• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Friday, May 1, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
3 March 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 1035863027 1709484953249
32
SHARES
212
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

2 हजार 767 लसीकरण केंद्रावर बालकांना डोस

नांदेड दि. 3 :संपूर्ण राज्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 3 मार्च रोजी राबविण्यात येत आहे. या मोहीमेत नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील 5 वर्षाखालील बालकांना एकूण 3 लाख 99 हजार 698 पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे. आज या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन मुदखेड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, मुगट येथे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. नीना बोराडे यांच्या हस्ते बालकास पोलिओचा डोस पाजून संपन्न झाले.

यावेळी गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेभाऊ बुट्टे, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सत्यनारायण मुरमुरे, प्रा.आ.कें. वैद्यकीय अधिकारी डॉ. कासराळीकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी सुभाष खाकरे, विस्तार अधिकारी लतीफ पठाण, सिकलसेल समन्वयक दिपाली इंगोले, वैद्यकीय अधिकारी डॉ. मोरे व इतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.

या मोहिमेसाठी जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण व शहरी भाग तसेच महानगरपालिका क्षेत्रातही लस 5 वर्षापर्यतच्या बालकांना देण्यात आली. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने राज्य नोडेल ऑफिसर तथा सह संचालक डॉ. रेखा गायकवाड या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी अनेक बुथला भेट देवून पाहणी केली आहे. या मोहिमेत ग्रामीण भागातून 2 हजार 236 शहरी भागातून 255 तर महानगरपालिका भागात 276 असे एकूण 2 हजार 767 बूथ उपलब्ध करून दिले आहेत. या मोहिमेसाठी जिल्ह्यात एकूण 7 हजार 265 कर्मचारी कार्यरत असून 25 हजार 862 लसीचे व्हायल उपलब्ध करून दिले आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

कै.प्रल्हादरावजी गरुड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 12 वी च्या सेंटरवर कॉप्यांचा सुळसुळाट

Next Post

नांदेडमध्ये 1.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाचे धक्के- घाबरलेल्या नागरिक घराबाहेर पडले होते

Next Post
image editor output image 892388397 1709485321942

नांदेडमध्ये 1.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाचे धक्के- घाबरलेल्या नागरिक घराबाहेर पडले होते

Comments 1

  1. mitolyn reviews says:
    3 months ago

    **mitolyn reviews**

    Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन... मानवतेचा, मातीचा आणि श्रमाचा गौरव करणाऱ्या या त्रिवेणी संगमाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!#बुद्धपौर्णिमा #महाराष्ट्रदिन #कामगारदिन  #१मे #SatyaprabhaNews
  • आपण आपल्या महापुरुषांना आणि लेखकांना जातीपातीत विभागले आहे.
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • मी शेतकरी, मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेत आहे. -बच्चू कडू, माजी मंत्री
.
#BacchuKadu #EknathShinde #Shivsena #MarathiNews #SatyaprabhaNews
  • बारावीचा निकाल शनिवार 2 मे रोजी होणार जाहीर;
दुपारी 1 वाजता ऑनलाइन पाहता येणार रिझल्ट
#hsc #hscresults #hscresults2026 #result #maharashtra SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • एकनाथ शिंदे हे विधानपरिषदेच्या उमेदवाराचे नाव जाहीर करतील. बच्चू कडू माझे मित्र आहेत, आमचीही चर्चा झाली. शिंदे साहेब अंतिम निर्णय घेतील. विधानपरिषद निवडणुकीत 9 जागा असतील, पण 10 उमेदवार रिंगणात उतरले तर बिनविरोध निवडणूक कशी होणार? पण महायुतीचे 9 उमेदवार विजयी होतील. - उदय सामंत, उद्योगमंत्री#UdaySamant #EknathShinde #Mahayuti #BacchuKadu #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • मी 4 वेळा निवडून आलो 10 आमदाराचं मी एकटाच काम करतो. मी जर मंत्री झालो तर मी एकटाच दहा मंत्र्यांच काम करेल.#MarathiNews #SatyaprabhaNews  #ravirana #politics #MaharashtraPolitics
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10426
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8157
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

4098
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026
IMG 20260422 WA0204

आरक्षण वर्गीकरणासाठी सोमवारी आझाद मैदानावर ‘महा वज्रमूठ’ आंदोलन…

25 April 2026
IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026

Recent News

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज