• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, June 24, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

आरोग्य शिबिर थांबवल्यामुळे हजारो रुग्ण उपचारापासून वंचित – महिला जिल्हाप्रमुख शितल भांगे पाटील 

Satyaprabha News by Satyaprabha News
24 February 2024
in नांदेड, हिमायतनगर
IMG 20240224 WA0073
62
SHARES
415
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X
img 20240221 wa00276214778315500525831

हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन वाळकेवाडी तालुका हिमायतनगर येथे शासन आपल्या दारी योजने अंतर्गत मुख्यमंत्री जनकल्याण कक्षा कडून आरोग्य शिबिर व विविध शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता पण हा मेळावा  स्थानिक च्या पुढार्‍यांनी थांबवल्याने आरोग्य शिबिरातील उपचारापासून हजारो रुग्ण वंचित राहिले आहेत, यामुळे गोरगरीब रुग्ण आजारी १० हजार रुग्णांना फायदा झाला असता असे मत शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शितलताई भांगे पाटील यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील मौजे वाळकेवाडी येथे नियोजित आरोग्य शिबिरा संदर्भात राजकारण करत ते शिबिर थांबवल्या मुळे  पुढे बोलतांना भांगे पाटील म्हणाल्या की हदगाव तालुक्यामध्ये मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांचे कडून शासन आपल्या दारी च्या माध्यमातून अनेक ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केले होते या शिबिरात गोरगरीब गरजवंत रुग्णांना उपचार मिळवून अनेक जण व्याधीमुक्त झाले अनेकांवर शहरातील मोठ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याच पद्धतीने वाळकेवाडी येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, शिबिरात हजारो रुग्ण उपचार घेतील त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, खासदार हेमंत पाटील यांचे नाव जनसामान्य माणसापर्यंत पोहोचेल याचा बाऊ करत, आमच्या समाजावर खासदार साहेबांनी अन्याय केला असे म्हणत काही मोजक्या तरुणांनी शिबिर करण्यास मज्जाव केला, याच ठिकाणी धार्मिक कार्यक्रम असल्याने कुठेही गालबोट लागू नये म्हणून स्थानिक चे पुढारी यांच्या म्हणण्यानुसार सदर कार्यक्रम रद्द करण्यात आला परंतु यामुळे हजारो रुग्णांच्या आशेवर उपचारावर पाणी फिरले त्याचं काय? असाही सवाल त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.

Previous Post

हिमायतनगर चर्मकार महासंघाच्या तालुका अध्यक्षपदी दशरथ सावळे यांची निवड…

Next Post

भोकर हिमायतनगर रेल्वे स्थानकासह तीन रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार

Next Post
image editor output image2071562805 1708853846949

भोकर हिमायतनगर रेल्वे स्थानकासह तीन रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • कालच्या ठळक घडामोडी पहा...
.
#SatyaprabbaNews #SanjayRaut #DevendraFadnavis #MarathiNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • राज्यात लोडशेडिंग केलेले नाही, उलट विक्रमी 32,000 मेगावॅट विजेचा पुरवठा केला असून, पुढील 5 वर्षात ही क्षमता 45,000 मेगावॅटपर्यंत वाढवणार.
#DevendraFadanvis #MarathiNews #SatyaprabhaNews #BreakingNews #light
  • राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने काही ठराविक शिक्षकांवर विश्वास ठेवला होता, पण त्यापैकी काहींनी आपली जबाबदारी पार पाडली नाही. रक्षकच भक्षक बनले. देशभरातील अभ्यासू विद्यार्थ्यांनी खूप चांगली कामगिरी केली. यापुढेही त्यांना चांगले मार्क पडतील.
#DharmendraPradhan #NEET #Exam #SatyaprabhaNews #BreakingNews
  • राज्यातील सरकार जे करू शकले नाही, ते अधिकारी करू शकतात याच उत्तम उदाहरण तुकाराम मुंढे आहेत. मुंढेंमुळे चुकीच्या गोष्टी बंद झाल्या, माझ्या भागात गुटखा-मावा मिळत नाही -बच्चू कडू, आमदार, शिवसेना शिंदे गट
#BacchuKadu #SatyaprabhaNews #TukaramMundhe #maharashtra #MarathiNews
  • एका खासदाराचा 16 कोटी निधी शिल्लक आहे. एकाने शिर्डीत फक्त 25 लाख खर्च केले. आता नवीन गटात गेल्यामुळे त्यांना निधी म्हणजे ठेकेदारी मिळणार आहे. ठेकेदारीतून कमिशन मिळणे हा त्यांचा मान-सन्मान आहे. - संजय राऊत, खासदार, शिवसेना ठाकरे गट
#SanjayRaut #MaharashtraPolitics #SatyaprabhaNews #MarathiNews #LatestNews
  • मिंधे गटात गेल्यावर संजय दिना पाटील हे खोटे बोलत आहेत. संजय दिना पाटील यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आपली मुलगी राजुल पाटील हिला उमदेवारी मिळावी, यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मुलीच्या उमेदवारीसाठी संजय दिना पाटील यांनी खूप तमाशा घातला होता. मुलीला उमेदवारी दिली नाही तर मी राजीनामा देतो, असे बोलण्यापर्यंत संजय पाटील यांची मजल गेली होती.
-संजय राऊत, खासदार (ठाकरे गट)
#SanjayRaut #SanjayDinaPatil #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #MarathiNews
  • काल जोर का झटका दिला त्यामुळे त्यांचे (ठाकरेंचं) मानसिक संतुलन बिघडले आहे. आणखी झटके देणार आहे. - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
#EknathShinde #AdityaThackeray #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #MarathiNews LatestNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 548252535 1685356041380

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

0
image editor output image1726156324 1685356360185

गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

0
image editor output image1783743501 1685356629739

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

0
मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

0
Fathers Day

बाप नावाचा अथांग महासागर…

21 June 2026
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026

Recent News

Fathers Day

बाप नावाचा अथांग महासागर…

21 June 2026
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Fathers Day

बाप नावाचा अथांग महासागर…

21 June 2026
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज