Top News

ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर! टॉप न्यूज आणि ब्रेकिंग न्यूज विभागात देश-विदेशातील ताज्या, जलद आणि विश्वासार्ह बातम्या मिळवा. राजकारण, अर्थव्यवस्था, समाज, क्रीडा, विज्ञान आणि इतर सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या घडामोडींचे त्वरित अपडेट्स मिळवा. प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी वाचण्यासाठी आमच्यासोबत रहा! | Satyaprabha News | Get the latest and most important updates at your fingertips! In the Top News & Breaking News section, stay informed with fast, reliable, and up-to-the-minute news from across the country and the world. Get instant updates on politics, economy, society, sports, science, and more.

भैंसा नगराने गमावला आपला ‘डॉक्टर अण्णा’ – सेवाभाव, करुणा व समर्पणाचे प्रतीक डॉ. कुमार यादव यांचे दुर्दैवी निधन

निर्मल दि.१३: ऑक्टोबर: निर्मल जिल्ह्यातील भैंसा नगरातील प्रख्यात वैद्य, समाजसेवक आणि भैंसा डॉक्टर्स असोसिएशन (बीडीए) चे सचिव डॉ. कुमार यादव...

Read moreDetails

शहरात दोन फटाका मार्केट आले अस्तित्वात परंतु नियमांची सर्रास पायमल्ली ?

विनापरवाना फटाका विक्रीला सुरुवात ? फटाका बाजारासाठी नियम धाब्यावर ? नांदेड दि.१२ ऑक्टोबर : फटाके विक्री करण्यासाठी घालून देण्यात आलेल्या...

Read moreDetails

Arattai in Marathi: श्रीधर वेम्बू यांनी सांगितला ‘अरट्टई’ (Arattai) शब्दाचा मराठी अर्थ

स्वदेशी जोहोचा ‘अरट्टई’ अॅप देशभरात लोकप्रिय | १ कोटींपेक्षा जास्त डाउनलोड्स, श्रीधर वेम्बू यांनी सांगितला अर्थ

Read moreDetails

Zoho Mail वापरण्यापूर्वी जाणून घ्या त्याचे 10 दमदार फीचर्स — आता Gmail विसराल!

Gmail विसराल! Zoho Mail मध्ये जाहिरातमुक्त इनबॉक्स, मजबूत सुरक्षा, मोठ्या फाइल्स पाठवण्याची सुविधा आणि टीमवर्कसाठी स्ट्रीम्ससारखे 10 खास फीचर्स.

Read moreDetails

नांदेडच्या आर.आर.मालपाणी मतिमंद विद्यालयात मुख्याध्यापक पदाचा सावळा गोंधळ

सेवाज्येष्ठता आणि विशेष शिक्षकांना डावलून कनिष्ठाकडे पदाभार देण्यास प्रशासन सज्ज. नांदेड दि.१२ ऑक्टोबर  :नांदेड शहरातील नवा मोंढा स्थित मगनपुरा भागात...

Read moreDetails

दुर्मिळ अशा कर्करोगावर यशोदा हॉस्पिटल सिंकदराबाद येथे यशस्वी शस्त्रक्रिया.

नांदेड दि.१० ऑक्टोबर : येथील ६५ वर्षीय रुग्ण दिगंबर दिगावे यांना तीव्र जळजळ मुंग्या येणे स्नायूची कमजोरी त्वचेखाली गाठ अशी...

Read moreDetails

११ व १२ ऑक्टोबर रोजी जागतिक किर्तीचे वंध्यत्व निवारण तज्ञ करणार मार्गदर्शन

नांदेडात वंध्यत्व निवारण मार्गदर्शन परिषेदेच आयोजन नांदेड दि.१० ऑक्टोबर : नांदेड स्त्रिरोग संघटना आणि महाराष्ट्र चॅप्टर ऑफ आयएसएआर (MSR) यांच्या...

Read moreDetails

हिमायतनगर नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांची निराशा

हिमायतनगर नगरपंचायतीचे 2025 निवडणूक आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांचे प्रभाग महिलांसाठी राखीव, नगराध्यक्षपद ओपन वर्गासाठी खुलं.

Read moreDetails

Maharashtra Nagarparishad And Nagarpanchayat Reservation: नगरपरिषद अन् नगरपंचायतीचं आरक्षण जाहीर

Maharashtra Nagarparishad And Nagarpanchayat Reservation: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या...

Read moreDetails

बुलढाणा जिल्ह्यातील 52 हाजार वर्षा पासुनं असलेलं लोणार सरोवराच्या पाणी पातळीत वाढ

गजानन राऊत बुलढाणा दि.५ ऑक्टोबर :जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे जागतिक स्तरावरील एकमेव असं बेसॉल्ट खडकात निर्माण झालेलं सरोवर आहे… यावर्षी...

Read moreDetails
Page 1 of 167 1 2 167
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest

    Recent News

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज