नांदेड दि.२१: नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी कार्यालय येथे भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव जी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उत्तर जिल्हाध्यक्ष बी आर कदम साहेब दक्षिण जिल्हा अध्यक्ष हनुमान पाटील बेटमोगरेकर साहेब शहराध्यक्ष अब्दुल सत्तार भाई प्रदेश कार्यकारणी सदस्य सुरेंद्र घोडजकर साहेब गंगाधर सोंडारे, बालाजी चव्हाण अब्दुल गफार आनंद चव्हाण श्याम दरक अजिज कुरेशी,कुमार कुर्तडीकर अब्दुल हबीब रेखाताई चव्हाण अनिल मोरे धनंजय उमरीकर सत्यपाल सावंत उत्तम इंगळे प्रल्हाद सोळंके आर जे सूर्यवंशी शामराव पाटील मनाटकर ,महेश देशमुख, सुरेश हटकर, सुचित्रा पाटील, उमेश ढवळे, रामचंद्र देठे किशन रावणगावकर ,संजय वाघमारे, यशपाल सावंत,मारोतराव तिडके शिवशंभ स्वामी ,दिलीप सोनटक्के नागेश सुलगेकर, नगरसेवक व जिल्हा परिषद मेंबर पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती
#सत्यप्रभा न्युज #नांदेड