• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Saturday, February 21, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

धर्माबाद तालुक्यातून किसान कर्जमुक्तीचे ३०० अर्ज तहसील कार्यालयाकडे सुपूर्त…

21 June 2025
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 623666114 1750522041533
34
SHARES
224
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

ता. प्र. दत्तात्रय सज्जन
धर्माबाद दि.२१जून :  मागे झालेल्या महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. पण अद्यापही त्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्यामुळे शेतकरी नेते प्रकाश भाऊ पोहरे प्रणित शेतकऱ्यांच्या व बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या किसान ब्रिगेड महाराष्ट्र राज्य संघटनेने तीव्र लढा चालू केला असून कर्जमुक्तीच्या संदर्भात ते आता थेट सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहेत.
उपरोक्त पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात त्यांनी व्यापक सर्वे चालू केला असून कोणत्या तालुक्यात किती शेतकरी कर्जमाफी पासून वंचित असल्याची माहिती ते घेत आहेत.
धर्माबाद तालुक्यातून पहिल्या टप्प्यात तब्बल १०० शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचे अर्ज भरून दिले होते. दुसऱ्या टप्प्यात काल १९ जून या शेवटच्या तारखेपर्यंत तब्बल २०० शेतकऱ्यांनी आपले कर्ज मुक्तीचे अर्ज भरून दिले. सदरील अर्ज शेतकऱ्यांना न चुकता रीतसर भरून देण्यासाठी प्रशांत मल्टी सर्विसेसचे राहुल भुतनरे यांनी मोलाचे योगदान शेतकऱ्यांसाठी दिले. आज तहसील कार्यालय येथे प्राथमिक स्वरूपात मंडल महसूल अधिकारी साईनाथ वारेवार यांनी सदरील किसान कर्ज मुक्तीचे अर्ज स्वीकारले. यावेळी दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी संजय कदम व प्रशांत मल्टी सर्विसेसचे राहुल भुतनरे हे उपस्थित होते.

Previous Post

प्रवीणने आपल्या कर्तृत्वाने आपल्या गावचा व देशाचा गौरव वाढवावा : जी.बी.वाघमारे

Next Post

सव्वाशे वर्ष झालेल्या जिल्हा परिषद हायस्कूल येताळा शाळेत शिक्षकांची कमतरता

Next Post
image editor output image 385104838 1750751971580

सव्वाशे वर्ष झालेल्या जिल्हा परिषद हायस्कूल येताळा शाळेत शिक्षकांची कमतरता

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    The Instagram Access Token is expired, Go to the Customizer > JNews : Social, Like & View > Instagram Feed Setting, to refresh it.
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10128
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

7723
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6381
Breaking News : 'लोकशाही मराठी' चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

Breaking News : ‘लोकशाही मराठी’ चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

166
image editor output image 394702875 1771613068775

बिश्नोई गँगची अकोल्यात पुन्हा दहशत! काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांच्याकडे १० कोटींच्या खंडणीची मागणी; थेट जीवे मारण्याची धमकी

21 February 2026
image editor output image 1272487975 1771612330609

चंद्रपूर हादरले: केवळ कारल्याची भाजी बनवली म्हणून जन्मदात्या आईची पोटच्या मुलाकडून निर्घृण हत्या

20 February 2026
image editor output image785052186 1771611987804

छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार होते; खासदार अमोल कोल्हेंनी उघड केले दिवंगत अजित पवारांचे शब्द!

20 February 2026
Hadgaon News

नियमबाह्य इमारतीवर कारवाईच्या मागणीकडे दुर्लक्ष; न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली…

18 February 2026

Recent News

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image 394702875 1771613068775

बिश्नोई गँगची अकोल्यात पुन्हा दहशत! काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांच्याकडे १० कोटींच्या खंडणीची मागणी; थेट जीवे मारण्याची धमकी

21 February 2026
image editor output image 1272487975 1771612330609

चंद्रपूर हादरले: केवळ कारल्याची भाजी बनवली म्हणून जन्मदात्या आईची पोटच्या मुलाकडून निर्घृण हत्या

20 February 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज