• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, June 30, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home देश-विदेश

Pahalgam Terror Attack | पहलगाम प्रकरणी सुरक्षेत चूक झाली, आयबी आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचं ब्रीफिंग : किरेन रिजिजू

Satyaprabha News by Satyaprabha News
24 April 2025
in देश-विदेश, Top News
Pahalgam Terror Attack
32
SHARES
214
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर(Pahalgam Terror Attack) नवी दिल्लीत सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत काय घडलं या संदर्भातील माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. राष्ट्रीय एकात्मता आणि दहशतवादाविरोधातील झिरो टॉलरन्स पॉलिसी संदर्भातील सरकारची भूमिका सर्वपक्षीय बैठकीत मांडण्यात आली. सरकारच्या वतीनं संरक्षणमंत्र्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर(Pahalgam Terror Attack) भारत सरकारनं काय पावलं उचलली याबाबतची माहिती देण्यात आली.

#NewDelhi | Leaders of all political parties unequivocally supported the action taken by the Cabinet Committee on Security. Leaders were briefed about the Pahalgam terror attack: Parliamentary Affairs Minister @KirenRijiju #PahalgamTerroristAttack | #PahalgamTerrorAttack |… pic.twitter.com/NFtr0yhNkp

— All India Radio News (@airnewsalerts) April 24, 2025

किरेन रिजिजू(Kiren Rijuju) यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर माहिती देताना म्हटलं की,गेल्या काही वर्षांपासून काश्मीरमध्ये शांततेत लोक व्यापार करत होते, पर्यटक येत होते, सर्व चांगलं सुरु होतं.या घटनेमुळं वातावरण बिघडलं यावर सर्वांनी चिंता व्यक्त केली. सर्व राजकीय पक्षांनी त्यांचे विचार मांडले. दहशतवादाविरुद्ध भारताला एकजूट होऊन लढाई लढावी लागेल, हे सर्वांनी मान्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये जे भाषण केलं ते सर्वांनी ऐकलं आहे. भारत दहशतवादावर कठोर प्रहार करण्यात आला तो यापुढं देखील केला जाईल, असं सरकारनं सांगितलं.

किरेन रिजिजू म्हणाले, आमच्या अधिकाऱ्यांकडून, आयबी आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून ब्रीफिंग करण्यात आलं. घटना कशी झाली, चूक कुठं झाली हे सांगितलं. ज्या ठिकाणी घटना झाली ती जागा मुख्य रस्त्यावर नाही, पायी जावं लागतं, घोड्यावरुन जावं लागतं, दोन अडीच तास दूर ठिकाण आहे ती ही घटना झाली. सर्व पक्षांना सांगितलं की, सर्व चांगलं सुरु असताना ही घटना घडली, ही एक चूक झाली, सर्व जण दु:खी आहेत. यापुढं अशा घटना होऊ नये यासंदर्भातील ब्रिफींग करण्यात आलं.

image editor output image573371715 1745495286826

सर्व राजकीय पक्षांनी सरकारसोबत आहेत, असं सांगितलं. दहशतवादाविरोधातील लढाईत सर्व राजकीय पक्ष सोबत आहेत. सरकार जे पावलं उचलेल त्यांच्या सोबत असेल, असं राजकीय पक्षांनी सांगितल्याचं किरेन रिजिजू म्हणाले.

ही बैठक सकारात्मकतेनं संपली. दहशतवादाविरुद्ध एकजुटीनं लढाई लढायची, हे यापुढं देखील कायम राहील. अशा घटनांच्या काळात एकमेकांकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये, राजकारण करु नये, असं आवाहन केल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. या वातावरणात देश एकजूट राहिला पाहिजे हा संदेश दिला आहे.

दहशतवादाविरूद्धच्या लढाईत आपण यशस्वी होऊ, पाकिस्तान आणि ज्यांनी कुणी ही घटना घडवली आहे त्यांचा बदला घेणार आहोत. यासाठी एकजूट राहू आम्ही हे मानतो, असं किरेन रिजिजू यांनी म्हटलं.

Tags: Kiren Rijujupahalgam terror attackPahalgam terror attack 2025Satyaprabha News
Previous Post

Pahalgam Terror Attack| पहलगाम घटनेवर सर्वपक्षीय बैठक पार पडली

Next Post

अक्षय तृतीया: अखंड समृद्धीचा शुभ दिवस

Next Post
अक्षय तृतीयेला सोनं खरेदी

अक्षय तृतीया: अखंड समृद्धीचा शुभ दिवस

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 548252535 1685356041380

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0
    image editor output image1726156324 1685356360185

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0
    image editor output image1783743501 1685356629739

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026
    image editor output image1116567190 1782641238463

    नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन: अवैध धंद्यांविरुद्ध पुकारले रणशिंग

    28 June 2026
    image editor output image 510237900 1782571113481

    भरड धान्य खरेदीस मुदतवाढ द्यावी. रमेश कदम पाटील यांची मागणी

    27 June 2026
    image editor output image 533325925 1782570472729

    चार तासांच्या प्रतीक्षेनंतर दिव्यांग कोसळला; निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्या तत्परतेने टळला अनर्थ

    27 June 2026

    Recent News

    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026
    image editor output image1116567190 1782641238463

    नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन: अवैध धंद्यांविरुद्ध पुकारले रणशिंग

    28 June 2026
    image editor output image 510237900 1782571113481

    भरड धान्य खरेदीस मुदतवाढ द्यावी. रमेश कदम पाटील यांची मागणी

    27 June 2026
    image editor output image 533325925 1782570472729

    चार तासांच्या प्रतीक्षेनंतर दिव्यांग कोसळला; निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्या तत्परतेने टळला अनर्थ

    27 June 2026

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026
    image editor output image1116567190 1782641238463

    नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन: अवैध धंद्यांविरुद्ध पुकारले रणशिंग

    28 June 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज