• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, July 22, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

एक मे रोजी नवीन कौठा नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते जळबा सोनकांबळे. महानगरपालिकेच्या प्रांगणात करणार आत्मदहन.

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
12 April 2025
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image639085477 1744442532836
32
SHARES
216
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि १२: नविन कौठा नांदेड येथील दलित वस्तील ड्रेनेज, पाणीप्रश्न, सी.सी. नाली. कचरा व्यवस्थापन व पथदिव्य चे काम अनेकदा पाठपुरावा करूनही याची दखल न घेतल्याने दि. १ मे रोजी महानगरपालिके समोर आत्मदहन करीत असल्या बाबत, महापालिकेला इशारा देण्यात आला.
नविन कौठा नांदेड येथील अनेक नागरी सूविधा उदाहरणात पाणी प्रश्न कचरा व्यवस्थापन सीसी नाले डेनिंज विजेच्या खांबावर बसवण्यात आलेले बंद असलेले पथदिवे चालू करणे तसेच महापालिकेव्दारे बसवण्यात आलेल्या बोअरवेल दुरूस्त करणे हे सर्व कामे येथील नागरिकानी वारंवार महापालिकेच्या लक्षात आणून दिले व प्रत्यक्षात भेटुन महानगरपालिकेच्या कर्मचारी अतिरिक्त आयुक्त यांना निवेदनाद्वारे दि.८ एप्रिल . रोजी आयुक्त साहेबांबा प्रत्यक्ष सर्व नागरिकांनी भेटून निवेदनाव्दारे कळविण्यात आले त्यानंतर.

दि.८ ऑक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रीय कलाल गौड समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मानवीय सुनिल अनंतवार यांची सुध्दा नियोदनाव्दारे असे कळवली की नवीन कौठा येथील पाणी प्रश्न दलित वस्ती अंतर्गतचे कचरा व्यवस्थापन इत्यादी नागरी सुविधा पूर्ण कायमस्वरूपी सोडवावे अन्यथा महापालिकेवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा सुध्दा सुनील आनंतवार व नवीन कौठा येथील नागरीक उपस्थित राहून घागर मोर्चाचा इशारा महापालिकेला निवेदनाव्दारे रिल्ला होता.

त्यानंतर महापालिकेने १०  जानेवारी २०१५  रोजी सुनील आनंतवार यांना पत्राव्दारे कलविण्यात आले होते की अमृत २.० योजने अंतर्गत सदरील ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकुन देण्यात येईल असं पत्राव्दारे कळविण्यात आले होते तरी सुध्दा या कामाला मुहूर्त लागलेला नाही. जर दलित वस्तीवर जाणून यूजुन महापालिका प्रशासन अन्याय करत आहे ह्या कारणामुळे नवीन कौटा नांदेड येथील नागरीक त्रस्त झाले आहेत. एवढे निवेदन एवढे पत्र देउन सुध्दा महापालिकेला जाग येत नसेल तर येथील जनतेने करायच तर काय कराय, महापलिकेच्या अशा कामामुळे होणारा त्रास येथील नागरिकाला सहन करावा लागत आहे.जर 20 एप्रिल पर्यंत या कामात सुरुवात झाली नाही. तर मी जळबा निवृत्ती सोनकांबळे राहणार नवीन कौठा नादेड येथील सहिवासी असुन  महापालिकेच्या प्रांगणात आत्मदहन करणार आहे असल्याचा इशारा महापालिका आयुक्तांना देण्यात आला.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

नवीन कौठा परिसरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची पाटी उभारली

Next Post

लातूरच्या देशिकेंद्र शाळेतील भ्रष्टाचाराची पोलखोल; विठ्ठल भोसले यांचे धक्कादायक आरोप

Next Post
image editor output image664020544 1744443902076

लातूरच्या देशिकेंद्र शाळेतील भ्रष्टाचाराची पोलखोल; विठ्ठल भोसले यांचे धक्कादायक आरोप

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026

    Recent News

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज