• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Thursday, April 30, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

हदगाव हिमायतनगर विधानसभा निवडणूकीचे मैदान आरोप प्रत्यारोपाने गाजत आहे..👉मुख्यमंत्र्याच्या सभेने महायुतीच्या उमेदवाराचे पारडे जड..!

Satyaprabha News by Satyaprabha News
14 November 2024
in नांदेड, राजकीय, हिमायतनगर
Picsart 24 11 14 12 28 40 002
58
SHARES
386
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X
img 20241112 wa0066444664433122862665
– महाविकास आघाडीच्या उमेदवारा कडून मताची जुळवा जुळव सुरू…
fb img 17315692033805549559156211765526
भाजपा पदाधिकारी प्रचारात व्यस्त….
img 20241103 wa00185734611265186745536
महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार…

महाविकास आघाडी कडून मतांची जुळवाजूळव सुरू….

हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /-हदगाव हिमायतनगर ही विधानसभा  पारंपारिक मतदार संघ असल्यामुळे या मतदारसंघात घराणेशाहीचा वारसा मागील 25 ते 30 वर्षापासून चालत आलेला आहे यावेळेसचे चित्र मात्र थोडे वेगळे असल्याचे पाहायला मिळत आहे महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ  मुख्यमंत्र्याची हिमायतनगर शहरात जाहीर सभा आयोजित केली होती त्या सभेमुळे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांचे पारडे जड झाले झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार आरोप प्रत्यारोप करून हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील प्रचार गावोगावी जाऊन,ठीक ठिकाणी बैठका संवाद व मतदारांच्या गाठीभेटी करण्यावर जाऊन ठेपला आहे त्यातच दुसऱ्या पक्षातील गाव पुढारी कार्यकर्ते यांना आपल्याकडे वळविण्यासाठी महाविकास आघाडी करून मोठे प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे अनेकांनी आपल्या आगामी राजकीय सोयीसाठी एन वेळी पक्ष बदलण्याचा सपाटा सध्या मतदारसंघात लावला आहे आपली राजकीय पकड मतदार संघावर मजबूत करण्यासाठी उमेदवाराकडून मतांच्या जुळवाजुळविचे गणित ते करत असल्याचे चित्र दिसून येत आहे 

picsart 24 11 14 13 01 43 5939002941675990404789

याबाबत सविस्तर वृत्त असे की हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये नेहमीच चुरशीची लढत पाहायला मिळते या मतदारसंघात यावेळेसची लढत अतिशय रंगतदार  होणार असल्याचे संकेत आहेत 2019 मधील लढकी पेक्षा यंदाची निवडणूक काही पुढाऱ्यांच्या राजकीय अस्तित्वाची ठरणार आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर व महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या कडून हदगाव हिमायतनगर विधानसभेवर विजयी होण्यासाठी कोणतीही कसर ठेवली जात नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत दुसऱ्या पक्षातील असंतुष्ट कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न उमेदवारा कडून प्रयत्न सुरू आहेत त्याला महायुतीच्या उमेदवाराला मात्र प्रचंड प्रतिसाद सुद्धा मिळत आहे निवडणूक रिंगणातील माजी खासदार सुभाष वानखेडे,विकास पाटील देवसरकर,विलास वानखेडे,राम नरवाडे ,सावन डाके यांच्या प्रवेशाने महायुतीच्या उमेदवारांचे समर्थन हिमायतनगरात वाढले आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून शहरात नवीन विशेष मोहीम राबविली जात आहे ही निवडणूक सोपी जाण्यासाठी करत असलेले प्रयत्न आपल्याला फळाला येतील अशी राजकीय धारणा असल्याने हा सर्व खटाटोप हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात केला जात असल्याचे सध्या  पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे महायुतीच्या उमेदवारासाठी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन चायल यांच्या.सह त्यांचे कार्यकर्ते मतदारसंघात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे महायुतीच्या उमेदवारासाठी भाजपाकडून गल्ली बोळात प्रचार रॅल्या काढून ठीक ठिकाणी कॉर्नर बैठका घेऊन मतदारांचे मत परिवर्तन करण्याचे काम भारतीय जनता पार्टी कडून होत आहे त्यामुळे आरोप प्रत्या रोपाने गाजते हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीचे मैदान यामध्ये कोण बाजी मारणार हे मात्र अद्याप तरी  कळेनासे झाले आहे त्यामुळे ही निवडणूक दुरंगी होणार की चौरंगी होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे….

Previous Post

व्हॉइस ऑफ मीडिया नांदेड जिल्हा कार्यकारिणीसाठी मतदान संपन्न -उद्या निकाल

Next Post

माझ बूथ ,सर्वात मजबूत अभियान प्रत्येक गावात राबवा भाजपा तालुका अध्यक्ष गजानन चायल यांचे प्रतिपादन…👉🏻महायुतीच्या उमेदवारास प्रचंड मतांनी विजयी करून विधानसभेत पाठवा…👉🏻असंख्य गावात काँग्रेसला खिंडार पाडत भाजपाची प्रचारात आघाडी….

Next Post
Picsart 24 11 14 14 19 50 274

माझ बूथ ,सर्वात मजबूत अभियान प्रत्येक गावात राबवा भाजपा तालुका अध्यक्ष गजानन चायल यांचे प्रतिपादन…👉🏻महायुतीच्या उमेदवारास प्रचंड मतांनी विजयी करून विधानसभेत पाठवा…👉🏻असंख्य गावात काँग्रेसला खिंडार पाडत भाजपाची प्रचारात आघाडी….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • मी 4 वेळा निवडून आलो 10 आमदाराचं मी एकटाच काम करतो. मी जर मंत्री झालो तर मी एकटाच दहा मंत्र्यांच काम करेल.#MarathiNews #SatyaprabhaNews  #ravirana #politics #MaharashtraPolitics
  • सेन्सेक्स २०० अंकांनी कोसळला, निफ्टी २४,००० वर! आज भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात दबाव पाहायला मिळाला. अमेरिका आणि इराणमधील बिघडत्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली. प्रामुख्याने पीएसयू बँक (PSU Bank) आणि फायनान्शिअल शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे बाजार खाली आला. निफ्टी २४,००० च्या स्तरावर संघर्ष करत असताना सेन्सेक्समध्येही १५० हून अधिक अंकांची घसरण नोंदवण्यात आली. #SatyaprabhaNews  #StockMarket #Sensex #Nifty #ShareMarketIndia
  • लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान#Latur #Heat #Akola #LatestNews #Maharashtra SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • अभियंत्यावर चिखल फेकल्याप्रकरणी नितेश राणेंना 1 महिन्याचा कारावास, मात्र तात्काळ शिक्षेला स्थगिती#NiteshRane #maharashtra #MarathiNews #SatyaprabhaNews
  • अजितदादांच्या अपघाताला परवा
तीन महीने होत आहेत मात्र अद्यापही
तपास पुढे सरकलेला नाही,
CID नेमकं काय करतंय हे
देखील कळायला मार्ग नाही! : रोहित पवार#NAjitPawar #SatyaprabhaNews #rohitpawar #bageshwarbaba
  • RSS आणि भाजप जिथे जातात, तिथे द्वेष पसरवतात, धर्माधर्मांत फूट पाडतात आणि लोकांमध्ये भीती निर्माण करतात : राहुल गांधी#rahulgandhi #RSS #BJP #SatyaprabhaNews
  • एका पत्र्याच्या घरात राहणाऱ्या साधारण महिलेला (ज्योती वाघमारे) शिंदे साहेबांनी खासदार केलं असा हा जादूगार माणूस आहे. एकनाथ शिंदे हा माणूस बाळासाहेबांच्या विचारांचा आहे. तो माणूस कोणाला विधानपरिषदेवर पाठवेल, हे उजव्या हाताचं डाव्या हाताला देखील कळणार नाही : - गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा मंत्री#GulabraoPatil #jyotiwaghmare #EknathShinde #MarathiNews #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10425
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8143
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6599
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

3687
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026
IMG 20260422 WA0204

आरक्षण वर्गीकरणासाठी सोमवारी आझाद मैदानावर ‘महा वज्रमूठ’ आंदोलन…

25 April 2026
IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026

Recent News

Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026
IMG 20260422 WA0204

आरक्षण वर्गीकरणासाठी सोमवारी आझाद मैदानावर ‘महा वज्रमूठ’ आंदोलन…

25 April 2026
IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज