• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Sunday, March 29, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

प्रभाग चलो अभियानातून आमदार देवेंद्र कोठे यांचा थेट बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांची संवाद

11 February 2026
in Top News, महाराष्ट्र, राजकीय
image editor output image49463368 1770826127410
32
SHARES
210
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अपेक्षित विकासकामांची माहिती घेत समस्यांचे तत्काळ निवारण : कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह

सोलापूर दि.११ फेब्रुवारी:  शहर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रभाग चलो अभियानांतर्गत आमदार देवेंद्र कोठे यांनी आता थेट बूथ स्तरावरील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसमवेत महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विकासकामांबाबत संवाद सुरू केला आहे. या अभियानाचे उद् घाटन मंगळवारी पद्म नगर येथील आरकल गार्डन मध्ये झाले. अभियानाच्या पहिल्या दिवशी प्रभाग क्रमांक ९ आणि १० मधील समस्या आणि उपायांवर चर्चा करण्यात आली.

या कार्यक्रमास आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, महापालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे, माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी व्यासपीठावर माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, नगरसेवक किसन जाधव, नगरसेवक मेघनाथ येमूल, नगरसेवक शेखर इगे, नगरसेविका पूजा वाडेकर, नगरसेवक सतीश सिरसिल्ला,नगरसेविका रंजिता चाकोते, नगरसेवक सत्यनारायण गुर्रम,

मंडल अध्यक्ष नागेश सरगम, अक्षय अंजिखाने,बजरंग कुलकर्णी, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विजय कुलथे, शिवराज गायकवाड,
महापालिकेचे विभागीय कार्यालय क्रमांक दोन चे अधिकारी रऊफ सरकाझी साहेब विभागीय कार्यालय क्रमांक तीन चे हनीफ बक्षी साहेब विभागीय कार्यालय क्रमांक आठ चे गायधनकर साहेब, तसेच झोनचे इंजिनिअर, प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रभागाचे नगरसेवक, मंडल पदाधिकारी बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख आजी-माजी नगरसेवक, शहर पदाधिकारी यांच्याकडून प्रभागातील विकास कामांबाबतच्या समस्या ऐकून घेतल्या. तसेच यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या विभागीय अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना या समस्यांच्या तत्काळ निवारणासाठीच्या सूचना दिल्या.

यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, बूथ स्तरावरील कार्यकर्ते, शहर पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक जनतेपर्यंत जाऊन पक्षाचे काम करत असतात त्यामुळे त्यांना विकासकामांबाबत काय अडचणी आहेत याची सखोल माहिती असते तसेच कोणती विकासकामे प्राधान्याने करावीत याचीही जाण या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना असते. त्यामुळे त्यांनी सुचवलेली विकासकामे प्राधान्याने करण्यासाठी, नगरसेवकांप्रमाणेच अशा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही सन्मान प्राप्त करून देण्यासाठी प्रभाग चलो अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सुचवलेली विकासकामे करावीत आणि कार्यकर्त्यांनीही महापालिका अधिकाऱ्यांचा योग्य सन्मान ठेवून काम करून घ्यावे. शहर विकासासाठी लागणाऱ्या निधीची काळजी करू नका. शहराचा कायापालट करण्यासाठी आवश्यक तितका निधी पालकमंत्री जयकुमार गोरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र शासनाकडून आपण आणू, असा विश्वास यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.

महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, जनतेचे तळागाळातील प्रश्न या अभियानामुळे कळाले. शहराच्या विकासासाठी आमदार देवेंद्र कोठे यांची तळमळ यातून दिसून येते. आगामी काळात महानगरपालिकेच्या माध्यमातून या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे, असेही महापौर विनायक कोंड्याल यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रस्ते, ड्रेनेज, पाणी, वीज पुरवठा, उद्यान, स्वच्छता याबाबतच्या समस्या मांडल्या. यातील बहुतांश समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याच्या सूचना आमदार देवेंद्र कोठे यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिल्या.

निवडणूक नसतानाही घेतलेल्या पुढाकाराचे नागरिकांकडून कौतुक

आगामी चार वर्षात कोणत्याही निवडणुका नाहीत. निवडणुका आल्यानंतर जनतेशी, कार्यकर्त्यांशी संवाद होण्याच्या काळात आमदार देवेंद्र कोठे यांनी मात्र पुढील चार वर्षे कोणत्याही निवडणुका नसतानाही प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांना सन्मान देण्यासाठी सुरू केलेल्या या अभियानाचे नागरिकांनी कौतुक केले. अनेक समस्यांबाबत जागेवरच महापालिका अधिकाऱ्यांना सूचना देत संबंधित समस्या सोडविल्यामुळे नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून आमदार देवेंद्र कोठे यांचे आभार मानले.

मतदान न झालेल्या भागातही विकास करू

प्रभाग चलो अभियानातील चर्चेप्रसंगी एका कार्यकर्त्याने मतदारसंघातील एका परिसरात ४०० मतदान आहे त्यामुळे येथे विकासकामे व्हावीत अशी सूचना मांडली. त्यावर आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, मतदानाचा विचार करू नका. ज्या परिसरातून मतदान झाले आहे त्या ठिकाणी विकास होणारच आहे. परंतु एक मतदान झाले असेल तरी तिथे विकासकामे करू. इतकेच नव्हे तर ज्या परिसरातून विरोधात मतदान झाले आहे तेथे देखील विकासकामे थांबणार नाहीत.

Previous Post

पुणे–सोलापूर महामार्गावर एसटी चालकावर प्राणघातक हल्ला; चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

Next Post

रितू तावडे महापौर, संजय घाडी उपमहापौर; मुख्यमंत्री फडणवीस-उपमुख्यमंत्री शिंदेंकडून अभिनंदन, ‘जागतिक दर्जाची मुंबई’चा संकल्प

Next Post
image editor output image 1522711514 1770826248629

रितू तावडे महापौर, संजय घाडी उपमहापौर; मुख्यमंत्री फडणवीस-उपमुख्यमंत्री शिंदेंकडून अभिनंदन, ‘जागतिक दर्जाची मुंबई’चा संकल्प

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • राज्यातील लाखो चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आजही जिवंत आहे. नेमकं काय घडलं? अजितदादांच्या विमान अपघाताचं गूढ अजूनही उकललेलं नाही, आणि हीच वेदना प्रत्येकाच्या मनाला सतावत आहे. - अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार #AmolMitkari #SatyaprabhaNews  #AjitPawar #Maharashtra #LatestNews NCP
  • अनु मलिक यांच्याविरुद्ध सिनेसृष्टीतील दोन ते तीन महिलांनी तक्रार दिली होती. अनु मलिक यांच्या प्रोडक्शनचा एक चित्रपट तयार झाला, त्या चित्रपटात रुपाली चाकणकरांचा मुलगा सोहम चाकणकर याला काम मिळालं. रुपाली चाकणकर जर अशी डील करत असतील तर हे वाईट आहे, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत फोटो दाखवले.#SushmaAndhare #RupaliChakankar #SatyaprabhaNews #AshokKharat #AnuMalik SohamChakankar
  • जसं जन्माला आलो तसं माझ्या पाठी संघर्ष आहे, जन्माला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत. जन्मत:च लिव्हरचा त्रास, कसा वाचलो देव जाणे. अनेकदा संकट आली, पण तुमच्या आशीर्वादाने वेळ कधीच आली नाही. - धनंजय मुंडे, आमदार, परळी#DhananjayMunde #Beed #Maharashtra #LatestNews #SatyaprabhaNews
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कॅबिनेट मंत्री अतुल सावे आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांचे फोटो खरात सोबत असल्यामुळे ते दोषी होत नाहीत. फोटो कोणाचेही कोणासोबत असतात पण वारंवार एकाच माणसाचे वेगवेगळ्या ठिकाणी फोटो जर आले... आणि वेगवेगळ्या तारखांना आले तर शंका उपस्थित होते, असे फोटो
रूपाली चाकणकर आणि दीपक केसरकरांचे आहेत. - सुषमा अंधारे, नेत्या, शिवसेना ठाकरे गट#SushmaAndhare #RupaliChakankar #SatyaprabhaNews #DeepakKesarkar #LatestNews AshokKharat
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost #LatestNews
  • Rupali Chakankar Resign | रुपाली चाकणकरांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा दिला राजीनामा
.
#RupaliChakankar #NCP #SatyaprabhaNews #AshokKharat #LatestNews BreakingNews
  • Devendra Fadnavis on LockDown : देशात खरंच लॉकडाऊन लागणार? फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती...
.#devendrafadnavis #mumbainews #SatyaprabhaNews #lockdown
  • सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क हे 10 रुपयांनी कमी केलं आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा वाढलेल्या किमतीचा भार हा आता तेल कंपन्याच सहन करणार आहेत. त्यामुळे सामान्य लोकांना अधिकच्या दरात पेट्रोल डिझेलची खरेदी करावी लागणार नाही.
.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
.
#DevendraFadnavis #Bjp #SatyaprabhaNews #Petrol
  • मेडिकल क्षेत्रात एआयला देखील महत्त्व आलं आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकांना आरोग्य सुविधा 5-8 किमी अंतरात उपलब्ध व्हावी हा आमचा प्रयत्न आहे. डिजिटल महाराष्ट्र आणि विकसित महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमार्फत आम्ही चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र #DevendraFadnavis #Medical #LatestNews #Maharashtra #MarathiNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10351
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8062
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6481
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

622
Ashok Kharat

रुपाली चाकणकरांचे प्रदेशाध्यक्षपदही गमावणार?

21 March 2026
Ashok Kharat

अशोक खरात प्रकरणी मोठे खुलासे! कोणाला थांगपत्ताही नव्हता, थेट बेडरुममध्ये घुसून कारवाई

19 March 2026
image editor output image1246276764 1773725843814

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत भीषण आग जयस्तंभ चौकात ६ ते ७ दुकाने जळून खाक ६० ते ७०लाखाचे नुकसान

17 March 2026
image editor output image1245353243 1773725714015

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधानच शिबिराचे खरे यश आ.खरात

17 March 2026

Recent News

Petrol-Rate

वाहनधारकांना मोठा धक्का! ९०० हून अधिक पेट्रोल पंपांवर इंधन दरवाढ; अचानक झालेल्या दरवाढीने नागरिक हैराण

26 March 2026
IMG 20260326 145353

2चिकाळा येथे आठवी राज्यस्तरीय रमाई बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन…

26 March 2026
Himayatnagar News

‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’चा धडाका! हिमायतनगर पोलिसांची पोटा बु. येथे मोठी कारवाई; ४ लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त

24 March 2026
image editor output image562855037 1774325584303

खुलेआम भोंदूगिरी करणाऱ्या बाबांची यादी अंनिस पोलिसांना देणार.

24 March 2026

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Ashok Kharat

अशोक खरात प्रकरणी मोठे खुलासे! कोणाला थांगपत्ताही नव्हता, थेट बेडरुममध्ये घुसून कारवाई

19 March 2026
image editor output image1246276764 1773725843814

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत भीषण आग जयस्तंभ चौकात ६ ते ७ दुकाने जळून खाक ६० ते ७०लाखाचे नुकसान

17 March 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज