• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, June 16, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त संपूर्ण भारतभर दिवे लागले परंतु दिव्यांगांच्या दारी कोण दिवे लावणार – राहुल साळवे

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
30 January 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 1417675603 1706634144301
33
SHARES
219
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.३० :स्थानिक स्वराज्य संस्थाकडील राखीव निधी खर्चाप्रमाणेच आमदार – खासदार विकास निधीत सुद्धा दिव्यांगांच्या कल्याण व पुनर्वसनासाठी दरवर्षी निधी खर्च करण्याचे शासन निर्णय आहेत.
नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतून दरवर्षी आप आपल्या मतदारसंघातील बेरोजगार दिव्यांगांच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी १५ लक्ष रूपये खर्च करण्याची सन्मानिय आमदार महोदयांसाठी विशेष तरतूद आहे तर केंद्र सरकारच्या एम्पीलैड्स मध्ये सुद्धा सन्मानिय खासदार महोदयांना आप आपल्या मतदारसंघातील बेरोजगार दिव्यांगांच्या कल्याण व पुनर्वसनासाठी दरवर्षी २५ लक्ष रूपये खर्च करण्याची तरतूद असतांना एकाही आमदार – खासदाराने हा निधी खर्च केला नाही.बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड कडून गत पाच वर्षांपासून या निधी खर्चासाठी नियोजन विभागाकडे पाठपुरावा केला असता नियोजन विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे देत सदरील हा निधी खर्च करणे बंधनकारक नसुन तो आमदार खासदारांसाठी ऐच्छिक बाब असल्याचे सांगण्यात आले.यावरूनच जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची दिव्यांगांप्रती असलेली उदासीनता दिसून येते.मतदारसंघातील विविध घटकांचा विकास व्हावा त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ व्हावा यासह आपल्या विविध मागण्या.प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी आणि त्या सोडवुन घेण्यासाठी लोकप्रतिनिधींची निवड केली जाते आणि निवडीत दिव्यांगांच्या मतदानाचा सुद्धा मोठा सिंहाचा वाटा असतो परंतु निवडून आलेले प्रतिनिधीच जर आपल्या विविध समस्या.मागण्या सोडविण्यासाठी विधानसभेत-लोकसभेत प्रश्न मांडत नसतील, आपल्याकडील निधी खर्च करत नसतील तर मग मतदान करून तरी काय फायदा असा प्रश्न दिव्यांगांपुढे उपस्थित झाला आहे.अपंग पुनर्वसन कायदा १९९५ ची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे हा कायदा कडक करून RPWD – ACT 2016 हा दिव्यांगांसाठी नवीन कायदा पारीत करण्यात आला आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग धोरण २०१८ सुद्धा ठरविण्यात आले असताना याची अद्याप कुठेच अमंलबजावणी झालेली नाही, त्यामुळे आमदार – खासदारांनी या पाच वर्षांत दिव्यांगांच्या बाबतीत काय-काय दिव्वे लावले ते स्पष्ट चित्र दिसत आहे एकीकडे श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त संपूर्ण भारतभर दिवे लागले परंतु दिव्यांगांच्या दारी कोण दिवे लावणार यामुळे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती महाराष्ट्र राज्य आता जवाब दो आंदोलनांच्या पावित्र्यात असुन लवकरच नांदेड जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार यांच्या घरासमोर टाळ-मृदंग बजाव आंदोलन करणार असल्याचे दिव्यांग समीतीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी सांगितले आहे.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

अन्यायग्रस्त आदिवासी बांधवांचे जिल्हाधिकाऱ्याला समोर अन्नत्याग आंदोलन

Next Post

दहावी परीक्षेच्या ऑनलाइन प्रवेश पत्राबाबत आवाहन

Next Post
image editor output image193758031 1706636461480

दहावी परीक्षेच्या ऑनलाइन प्रवेश पत्राबाबत आवाहन

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • नीट पेपर फुटीसंदर्भात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनाम्यासाठी आम्ही 13 जूनपर्यंत अल्टिमेटम दिला होता. मात्र, त्यांनी राजीनामा दिला नसल्याने आम्ही 20 जूननंतर संपूर्ण देशात शांततेत आंदोलन करणार आहोत. ते आंदोलन धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय मागे घेतले जाणार नाही. आमची नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की त्यांनी याची दखल घ्यावी. माझ्यावर झालेला हल्ला हे देशातील बेरोजगारीचे उत्तम उदाहरण आहे. देशाच्या विद्यमान परिस्थितीला भाजप इतकीच काँग्रेस पण जबाबदार आहे.
- अभिजीत दिपके, संस्थापक (कॉक्रोच जनता पार्टी)
#AbhijitDipke #MarathiNews #LatestNews #SatyaprabhaNews
  • तुमच्या मते लग्नाआधी कोणता प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. 👇
#MarriageTips #SatyaprabhaNews  #RelationshipGoals #MarathiPost #LifePartner HealthyRelationships
  • NEET परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी सरकारने Telegram वर २२ जूनपर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा प्रक्रियेतील निष्पक्षता टिकवणे, अफवा आणि बनावट माहितीवर नियंत्रण ठेवणे आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे.
विद्यार्थ्यांनी कृपया फक्त अधिकृत संकेतस्थळे आणि विश्वसनीय स्रोतांवरील माहितीवरच विश्वास ठेवावा.
जागरूक रहा, सुरक्षित रहा.
.
#NEET #TelegramBan #EducationNews #ExamTransparency #StudentSafety GovernmentDecision NEET2025 SatyaprabhaNews
  • ज्याला जायचं आहे, त्याने खुशाल जावं. त्यांचं भलं व्हावं असेच मी म्हणेन. आज माझा नाही, पण उद्याचा दिवस नक्की माझा असेल.
.
#UddhavThackeray #MarathiNews #SatyaprabhaNews #BreakingNews
  • काही लोक अंधभक्त असतात, पण आमच्या खासदारांवर आमचा अंधविश्वास आहे. - आदित्य ठाकरे, नेते, शिवसेना ठाकरे गट
.
#marathinews #maharashtranews #SatyaprabhaNews #BreakingNews #adityathackry
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगितनांदेड, दि. १५ जुन : महापालिका हद्दीतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या प्रलंबित 5 टक्के राखीव निधीसह विविध मागण्यांसाठी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने सोमवारी नांदेड-वाघाळा महापालिकेत धडक आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो दिव्यांगांनी महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या मांडून प्रशासनाकडे जाब विचारला.सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झालेल्या आंदोलनात दिव्यांगांच्या खात्यात निधी जमा करणे, दिव्यांग विभागासाठी स्वतंत्र व सुसज्ज कार्यालय उपलब्ध करून देणे, अपुरे कर्मचारी वाढविणे, स्वयंरोजगारासाठी गाळे व जागा उपलब्ध करून देणे, घरकुल, पार्किंग ठेके तसेच शासकीय अनुशेष भरणे आदी मागण्यांवर प्रशासनाशी सविस्तर चर्चा झाली....http://www.satyaprabhanews.com/commissioner-dalnasmore-divyangancha-thiyya-agitation-suspended-after-assurance-from-administration/12690/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंना मारहाण, राजस्थानमधील जयपूरमध्ये आंदोलनावेळी घडली घटना#CJP #AbhijeetDipke #SatyaprabhaNews #cockroachjanataparty #jaipur BreakingNews
  • ब्रिटनसारखं भारतातही १६ वर्षाखालील मुलांसाठी सोशल मिडियावर बंदी घालायला पाहिजे का?
कमेंटमध्ये व्यक्त व्हा..
#socialmedia #instagram #SatyaprabhaNews  #facebook #snapchat youth teenagers teenagerslife socialmediaban
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 548252535 1685356041380

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

0
image editor output image1726156324 1685356360185

गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

0
image editor output image1783743501 1685356629739

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

0
मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

0
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026
IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026
हदगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी कारवाई झाली आहे.

हदगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी कारवाई झाली आहे.

6 June 2026

Recent News

IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026
IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026
हदगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी कारवाई झाली आहे.

हदगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी कारवाई झाली आहे.

6 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज