• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, June 24, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

हदगाव हिमायतनगर विधानसभेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार :- आमदार हेमंत पाटील …;हिमायतनगर शहरात शिवसेनेचा युवा संवाद मेळावा संपन्न…

Satyaprabha News by Satyaprabha News
19 October 2024
in महाराष्ट्र, Top News, नांदेड, हिमायतनगर
IMG 20241019 WA0056
47
SHARES
315
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

हिमायतनगर प्रतिनिधी/- महाराष्ट्रात सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे त्यामुळे नुकतेच विधान परिषदेचे आमदार म्हणून शपथ घेतलेले हेमंतभाऊ पाटील यांनी नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेला आलेली मरगळ झटकून त्यांनी कार्यकर्त्याचे संघटन वाढविण्यासाठी हदगाव हिमायतनगर विधानसभे मध्ये युवा सेनेचा कार्यकर्ता संवाद मेळावा दिनांक 19 ऑक्टोबर रोजी हिमायतनगर शहरातील साईबाबा मंदिर येथे आमदार हेमंत भाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना हेमंत पाटील यांनी असे सांगितले की हदगाव हिमायतनगर विधानसभेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार उमेदवार कुठलाही असेला तरी कार्यकर्त्यांनी त्याला विजयी करण्यासाठी आपल्या जीवाची पराकाष्टा करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी हदगाव विधानसभेवर शिवसेनेचाच भगवा फडकवा असे सांगितले..

img20241019150011771554839219382701

याबाबत सविस्तर वृत्त असे की हिंगोली लोकसभेचे माजी खासदार, शिवसेना उपनेते तथा नव निर्वाचित विधान परिषद सदस्य ना. हेमंतभाऊ पाटील हे विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर प्रथमच त्याचे हिमायतनगर नगरीत भव्य स्वागत करण्यात आले व शहरातील साईबाबा मंदिर येथे दिनांक 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता युवा सेना संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय नामदार श्री हेमंत पाटील यांनी उपस्थिती लावली होती तर ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुरावजी कदम कोहळीकर व युवा सेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील हडसनीकर , महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शितलताई भांगे, हदगाव तालुका प्रमुख विवेक देशमुख हे उपस्थित होते यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार हेमंत पाटील यांनी असे सांगितले की हदगाव हिमायतनगर विधानसभेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार आहे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पायाला भिंगरी लावून कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन मजबूत करत आपल्या हदगाव हिमायतनगर विधानसभेवर शिवसेनेचाच भगवा फडकविण्यासाठी काम करा पक्षातील अंतर्गत गट तट व मतभेद बाजूला सारून आगामी विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण करून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे या युवा सेना संवाद मेळाव्या प्रसंगी मार्गदर्शन करताना पाटील यांनी सांगितले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव लांडगे मामा, वळसे पाटील हिमायतनगर शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे,राजेश जाधव, सत्यवृत्त ढोले ,प्रकाश जाधव, डॉ. दीपक नाईक, प्रा. कैलाश राठोड, शहर प्रमुख गजानन हारडपकर, युवा सेना उपजिल्हाप्रमुख गौरव पाटील, ज्ञानेश्वर माने , युवा कार्यकर्ते रवी जाधव युवा सेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर पुठ्ठेवाड, युवा सेना शहर प्रमुख प्रदीप जाधव,सुनील चव्हाण, सह शिवसेना व युवा सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते….

Previous Post

Marathwada Politics : मराठवाड्यातील प्रमुख लढती

Next Post

Rajendra Shingane : अखेर राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी

Next Post
Rajendra Shingane : अखेर राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी

Rajendra Shingane : अखेर राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • मला उद्धव ठाकरे यांनी स्वत: बोलावलं होतं, मी त्यांच्याकडे पक्षात घ्या म्हणून गेलो नव्हतो, मला आमदारकी, खासदारकी द्या म्हणून गेलो नव्हतो. - संजय दिना पाटील, खासदार
#SanjayDinaPatil #UddhavThackeray #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #MarathiNews
  • ओमराजे हे मनाचे राजे आहेत! : एकनाथ शिंदे
.
#OmrajeNimbalkar #EknathShinde #SatyaprabhaNews #shivsena #operationtiger
  • शिंदे बाळंत झालेत, त्यांनी सहा गद्दारांना जन्म दिलाय आणि ऑपरेशन सुखरुप झालंय. बॉडी त्यांची सुस्थितीत नाही, त्यांना पुढे सिझरिंग करावं लागणार आहे. हा विक्रम आहे. केनियात एका महिलेला पाच मुलं झाली होती. आता इकडे नंदनवनला पाळणा हललाय, सहा गद्दारांचा जन्म झाला आहे. - संजय राऊत, खासदार (ठाकरे गट)
#SanjayRaut #EknathShinde #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #MarathiNews LatestNews
  • 6 टायगर शिवसेनेत आलेत, ना तुडवायला, ना आडवायला, आम्ही शिवसेना वाढवायला निघालो : एकनाथ शिंदे
.
#EknathShinde #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #MarathiNews #LatestNews
  • कृष्णा पाटील आष्टीकर यांची शिवसेना (UBT) पक्षातून हकालपट्टी; संजय राऊत यांनी X (ट्वीट) वर दिली माहिती.
.
#SanjayRaut #ShivsenaUBT #LatestNews #HadgaonNews #MarathiNews KrushnaPailAshtikar
  • ज्या पद्धतीने दिल्लीतून शिंदेंना बळ दिलं जातंय ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही, याची कल्पना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आहे. देवेंद्र फडणवीस यांची ताकद कमी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा वापर केला जात आहे. शिंदे हे अमित शाहांचे कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत. -संजय राऊत, खासदार (शिवसेना ठाकरे)
#SanjayRaut #EknathShinde #SatyaprabhaNews #AmitShah #MaharashtraPolitics MarathiNews
  • नांदेड विधान परिषद निवडणुकीत खासदार आष्टीकरांना मोठा धक्का आणि मुलगा कृष्णाचा दारुण पराभव !नांदेड दि.२२ जून: महाराष्ट्र राज्याच्या राजकीय पटलावर सध्या अत्यंत नाट्यमय आणि अनपेक्षित अशा घडामोडी दररोज पाहायला मिळत आहेत. याच साखळीतील एक मोठी आणि महत्त्वाची राजकीय घटना नांदेड जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणूक निकालाच्या निमित्ताने समोर आली आहे. या अटीतटीच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख आघाड्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावली होती. मात्र राजकारणातील एक चुकीचा संदेश किंवा संभ्रम कसा मोठा फटका देऊ शकतो हे या निकालावरून स्पष्ट झाले आहे....http://www.satyaprabhanews.com/big-blow-to-mp-ashtikaran-and-heavy-defeat-of-mulga-krishna-in-nanded-legislative-council-elections/12734/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 548252535 1685356041380

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

0
image editor output image1726156324 1685356360185

गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

0
image editor output image1783743501 1685356629739

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

0
मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

0
Fathers Day

बाप नावाचा अथांग महासागर…

21 June 2026
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026

Recent News

Fathers Day

बाप नावाचा अथांग महासागर…

21 June 2026
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Fathers Day

बाप नावाचा अथांग महासागर…

21 June 2026
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज