• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Thursday, March 26, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या सांगडीतूनच ऊर्जा स्त्रोतांची पुनर्निर्मिती शक्य – प्रो. री-ची मुराकामी

6 February 2026
in नांदेड, महाराष्ट्र
image editor output image1916155677 1770368887498
33
SHARES
217
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.६ फेब्रुवारी: विज्ञान व तंत्रज्ञानाची योग्य सांगड घातल्यासच ऊर्जा स्त्रोत जिवंत ठेवून त्यांची पुनर्निर्मिती करणे शक्य असल्याचे प्रतिपादन प्रोफेसर री-ची मुराकामी यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र संकुलांच्या वतीने पीएम-उषा योजनेच्या अर्थसहाय्याने आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी दि.४ फेब्रुवारी २०२६ रोजी ते बोलत होते.
प्रो. मुराकामी यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात ऊर्जा स्त्रोतांचे संवर्धन, त्यांची पुनर्निर्मिती तसेच वाहतूक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांचा प्रभावी वापर कसा करता येईल, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. जैविक प्लास्टिकची निर्मिती, त्यांचे गुणधर्म व विविध उपयोग यावर त्यांनी विशेष भर दिला. मात्र या क्षेत्रात सर्व संबंधित शाखांचा समन्वय साधून तंत्रज्ञान विकसित करणे हे भविष्यातील मोठे आव्हान ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते प्रो. मुराकामी यांचा शाल, पुस्तक व गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
परिषदेच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून मटेरियल सायन्स, सेमी-कंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स व संसाधनांवरील संशोधन, निर्मिती आणि शाश्वत उपयोगिता या विषयांवरील परिषदेचे उद्दिष्ट विशद केले. याप्रसंगी विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, रसायनशास्त्र अभ्यास मंडळाचे संचालक डॉ. डी. आर. मुंडे, तसेच डॉ. टी. ए. कदम उपस्थित होते.
परिषदेतील दुसरे व्याख्यान प्रो. मोहम्मद एस. बडवाय (एलामेन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, इजिप्त) यांनी “टेक्नॉलॉजी अँड चॅलेंजेस ऑफ रेडीओअॅक्टीव्ह मटेरियल अँड एनर्जी सोर्सेस एप्लिकेशन” या विषयावर दिले. त्यांनी रेडिएशन ऊर्जेचे प्रकार, विविध क्षेत्रांतील उपयोगिता तसेच या संशोधन क्षेत्रातील आव्हानांवर सविस्तर प्रकाश टाकला.
दुपारच्या सत्रात डॉ. योगेश दशरथे (नोव्हा पॉलीकॅम्प प्रा. लि., छत्रपती संभाजीनगर) यांनी प्लास्टिकचे उपयोग, रिसायकलिंग, रियूज तसेच बायोप्लास्टिक निर्मितीचा अक्षय ऊर्जा निर्मितीत होणारा उपयोग यावर आपले विचार मांडले. तसेच इजिप्त येथील मॅडम इस्रा खमिस यांनी सप्लाय चेन या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले.
कार्यक्रमाची सुरुवात पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविक भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. राजाराम माने यांनी केले, तर रसायनशास्त्र संकुलाच्या संचालिका व परिषदेच्या संयोजिका डॉ. संगीता माकोने यांनी हरित ऊर्जा निर्मितीसाठी रसायनशास्त्राचे महत्त्व विशद करून आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. अविनाश सरोदे यांनी केले.

परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. जी. के. चैतन्य, डॉ. अविनाश पुयड, डॉ. अविनाश सरोदे, डॉ. ज्ञानेश्वर वानखेडे, डॉ. राजेश टाले, डॉ. येमुल, डॉ. संतोष देवसरकर व डॉ. काशिनाथ भोगले यांनी विशेष परिश्रम घेतले. संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांनी प्रश्नोत्तर सत्रात उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्व व्याख्याने नव्या संशोधनासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरली.

Previous Post

नरवणेंच्या पुस्तकावरून संसदेत गदारोळ; विरोधकांना रोखून सरकारने लोकशाहीवादी चेहरा दाखवण्याची संधी गमावली का?

Next Post

बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा एसटी प्रशासनाला सज्जड दम

Next Post
image editor output image1564282112 1770386624161

बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा एसटी प्रशासनाला सज्जड दम

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    The Instagram Access Token is expired, Go to the Customizer > JNews : Social, Like & View > Instagram Feed Setting, to refresh it.
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10351
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8030
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6465
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

534
Ashok Kharat

रुपाली चाकणकरांचे प्रदेशाध्यक्षपदही गमावणार?

21 March 2026
Ashok Kharat

अशोक खरात प्रकरणी मोठे खुलासे! कोणाला थांगपत्ताही नव्हता, थेट बेडरुममध्ये घुसून कारवाई

19 March 2026
image editor output image1246276764 1773725843814

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत भीषण आग जयस्तंभ चौकात ६ ते ७ दुकाने जळून खाक ६० ते ७०लाखाचे नुकसान

17 March 2026
image editor output image1245353243 1773725714015

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधानच शिबिराचे खरे यश आ.खरात

17 March 2026

Recent News

Himayatnagar News

‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’चा धडाका! हिमायतनगर पोलिसांची पोटा बु. येथे मोठी कारवाई; ४ लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त

24 March 2026
image editor output image562855037 1774325584303

खुलेआम भोंदूगिरी करणाऱ्या बाबांची यादी अंनिस पोलिसांना देणार.

24 March 2026
Ashok Kharat

रुपाली चाकणकरांचे प्रदेशाध्यक्षपदही गमावणार?

21 March 2026
Ashok Kharat

अशोक खरात प्रकरणी मोठे खुलासे! कोणाला थांगपत्ताही नव्हता, थेट बेडरुममध्ये घुसून कारवाई

19 March 2026

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Ashok Kharat

अशोक खरात प्रकरणी मोठे खुलासे! कोणाला थांगपत्ताही नव्हता, थेट बेडरुममध्ये घुसून कारवाई

19 March 2026
image editor output image1246276764 1773725843814

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत भीषण आग जयस्तंभ चौकात ६ ते ७ दुकाने जळून खाक ६० ते ७०लाखाचे नुकसान

17 March 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज