• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, June 2, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

वाळूज पोलीस ठाण्यासमोर राडा; दोन गटांत दगडफेक, अफवांमुळे व्यावसायिकांनी दुकाने केली बंद

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
3 November 2024
in Top News, औरंगाबाद, महाराष्ट्र
image editor output image269966054 1730604972998
32
SHARES
212
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

विजय पाटील
छत्रपती संभाजी नगर दि.३: फटाके फोडण्यावरून हाणामारी होऊन दोन्ही गट वाळूज पोलीस ठाण्यात तक्रारी करण्यासाठी आले. पोलीस ठाण्यासमोर पुन्हा या दोन्ही गटांत दगडफेक सुरू झाली. पोलिसांनाही ते जुमानत नव्हते. त्‍यामुळे एकच गोंधळ उडून अफवा पसरल्यामुळे व्यावसायिकांनी झटपट दुकाने बंद केली. हा प्रकार शुक्रवारी (१ नोव्‍हेंबर) रात्री १० ते साडेदहाच्या सुमारास वाळूजमध्ये घडला.
या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही गटांतील १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पहिल्या गटातील सलमान खान, जुबेर पठाण, अमीर पठाण, इम्रान पठाण, उमेर सय्यद, अशपाक पटेल तर दुसऱ्या गटातील संतोष परसराम प्रधान, अजय नवनाथ दुसिंग, कृष्णा बोरकर, किरण पंडीत, संतोष मुरलीधर जमधडे, कृष्णा जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्‍यांच्याविरुद्ध पोलीस उपनिरीक्षक जलील खान हबीबखान पठाण यांनी तक्रार दिली आहे.
नक्की काय घडले?
शुक्रवारी रात्री दहाला संतोष प्रधान व अजय दुसिंग (रा. साठेनगर, वाळूज) हे पोलीस ठाण्यात आले. त्‍यांनी सांगितले, की साठेनगर येथील मारोती मंदिराच्या मोकळ्या जागेत दिवाळी सणानिमित्त फटाके फोडत असताना सलमान खान, जुबेर पठाण, अमीर पठाण, इम्रान पठाण, उमेर सय्यद, अशपाक पटेल (रा. साठेनगर) हे आले. त्‍यांनी इथे फटाके का फोडता असे म्‍हणून शिवीगाळ करत मारहाण केली. त्‍याचवेळी प्रधान आणि दुसिंग यांचे २० ते २५ समर्थक पोलीस ठाण्यासमोर आले. हा जमाव जमलेला असतानाच दुसऱ्या गटातील सलमान खान, जुबेर पठाण, सय्यद पठाण, उमेर सय्यद, अशपाक पटेल व त्‍यांचे २० ते २५ समर्थक पोलीस ठाण्यासमोर आले. त्‍यांनीही संतोष प्रधान व त्‍यांचे सहकारी आमच्या घरासमोर फटाके फोडत होते म्‍हणून आम्‍ही त्‍यांना समजविण्यास गेलाे असता त्‍यांनी शिवीगाळ करून मारहाण केली, असे सांगितले.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजीनगर

Previous Post

काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेशमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न

Next Post

मुस्लिम मतांच्या विभाजनाची जलील यांना भीती!; मुस्लिम बांधवांना केले हे मोठे आवाहन

Next Post
image editor output image271813096 1730610774812

मुस्लिम मतांच्या विभाजनाची जलील यांना भीती!; मुस्लिम बांधवांना केले हे मोठे आवाहन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost #LatestNews
  • मी पवार साहेबांसोबत पण काम केलयं. आता देवेंद्रजींसोबत काम करतेय. मी पुन्हा तुम्हाला सांगते 10 शरद पवार म्हणजे 1 देवेंद्र फडणवीस "
.
#ChitraWagh #SatyaprabhaNews #SharadPawar #DevendraFadnavis #BreakingNews
  • येत्या आठवड्यात काही भागात वादळी पावसाची शक्यता असली तरी त्याचा मान्सूनशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करु नये.
.
#DevendraFadnavis #SatyaprabhaNews #BreakingNews #farmers #perani
  • मोदींचा विकासाचा एखादा मुद्दा जर मला कोणी व्यवस्थित समजून सांगितला, तर मीसुद्धा भाजपमध्ये जाईन .
.
#SanjayRaut #NarendraModi #BJP #BreakingNews #SatyaprabhaNews
  • चूक सीबीएसईची, शिक्षा मुलांना आणि सरकारची कमाई सुरु आहे. जेव्हा शिक्षणाला सेवेऐवजी धंदा बनवला जातो, तेव्हा चूक सुधारली जात नाही; उलट ती अधिकच गंभीर होते आणि याची अंतिम किंमत आपली मुले मोजत आहेत. आपला वेळ, आपला आत्मविश्वास आणि आपले भविष्य गमावून. - राहुल गांधी, विरोधी पक्षनेता, लोकसभा
.
#RahulGandhi #Congress #NEET #latestnews  #SatyaprabhaNews
  • शिवसेनेचे मुंडकं उडवण्याचं काम मित्रपक्ष करत आहे. आमचा त्याग कामख्याला माहिती आहे, भाजप तो विसरली आहे. आमची ममता होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. शिवसेनेचे दोन भाग केले . मला वाटतं दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या पाहिजेत. - अब्दुल सत्तार, आमदार (शिवसेना)
.
#AbdulSattar #Shivsena #MamataBanerjee #SatyaprabhaNews #ShivsenaUBT LatestNews
  • तेजश्री प्रधान यांचा हा लूक आपल्याला कसा वाटला... | Tejashri Pradhan | Satyaprabha News
.
#TejashriPradhan #Actress #Celebrity #SatyaprabhaNews
  • Nitin Gadkari : मी जातीपातीचं राजकारण करत नाही.. : नितीन गडकरी, मंत्री
.
#nitingadkari #amravati #SatyaprabhaNews
  • अरुण लखाणी हे जन्मजात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहे. त्यांना उमेदवारी मिळाली यात आश्चर्य काय. हे लखाणी काय काँग्रेसमधून गेलेले नाहीत. लखाणी यांच्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली जाऊ शकते. आता कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारावेत. - संजय राऊत, खासदार (ठाकरे गट)
.
#SanjayRaut #arunlakhani #MaharashtraPolitics #MarathiNews  #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10439
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8241
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6396
Jamkhed News

पिंपरखेड ते कवडगाव रस्त्यावरील विंचरणा नदीपूलाचा प्रश्न मार्गी लावा;शेख मोहिदीन यांचे रोहित पवारांकडे साकडे

2 June 2026
image editor output image 751492418 1780292818124

“आश्वासनाचा वाढदिवस, पण दिव्यांगांचा निधी अजूनही प्रतीक्षेत; इलेक्ट्रिक स्कुटी द्या, आशीर्वाद घ्या – राहुल साळवे”

1 June 2026
IMG 20260530 WA0409

मनाठा पोलीस ठाण्यातील रिक्त पदासह बरडशेवाळा पोलीस चौकी उपयोगात यावीसवीता निमडगे यांची पोलीस प्रशासनाकडे मागणी

1 June 2026
image editor output image947372962 1780290517553

सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखानी यांना विधान परिषदेची उमेदवारी? राजकीय वर्तुळात मोठी चर्चा!

1 June 2026

Recent News

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Jamkhed News

पिंपरखेड ते कवडगाव रस्त्यावरील विंचरणा नदीपूलाचा प्रश्न मार्गी लावा;शेख मोहिदीन यांचे रोहित पवारांकडे साकडे

2 June 2026
image editor output image 751492418 1780292818124

“आश्वासनाचा वाढदिवस, पण दिव्यांगांचा निधी अजूनही प्रतीक्षेत; इलेक्ट्रिक स्कुटी द्या, आशीर्वाद घ्या – राहुल साळवे”

1 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज