नांदेड दि. ११ :- केवळ 1 रुपयामध्ये शेतातील पिकाचा पीक विमा काढला जातो. केंद्र व राज्य सरकार मोठ्या प्रमाणात यासाठी आर्थिक तरतूद करते. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपले पीक संरक्षित केले नसतील त्यांनी तातडीने पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
या संपूर्ण आज जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी व्हिडिओ संदेश जारी केला आहे, गेल्या क्षणी स्पष्ट कमी की कमीनी पीचा लाभार्थी लाभार्थी सार्वजनिक करीत आहेत. संपूर्णपणे ९७ टक्के पाऊस आला आहे पिके संरक्षित करणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी पीक विमा समोर ११लाख पुरुषी भाग होता. मात्र पी गुरूवार ११जुलै पर्यंत ७ लाख ४५ हजार पुरुषीचक विमाचा लाभ प्राप्त आहे. यामधून नांदेड ४०० कोटी अधिक लाभार्थी आहे. प्रत्येक गावगावात या जनजागृती व्हावी. १ रुपया सेवाकेंद्र, सेकेंद्र व पॉकेट पॉवर पीक विमा लाभार्थू लाभ.
शेवटच्या तारखेची वाट बघू नका
पीक विमा योजनेसाठी 15 जुलै शेवटची मुदत आहे. परंतू शेवटच्या तारखेला पीक विमा भरतांना पोर्टलवर येणाऱ्या अडचणी लक्षात घेता त्यापूर्वीच आपल्या सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. या योजनेमध्ये वेळेला महत्त्व असते त्यामुळे मुदतवाढ दिली जाणार नाही, हे लक्षात घेऊन सर्व शेतकऱ्यांनी याबाबत तातडीने पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड
