• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Sunday, May 17, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home देश-विदेश

Pahalgam Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू

Satyaprabha News by Satyaprabha News
22 April 2025
in देश-विदेश, Top News
Pahalgam Attack
32
SHARES
213
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

Pahalgam Terrorist Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे अमरनाथ यात्रेच्या अगदी आधी मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान 26 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात किमान 26 जणांचा मृत्यू झाला, तर 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.(Pahalgam Terrorist Attack) सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांची नावे विचारून लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी संघटना टीआरएफने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. (Pahalgam Terrorist Attack)

आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील मुंबईतील डोंबिवलीमधील तीन पर्यटकाचा मृत्यू झाला असून दिलीप डिसले, अतुल मोने असं मृतांची नावं आहेत. तर जखमींमधील एक पनवेलचे तर उर्वरित 1 महाराष्ट्रातील कोणत्या भागातील याचा शोध घेण्यात येत आहे. जखमींची काश्मीर प्रशासनाने कळविलेली नावे ही माणिक पटेल पनवेल, एस. भालचंद्रराव अशी असून सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी म्हणाले की, पहलगाव दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या कुटुंबाची माहिती अद्याप निश्चित झालेली नाही. ते सतत सरकारच्या(Pahalgam Terrorist Attack) संपर्कात आहेत आणि लवकरच तपशील जाहीर केला जाईल. प्राथमिक माहितीनुसार, कुटुंबातील 5 सदस्यांपैकी 2 जण गंभीर स्थितीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार 10 दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या 10 दहशतवाद्यांमध्ये 6 दहशतवादी हे स्थानिक होते तर 4 दहशतवादी हे परदेशी असल्याचं सांगण्यात येतं आहे. सुरक्षा यंत्रणांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहलगाममधील दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानच्या सुनियोजित कटाचा भाग आहे, असं सांगण्यात येतं आहे. या कटात पाकिस्तानने लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांचा वापर केला आहे, जे आता छोटे हल्लेखोर गट तयार करत आहेत आणि निष्पाप लोकांना मारत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आजचा हल्ला अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वी यात्रेकरू आणि पर्यटकांमध्ये भीती पसरवण्यासाठी करण्यात आला आहे, असं सांगण्यात येत आहे. सोनमर्गमध्येही असाच हल्ला झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आजच्या हल्ल्यानंतर, (Pahalgam Terrorist Attack)असे मानलं जातं की टीआरएफ (द रेझिस्टन्स फ्रंट) चे “फाल्कन स्क्वॉड” येत्या काळात काश्मीरमध्ये एक मोठे आव्हान बनण्याची शक्यता आहे.

या गटाला लक्ष्य हत्या आणि नंतर जंगलात किंवा उंच ठिकाणी लपून बसणे याबद्दल चांगले माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार(Pahalgam Terrorist Attack) की फाल्कन स्क्वॉडला अलीकडेच मोठ्या प्रमाणात प्रगत शस्त्रास्त्रे मिळाली आहेत, जी आता हल्ल्यांमध्ये वापरली जात आहेत. गुप्तचर अहवालांनुसार, फाल्कन स्क्वॉड सोशल मीडियाद्वारे आपले नवीन सदस्य जोडत आहे. हा गट ‘हिट अँड रन’ या धोरणावर काम करतो आणि OGW (ओव्हर ग्राउंड वर्कर्स) च्या सहकार्याने ऑपरेशन्स करतो. टीआरएफ ही प्रत्यक्षात लष्कर-ए-तैयबाची एक आघाडी आहे आणि फाल्कन स्क्वॉड त्याचा एक भाग आहे.(Pahalgam Terrorist Attack) लष्कराचे वरिष्ठ नेते आता थेट अशा हल्ल्यांचे आदेश देत आहेत. या प्रकरणाचा तपास एनआयए घेणार आहे. दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतेच सोनमर्गला भेट दिली होती आणि ते बुधवारी पहलगामलाही पोहोचतील.

जम्मू-काश्मिरमध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. (Pahalgam Terrorist Attack) यात 25 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यानंतर आता अनंतनाग पोलिसांनी हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. 9596777669, 01932225870, 9419051940 या क्रमांकावर संपर्क करू शकता.

Tags: Kashmir Deathnumbers jammu and kashmirpahalgam terror attackpahalgam terrorist attack
Previous Post

आजचे राशीभविष्य – 22 एप्रिल 2025, मंगळवार

Next Post

Pahalgam Terror Attack: पुण्यातील 5 जणांच्या कुटुंबावर दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार

Next Post
Pahalgam Terror Attack: पुण्यातील 5 जणांच्या कुटुंबावर दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार

Pahalgam Terror Attack: पुण्यातील 5 जणांच्या कुटुंबावर दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • इंधन दरवाढीवरून राहुल गांधींचा इशारा!
.
#RahulGandhi #FuelPriceHike
#NarendraModi #PetrolDieselPrice #SatyaprabhaNews
  • कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
.
#jayantpatil #onions #farmers #SatyaprabhaNews #maharashtra MarathiNews
  • इंधन बचतीचा संदेश -जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण सायकलवरून कार्यालयात आले.
इंधन व ऊर्जा बचतीचा प्रभावी संदेश देत जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण हे आज सायकलवरून जिल्हाधिकारी कार्यालयात आले.
.
#ParbhaniNews #Parbhani #SatyaprabhaNews
  • पुणे बॉम्ब प्रकरणी मोठी अपडेट!पुणे बॉम्ब प्रकरणातील
आरोपीला नागपुरातून अटक!वैयक्तिक वादातून बॉम्ब
ठेवल्याची माहिती!
.
#Pune #Hadapsar #SatyaprabhaNews
  • Petrol Diesel Price Hike News | देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजपासून वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महाग केलं असून आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या दरांचा परिणाम इंधन दरांवर झाला आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 106.50 रुपये तर डिझेलचा दर 93 रुपये झाला आहे.
.
#Petrol #PetrolRate #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • दोन दिवसांच्या बचतीने काय होणार? पवारांनी थेट सुनावले!#SatyaprabhaNews #SharadPawar #DevendraFadnavis #NarendraModi
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10437
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8166
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6214
Rupali Chakankar

रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं

14 May 2026
IMG 20260512 210505

पांदण व वहिवाट रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा; आमदारांचे प्रशासनाला निर्देश.

12 May 2026
Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026

Recent News

Rupali Chakankar

रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं

14 May 2026
IMG 20260512 210505

पांदण व वहिवाट रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा; आमदारांचे प्रशासनाला निर्देश.

12 May 2026
Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Rupali Chakankar

रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं

14 May 2026
IMG 20260512 210505

पांदण व वहिवाट रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा; आमदारांचे प्रशासनाला निर्देश.

12 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज