• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Thursday, May 7, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहून पहा परिवार सुखी होईल :- ज्ञानेश्वरी प्रवक्ते – ह.भ.प. श्री अर्जुन महाराज खाडे…

Satyaprabha News by Satyaprabha News
23 February 2024
in नांदेड, हिमायतनगर
Picsart 24 02 23 18 45 17 425
35
SHARES
232
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X
img 20240223 wa01119134489241470766227

हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- आई- वडिलांचा मान करणाऱ्यांचे जग सुद्धा सन्मान करते त्यामुळे मी माझ्या ज्ञानेश्वरी कथेमधून 24 वर्षाचे तप अभ्यासाचे ज्ञान जगातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी अहोरात्र काम करत आहे आणि आजच्या ग्रामीण भागातील तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहून पहा त्यांचा परिवार सुखी समाधानी होईल असा उपदेश ज्ञानेश्वरी प्रवक्ते ह.भ.प. श्री अर्जुन महाराज खाडे आळंदीकर यांनी केला

हिमायतनगर तालुक्यातील मौजे वाळकेवाडी येथे दि 22 -23 फेब्रुवारी दरम्यान श्री. गुरू समर्थ रामबापू मेटकर महाराज संस्थान मंदिराचा कलशारोहण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने चौथ्या दिवशीचे ज्ञानेश्वरीचे किर्तन ह.भ.प.अर्जुन महाराज खाडे आळंदीकर यांचे झाले त्या किर्तनसेवेत बोलतांना महाराजांनी उपस्थित भाविक भक्तांना उपदेश करताना असे सांगितले की जो आज समाजामध्ये आई-वडिलांची सेवा करेल त्यांचा मान राखेल जग त्यांचा मान सन्मान करेल त्याचप्रमाणे आजच्या तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहून पहा तुमचा परिवार सुखी आणि समाधानी राहील असे अनमोल जीवन मंत्र सांगत या आपल्या आयुष्याचा स्वःताच्या हाताने नाश करू नका. या जीवनाचे सार्थक करण्यासाठी आपले चित्त शुद्ध ठेवा, एकाग्र मन करुन भगवंताचे चिंतन करा, जीवनाचे, नरदेहाचे सार्थक होईल असे ज्ञानेश्वरी प्रवक्ते -ह.भ.प.श्री अर्जुन महाराज खाडे आळंदीकर यांनी सांगितले या किर्तनसेवेत ह.भ.प. सौ.गीताताई महाराज खाडे (भांगे) , ह.भ.प. श्री मुगुट महाराज धायगुडे सह तबलावादक सचिन बोपिलवार, शिवप्रसाद डोरले सह येथील भजनी मंडळांनी त्यांना साथ दिली यावेळी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ सह पंचक्रोशीतून आलेले भाविक भक्त व दुधड वाळकेवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

मुदखेडमध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Next Post

मुदखेड येथे दुसऱ्या बौद्ध धम्म परिषद मंडपाचे भूमिपूजन

Next Post
image editor output image2001585430 1708746740391

मुदखेड येथे दुसऱ्या बौद्ध धम्म परिषद मंडपाचे भूमिपूजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • भाजपचा विजय अनैतिक आहे. शंभरहून अधिक जागा लुटल्या गेल्या आहेत. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्या संगनमताने केंद्रीय दलांच्या मदतीने निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाया बेकायदेशीर होत्या. आम्ही पुन्हा उभे राहू. : ममता बॅनर्जी, अध्यक्षा, तृणमूल काँग्रेस
.
.
#MamtaBanerjee #WestBengal
#SatyaprabhaNews #MarathiNews
  • "भोर अत्याचार प्रकरणातील नराधमाला कायद्यानुसार १०० टक्के फाशीची शिक्षा होईल. पण ती होण्याआधी त्याचा चौरंग करा, त्याला हालहाल करून संपवा, अशा बेकायदेशीर मागण्या करणाऱ्या प्रवीण तरडे आणि राज ठाकरे यांच्यासारख्या लोकांना पोलिसांनी बोलावून घेऊन समज दिली पाहिजे किंवा अशा लोकांवर गुन्हा दाखल केला पाहिजे.- असीम सरोदे
.
#AsimSarode #SatyaprabhaNews #RajThackeray #PravinTarade #LatestNews
  • मी राजीनामा देणार नाही, कारण मी निवडणुकीत हरले नाही. भाजपने निवडणूक जबरदस्ती हिसकावून घेतली. नैतिकतेच्या आधारावर आमचा विजय झालाय.: ममता बॅनर्जी
.
.
#MamtaBanerjee #WestBengal
#SatyaprabhaNews #MarathiNews
  • OBC साठी स्वतंत्र रकाना नसल्याने गोंदिया जिल्ह्यातील चार गावांचा जनगणनेवर बहिष्कार...
.
#castecensus #Janganana2026 #SatyaprabhaNews #LatestNews #MarathiNews
  • आसाम आणि पश्चिम बंगाल ही भाजपनं निवडणूक आयोगाच्या पाठिंब्यावर निवडणूक चोरी केल्याची स्पष्ट उदाहरणं आहेत. आम्ही ममता बॅनर्जी यांच्यासोबत सहमत आहोत. बंगालमध्ये 100 जागांची चोरी झाली. - राहुल गांधी, काँग्रेस नेते#SatyaprabhaNews #RahulGandhi #WestBengal #BJP #Congress
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलले आहे! 2026 मधील पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका नेहमी लक्षात ठेवल्या जातील. जनशक्तीचा विजय झाला आहे आणि भाजपाच्या सुशासनाच्या राजकारणाचा विजय झाला आहे. मी पश्चिम बंगालमधील प्रत्येक नागरिकाला नमन करतो. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान#SatyaprabhaNews  #NarendraModi #WestBengal #MamtaBanerjee #vidhansabha
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10429
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8163
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

5252
Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026

Recent News

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज