• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, June 30, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

अन्यायग्रस्त आदिवासी बांधवांचे जिल्हाधिकाऱ्याला समोर अन्नत्याग आंदोलन

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
30 January 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image729059938 1706633826497
34
SHARES
228
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि ३०: अन्याग्रस्त आदिवासी बांधवांना १९७६ पासून अनुसुचित जाती व जमाती आदेश सुधारित कायद्यानूसार संविधानिक अधिकार, हक्क व लाभ मिळत नसल्यामुळे अन्यायग्रस्त आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. अन्यायग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी ३० जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमदुत अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्व अन्यायग्रस्त आदिवासी बांधवांनी सहभागी व्हावे, असे अवाहन दत्तात्रय अन्नमवाड यांनी केले आहे.
२३ जानेवारीपासून मन्नेरवारलू व कोळी महादेव आदिवासी समाज समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले होते. परंतू जिल्हाधिकार्‍यांनी कलम १४४ लागू केल्यामुळे सदरील आदोलन तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आले होते. परत ३० जानेवारीपासून या आंदोलनाला सुरु करण्यात येणार आहे.

image editor output image732754022 17066338004381434599764523489374
३० जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलनङ अन्यायग्रस्त आदिवासी बांधवांनी सहभागी व्हावे – अन्नमवाड

अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सुलभ रीत्या देण्यात यावे, प्रमाणपत्र देण्याचे व पडताळणीचे नियम २०२३ च्या नियम ३ च्या तरतुदीच्या अधिन राहून अर्जदारास १९५० पूर्वीच्या रहिवाशाच्या पुराव्याव्यतिरिक्त अनुसूचित जातीचे नोंद असल्याबाबतचा व रक्त नात्यातील वैद्यता असल्याबाबतचा पुरावा मागू नये,आज पर्यंत प्रलंबित असलेल्या सर्व जात प्रमाणपत्र संचिका निकाली काढून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र विनविलंब देण्यात यावे,आदिवासी विकास विभागाने गठीत केलेल्या सर्व बेकायदेशीर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासण्या समित्या तात्काळ बरखास्त करून ते काम महसुल विभागाच्या अंतर्गत जिल्हास्तरावर पडताळणी समित्या गठीत करून २०१२ प्रमाणे वैद्यता प्रमाणपत्र देण्यात यावेत यासह इतर विविध मागण्या जिल्हाधिकार्‍यांमार्फत राज्य सरकारकडे करण्यात आल्या आहेत,अशी माहिती दत्तात्रय अन्नमवाड, मारोतराव देगलूरकर, सोपानराव मारकवाड, व्यंकट मुदिराज, शिवराम बोधगिरे, मारोती बिच्चेवाड, बालाजी इंगेवाड, नारायण ऐन्लोड, अजयकुमार बंदेल आदींनी दिली आहे.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

१२ आणि १३ फेब्रुवारी रोजी यादव अहिर गवळी समाजाच्या
सामूहिक विवाह मेळाव्यात एकूण ३८ जोडपी होणार विवाहबद्ध

Next Post

श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त संपूर्ण भारतभर दिवे लागले परंतु दिव्यांगांच्या दारी कोण दिवे लावणार – राहुल साळवे

Next Post
image editor output image 1417675603 1706634144301

श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त संपूर्ण भारतभर दिवे लागले परंतु दिव्यांगांच्या दारी कोण दिवे लावणार - राहुल साळवे

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 548252535 1685356041380

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0
    image editor output image1726156324 1685356360185

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0
    image editor output image1783743501 1685356629739

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026
    image editor output image1116567190 1782641238463

    नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन: अवैध धंद्यांविरुद्ध पुकारले रणशिंग

    28 June 2026
    image editor output image 510237900 1782571113481

    भरड धान्य खरेदीस मुदतवाढ द्यावी. रमेश कदम पाटील यांची मागणी

    27 June 2026
    image editor output image 533325925 1782570472729

    चार तासांच्या प्रतीक्षेनंतर दिव्यांग कोसळला; निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्या तत्परतेने टळला अनर्थ

    27 June 2026

    Recent News

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026
    image editor output image1116567190 1782641238463

    नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन: अवैध धंद्यांविरुद्ध पुकारले रणशिंग

    28 June 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज