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांचे खळबळजनक आरोप; घातपाताचा संशय व्यक्त करत उपस्थित केले ‘हे’ गंभीर प्रश्न!

मुंबई दि.१० फेब्रुवारी: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र अद्यापही धक्क्यातून...

image editor output image 2008594529 1770735601651

नवी मुंबईत संतापजनक प्रकार: बनावट डॉक्टर बनून वॉर्ड बॉयने केला महिलेवर उपचार; चुकीच्या इंजेक्शनमुळे २१ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई दि.१० फेब्रुवारी: नवी मुंबईतील वाशी परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे, जिथे एका वॉर्ड बॉयने...

image editor output image 763991343 1770735393000

गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न ?भोकरमधील धक्कादायक प्रकार : बल्लाळ शिवारात अघोरी पूजा; कपडे काढून लिंबाची माळ घालत पूजा करायला लावली, ५ जणांना अटक

नांदेड दि.१० फेब्रुवारी:विज्ञानाच्या युगात देश प्रगत होत असला तरी, अंधश्रद्धेची कीड आजही समाजाला पोखरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे....

image editor output image851950440 1770735219362

आझाद मैदानावर पाणी व स्वच्छता कर्मचारी आंदोलनावर ठाम

प्रधान सचिव यांचेशी सकारात्मक चर्चा..! मंगळवारी मुख्य सचिव यांचेकडे बैठक मुंबई, १०फेब्रुवारी :आझाद मैदानावर सुरू असलेले पाणी व स्वच्छता कर्मचारी...

IMG 20260209 201330

मौजे कवाना येथे ग्राम सभेचे आयोजन…

तुषार कांबळे (हदगाव प्रतिनिधी)दि. ०९ फेब्रुवारी २०२६ हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले त्या ग्राम सभेमध्ये उपस्थित...

Page 5 of 212 1 4 5 6 212
ADVERTISEMENT
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज