• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, March 31, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

हिंगोलीत भारतरत्न नानाजी देशमुख कौशल्य विकास व उद्योजकता केंद्राचे उद्या उद्घाटन संपन्न होणार
👉🏻भाजपा नेते डॉ. श्रीकांत पाटील यांची माहिती

31 January 2024
in नांदेड, राजकीय
IMG 20240130 WA0100 1
36
SHARES
243
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X
13 01 2023 pmkvy 23294004 1

हिंगोली प्रतिनिधी /-भारतरत्न नानाजी देशमुख यांची जन्मभूमी हिंगोली जिल्ह्यातील कडोळी असली तरी मध्यप्रदेशातील चित्रकूट ही त्यांची कर्मभूमी मानली जाते. नानाजीचा जन्मभूमीत त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी यासाठी राज्य सरकार कर्मभूमी ते जन्मभूमी नानाजींचा विचाराचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी भारतरत्न नानाजी देशमुख कौशल्य विकास व उद्योजकता केंद्राच्या माध्यमाने कौशल भारत, कुशल भारत,आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून विविध उपक्रम राबवत आहे. या कौशल विकास व उद्योजकता केंद्राचा शुभारंभ शहरातील नगर परिषदेच्या जुन्या जागेत उद्या दिनांक 1 फेब्रुवारी रोजी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांच्या हस्ते यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती भाजप नेते हिंगोली लोकसभा संयोजक डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी दिली.

हिंगोली जिल्ह्याची ओळख ना उद्योग जिल्हा अशी आहे. जिल्ह्यात रोजगाराच्या कुठल्याही संधी नसल्यामुळे युवक रोजगाराच्या शोधात महानगराकडे धाव घेतात. यूवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता केंद्र मार्फत विविध उपक्रम राबविले जाणार असून युवकांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देऊन विविध कंपन्यात प्लेसमेंट देण्याचा उपक्रम या माध्यमाने राबवला जाणार आहे. याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर चर्चासत्राचे आयोजन देखील शहरातील मधुर दीप पॅलेस हॉटेलच्या सभागृहात करण्यात आले आहे. यावेळी विश्वकर्मा योजनेच्या शुभारंभ होणार असून यावेळी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपनीचे सोबत एम ओ यु करार केला जाणार आहे. आयोजित प्रशिक्षण शिबिरात तीन महिन्याचे प्रशिक्षण दिले जाणार असून प्रशिक्षणार्थींची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवाराचे वय 18 ते 35 असे असावे किमान पात्रता आठवी असून प्रशिक्षणानंतर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मदत केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उमेदवारांनी उपस्थित राहावे. कार्यक्रमात आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना “स्किल कार्ड” देण्यात येईल त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण मिळेल अशी माहिती भाजप नेते श्रीकांत पाटील यांनी केले आहे. आयोजित कार्यक्रमास अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, एन एस डी सी चे चेअरमन वेदांत तिवारी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे प्रभारी कुलगुरू माधुरी देशपांडे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जि प सी ई ओ संजय दैने, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, संचालक एस जी जी एस आय ई नांदेडचे डॉ मनेश कोकरे, एन एस डी सी सीईओ वेदमनी तिवारी, सी आर आय एस पी चे संचालक अमोल वैद्य, नगर परिषदेचे प्रशासक तथा सिओ डॉ. अरविंद मुंडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Previous Post

कुणबी नोंदी असणाऱ्यांना ओबीसीतूनच पण मराठा बावनकुळेंचं मोठं विधान

Next Post

दिव्यांगांनी सादर केलेल्या नाट्य, नृत्याविष्कार च्या कलागुणांना रसिकांनी दिली भरभरुन दाद

Next Post
image editor output image 2007310586 1706718102364

दिव्यांगांनी सादर केलेल्या नाट्य, नृत्याविष्कार च्या कलागुणांना रसिकांनी दिली भरभरुन दाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • युद्धाचा परिणाम गॅस, पेट्रोल आणि डिझेलसह अनेक गोष्टींवर होत आहे. हा परिणाम केवळ मुंबई, महाराष्ट्र किंवा भारतापुरता मर्यादित नसून, संपूर्ण जगावर त्याचे पडसाद उमटत आहेत. : छगन भुजबळ
.
#ChhaganBHujbal #NCP #SatyaprabhaNews #Gas #LPG Petrol
  • Sambhajinagar Viral VIdeo | दुचाकी बैलगाडीत टाकून पेट्रोल पंप गाठला#chhatrapatisambhajinagar #kannad #petrolshortage #bullockcart #bikecrisis fuelcrisis  breakingnews latestnews viralnewsकन्नड तालुक्यातील युवकाने पेट्रोल संपल्यावर दुचाकी बैलगाडीत टाकून पेट्रोल पंप गाठला, व्हिडिओ व्हायरल(chhatrapati sambhajinagar, kannad, petrol, bike, bullockcart, fuel, crisis)
  • नेपाळमध्ये बालेन शाह यांचा मोठा निर्णय! शाळा आणि कॉलेजमधील राजकारणाला लावला आळा, ५ वी पर्यंतच्या परीक्षा केल्या रद्द. एक नवा शैक्षणिक क्रांतीचा प्रयत्न!
​तुमचे याबद्दल काय मत आहे? कमेंट्समध्ये सांगा!
.
#BalenShah #NepalNews #EducationSystem #SatyaprabhaNews #NepalUpdate Masterstroke
  • पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर सूचक इशारा देत कारस्थान करणारे राजकारणातून गायब होतात, असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारणात चर्चा रंगली आहे.#PankajaMunde  #PoliticalStatement #BeedNews #BJP #PoliticalNews SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • नाशिक खरात
  • ‘अजूनही वेळ गेलेली नाही, दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं तर अभिमान, सुनेत्रा वहिनींचे नेतृत्व मान्य करा’; सुनील शेळकेंचं विधान #SunetraPawar #SunilShelke #AjitPawar #SatyaprabhaNews  #SharadPawar Maharashtra
  • ना अमेरिका हे युद्ध जिंकेल, ना इराण युद्ध हारेल. कोणीही केवळ शस्त्रांच्या आणि क्षेपणास्त्रांच्या जोरावर कुणालाही कमकुवत समजून घाबरवू शकत नाही. - रामदेव बाबा, योग गुरू
.
#Iran #America #RamdevBaba #SatyaprabhaNews #DonaldTrump Israel
  • एकीकडे कोरोनासारखी स्थिती पुन्हा उद्भवू शकते असं स्वतः पंतप्रधान सांगतात, तर दुसरीकडे राज्यात इंधनाचा तुटवडा नाही असं मुख्यमंत्री सांगतात. तुटवडा नाही तर मग केरोसिन देण्याचा निर्णय का घेतला? अफवा पसरवण्यात भाजपचा कुणीच हात धरू शकत नाही. - भास्कर जाधव, आमदार, ठाकरे गट
.
#BhaskarJadhav #DevendraFadnavis #NarendraModi #GasCrisis #LatestNews SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10360
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8080
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6499
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

678
Ashok Kharat

रुपाली चाकणकरांचे प्रदेशाध्यक्षपदही गमावणार?

21 March 2026
Ashok Kharat

अशोक खरात प्रकरणी मोठे खुलासे! कोणाला थांगपत्ताही नव्हता, थेट बेडरुममध्ये घुसून कारवाई

19 March 2026
image editor output image1246276764 1773725843814

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत भीषण आग जयस्तंभ चौकात ६ ते ७ दुकाने जळून खाक ६० ते ७०लाखाचे नुकसान

17 March 2026
image editor output image1245353243 1773725714015

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधानच शिबिराचे खरे यश आ.खरात

17 March 2026

Recent News

Petrol-Rate

वाहनधारकांना मोठा धक्का! ९०० हून अधिक पेट्रोल पंपांवर इंधन दरवाढ; अचानक झालेल्या दरवाढीने नागरिक हैराण

26 March 2026
IMG 20260326 145353

2चिकाळा येथे आठवी राज्यस्तरीय रमाई बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन…

26 March 2026
Himayatnagar News

‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’चा धडाका! हिमायतनगर पोलिसांची पोटा बु. येथे मोठी कारवाई; ४ लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त

24 March 2026
image editor output image562855037 1774325584303

खुलेआम भोंदूगिरी करणाऱ्या बाबांची यादी अंनिस पोलिसांना देणार.

24 March 2026

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Ashok Kharat

अशोक खरात प्रकरणी मोठे खुलासे! कोणाला थांगपत्ताही नव्हता, थेट बेडरुममध्ये घुसून कारवाई

19 March 2026
image editor output image1246276764 1773725843814

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत भीषण आग जयस्तंभ चौकात ६ ते ७ दुकाने जळून खाक ६० ते ७०लाखाचे नुकसान

17 March 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज