• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, May 6, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home राजकीय

बचेंगे तो और भी लढेंगे! छगन भुजबळांचं नाशिकमध्ये सूचक वक्तव्य

Satyaprabha News by Satyaprabha News
20 April 2025
in राजकीय, Top News
बचेंगे तो और भी लढेंगे! छगन भुजबळांचं नाशिकमध्ये सूचक वक्तव्य
32
SHARES
213
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

Chhagan Bhujbal : नांदगाव विधानसभा मतदारसंघातून समीर भुजबळ (Sameer Bhujbal) हे जर राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढले असते तर ते निवडून आले असते असं वक्तव्य आमदार आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलं. लाडक्या बहिणींचा त्यांना फायदा झाला असता. बचेंगे तो और भी लढेंगे, बचेंगे भी, लढेंगे भी और जितेंगे भी असा इशारा भुजबळ यांनी दिला आहे. दादागिरी, दडपशाही तिथल्या लोकांना आवडेल तर ते बघतील असेही ते म्हणाले. निवडणुकीपूर्वी समीर भुजबळ यांनी अजित पवार यांच्याकडे राजीनामा दिला होता. पण, समीरचा राजीनामा स्वीकारला गेला नाही असे भुजबळ म्हणाले.

राजकारण म्हटल्यानंतर आणि निवडणुका आल्या आणि आग्रह केला तर लढावं लागतं. नांदगाव मतदारसंघात आम्हाला बोलावण्यात आले होते. शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी अनेक ठिकाणी राजीनामा न देता लोक लढले होते. त्यातील काही निवडून आले, अन् काही पराभूत देखील झाले. निवडणूक लढवायची असेल तर राजीनामा द्या असे अजित पवार यांनी आम्हाला सांगितले होते. त्यानुसार समीर भुजबळ यांनी अजित पवार(Ajit Pawar) यांच्याकडे राजीनामा दिला होता. कुठलाही पक्ष पाठीमागे नसताना एकट्याच्या जिवावर तो नांदगावमध्ये लढल्याचे छगन भुजबळ म्हणाले. मी आणि पंकज भुजबळ यांनी नांदगावात यायचे नाही असे समीरने आम्हाला सांगितले होते. तरी देखील त्याला 50 हजार मते मिळाली हे भूषणावह आहे. कोणताही पक्ष नसताना एकटा लढला होता असे भुजबळ म्हणाले. समीरने राजीनामा दिला पण तो स्वीकारला गेला नाही असेही ते म्हणाले.

मी देखील ओबीसीच्या मुद्द्यावर राजीनामा दिला होता. त्यावेळी माझा सुद्धा राजीनामा स्वीकारला नाही. त्या त्या पक्षाचा तो प्रश्न असतो, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते बघतात. अनेक ठिकाणी महायुतीतील दोन दोन पक्ष लढले. मनोज कायदे आमच्या पक्षातर्फे लढला तिथे शिंदे नावाचा आमचाच माणूस पवार गटाकडून लढला. त्या ठिकाणी एकनाथ शिंदे पार्टीचा आणखी एक उभा राहिला होता. त्याने स्वतंत्र लढायला पाहिजे होते असे भुजबळ म्हणाले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लढाया झाल्या. युतीतील अनेक लोक पक्ष घेऊन लढले. समीर भुजबळ हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढले असते तर ते निवडून आले असते असे भुजबळ म्हणाले. लाडक्या बहिणींचा त्यांना फायदा झाला असता असे भुजभल म्हणाले.

राजकीय टीका टिपण्णी करतांना पहिल्यासारखा सुसंस्कृतपणा राहिला नाही. 40 वर्षापूर्वी असे नव्हते, त्यावर चर्चा व्हायची. एखादा कायदा आला तर त्यावर चर्चा व्हायची. सर्वजण एकत्र बसून चर्चा करायचे, विरोधीपक्ष म्हणून बघितले जायचे, दुश्मन म्हणून नाही असे भुजबळ म्हणाले. सभागृहात भांडणे नंतर एकत्र चहा घ्यायचे. अटलबिहारी वाजपेयी स्वतः म्हणाले होते, राजीव गांधींमुळे मी वाचलो हे विरोधी पक्षाच्या नेत्याने मांडले होते असे भुजबळ म्हणाले. काळजी, आपुलकी पोटी सर्व बघितले जायचे. पवारसाहेब आजही सर्वांना मदत करतात. सत्ताधारी आणि विरोधी यांच्यात त्याकाळी प्रेम होते. आता सर्वच क्षेत्रात विरोध सुरु झाला आहे असे भुजबळ म्हणाले.

Tags: MaharashtraNashik Chhagan BhujbalNationalist Congress PartypoliticsResignation Sameer BhujbalSatyaprabha News
Previous Post

गॅसचा वास, पहायला जाताच अचानक स्फोट, मायलेकी भाजल्या! छत्रपती संभाजीनगरजवळील घटना, दरवाजा उडून लागल्याने शेजारील महिलाही गंभीर

Next Post

भारत सरकारचे 10 मोफत ऑनलाइन कोर्सेस, शिकून भरपूर कमाई करण्याची संधी!

Next Post
भारत सरकारचे 10 मोफत ऑनलाइन कोर्सेस, शिकून भरपूर कमाई करण्याची संधी!

भारत सरकारचे 10 मोफत ऑनलाइन कोर्सेस, शिकून भरपूर कमाई करण्याची संधी!

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलले आहे! 2026 मधील पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका नेहमी लक्षात ठेवल्या जातील. जनशक्तीचा विजय झाला आहे आणि भाजपाच्या सुशासनाच्या राजकारणाचा विजय झाला आहे. मी पश्चिम बंगालमधील प्रत्येक नागरिकाला नमन करतो. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान#SatyaprabhaNews  #NarendraModi #WestBengal #MamtaBanerjee #vidhansabha
  • आज केवळ भाजप जिंकला नाही, तर संपूर्ण भारत जिंकला आहे. आसामप्रमाणे आता बंगालही भारताच्या वाटचालीत निर्णायक भूमिका बजावेल. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री#SatyaprabhaNews #DevendraFadnavis #MamtaBanerjee #WestBengal
  • मी जेव्हा बंगालमध्ये गेलो होतो, त्यावेळी एका पत्रकाराने मला विचारलं की, ममता बॅनर्जी म्हणतात की, भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे नेते बंगालच्या बाहेरचे आहेत. मी त्यावेळी त्यांना सांगितलं, भाजपची ज्यांनी निर्मिती केली, तेच श्यामा प्रसाद मुखर्जी हे बंगालचे होते. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री#SatyaprabhaNews #DevendraFadnavis #MamtaBanerjee #WestBengal
  • देशातील आजवरच्या 2.14 लाख मताधिक्याचा विक्रम मोडीत काढून 2.18 लाख एवढ्या विक्रमी मताधिक्याने बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्याबद्दल सुनेत्राकाकींचं मनःपूर्वक अभिनंदन! हा विजय म्हणजे अपेक्षेप्रमाणे बारामतीकरांनी दाखवून दिलेलं अजितदादांवरील प्रेम आणि त्यांना कृतज्ञतेने वाहिलेली आदरांजली आहे. या विराट विजयाबद्दल समस्त बारामतीकर मतदारांचेही मनापासून आभार... - रोहित पवार, आमदार, शरद पवार गट#SatyaprabhaNews #rohitpawar #sunetrapawar #LatestNews
  • सर्व काही चुकीच्या पद्धतीनेच प्रसिद्ध केले जात आहे. निवडणूक आयोग पूर्णपणे आपल्या मर्जीनुसार काम करत आहे आणि केंद्रीय दलही त्यांनाच साथ देत आहेत. मी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगते की, निराश होण्याची काहीच गरज नाही; सूर्यास्तानंतर तुमचाच विजय होईल. मतमोजणीच्या केवळ 2-4 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत, ही प्रक्रिया 14 ते 18 फेऱ्यांपर्यंत चालते आणि अंतिमतः आपलाच विजय होईल. कुणीही घाबरण्याचे काहीच कारण नाही. -ममता बॅनर्जी, अध्यक्षा, तृणमूल काँग्रेस
.
#MamtaBanerjee #WestBengal
#SatyaprabhaNews  #MarathiNews
  • बारामतीकरांनी करुन दाखवलं, सुनेत्रा पवारांना देशात सर्वाधिक मताधिक्य, तब्बल 2 लाख 18 हजारांच्या लीडने विजय
.
#Baramati #SunetraPawar #SatyaprabhaNews #ElectionResults #AjitPawar
  • Vijay Thalapathy Family Celebration : शिट्टी वाजलीsss, थलापती विजयच्या घरी जल्लोष
.
#SatyaprabhaNews #vijaythalapathy #family #celebration #tvk marathinews WestBengal electionresults2026
  • बारामती निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार जिंकल्या माझी हार झाली, पण हार कर जीतने वाले को बाजीगर कहते है. माझा अर्ज ज्या दिवशी वैध ठरला त्यावेळीच मी जिंकले होते. कारण मला निवडणूक लढता येऊ नये यासाठी प्रयत्न झाले. मला एक मतं मिळू द्या किवा लाख मतं मिळू द्या मी निवडणूक लढले आणि मतदारांनी जो कौल दिलाय त्याचा आदर करते. सुनेत्रा पवारांनी महिलांसाठी काम करावं राज्यात महिला सुरक्षित नाहीत त्याकडे त्यांनी लक्ष द्यावे. - करूणा मुंडे, बारामती उमेदवार#Baramati #KarunaMunde #SunetraPawar #RSatyaprabhaNews #LatestNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10428
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8163
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

5007
Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026

Recent News

Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज