नांदेड दि.२३: हिंगोली गेट परिसरातील फटाका मैदानामध्ये दिनांक 05/01/20देवर से समाजात र सिध्देश्वर बोर्ड, बोरजन गणपती मंदिर जव उमरखेड जिसका नादेड येथे गुरी भारदार हत्या कर करुन, त्याचा निघून खून केला होता सदर प्रकरणी पो.स्टे. वजिराबाद नदिड येथे गुर ने 11/2024 बालम 30 वार प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेवून अटक करवाता श्रीकृ पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक स्थाग का नांदेड यांना आदेशीत केले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री. उदय खंडेराय स्था. गु शा, नांदेड पानी पथके तयार करून आरोपीताना अटक करण्याबाबत सुचना दिल्या डोल्पा दय दिनांक 23/01/2024 रोजी स्था.गु. शा. ही पथकातील पोउपनि श्री. ए. एम विधेवार श्री ही एन काळजे याचे सोबत असलेल्या अंमलदारासह नांदेड पाहरात आरोपी बोध कामी पेट्रोलीन करीत असतांना सोना मिावलेल्या मुद्ध
माहितीनुसार संशईत इसम नामे भारतसिंघ पि. धारासिंध बावरी वय 35 वर्ष व्यवसाय गजुरी रा. चौफाळा, मरघाट, नांदेड ह. मु. इंदिरानगर, झोपडपट्टी, कळमनुरी ता. कळमनुरी जि. हिंगोली हा चिकन आल्याने त्यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने व त्याचा एक साधीदर या दोघांनी मिळून, पोलीस अपो वजिराबाद हचीत दिनांक 05.01.2024 रोजी रात्रीचे वेळी फटाका मैदान हिंगोली गेट, नांदेड येथे विकास यशवंत राऊत याचा खुन केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे सदर मयताचा मोबाईल हा वाळुज जि. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी चालु झाल्याबाबत तांत्रीक पुरावा मिळाल्याने त्या ठिकाणाहुन आरोपी भारत सिंध याचा मित्र राहूत भोटे याचेकडुन मयताचा गोबाईल जप्त करण्यात आला आहे यातील मयत हा कामासाठी वाळुज या ठिकाणी राहत होता च मोबाईल वाकुज येथे मिळून आल्याने सदर घटनेबाबत काही पूर्व पार्श्वभुमी आहे काय? याबाबत अधिक तपास सुरु आहे. . भावेश्वस्तर
यातील आरोपी नागे भारतसिंध पि. धारासिंघ बावरी वय 35 वर्षे व्यवसाय मजुरी रा. भावेश्वरनगर, भौफाळा मरघाट, नांदेड ह. मु. इंदिरानगर, झोपडपट्टी, कळमनुरी ता. कळमनुरी जि हिंगोली यास पो. स्टे. वजिराबाद, नांदेड मु.र.नं. 11/2024 कलम 302 भा.दं. वि. मध्ये पुढील तपास कामी देण्यात आले आहे.
तसेच दिनांक 05.01.2024 रोजी रात्री फिर्यादी अखिलेशकुमार दुबे यांनी त्यांचा मोबाईल व पैसे जबरीने काढून घेतले बाबत दिलेल्या तक्रारीवरुन पो. स्टे. वजिराबाद येथे गु.र.नं. 33/2024 कलम 392, 34 भा. दं.वि. प्रमाणे दाखल आहे. त्या गुन्हयाचे अनुषंगाने ताब्यात घेतलेला संघाईत इमस नामे जसविंदरसिंघ ऊर्फ जस्सी पि. स्वरूपसिंघ रामगडीया वय 42 वर्षे व्यवसाय स्मशानघाट नगिनाघाट काम रा. स्मशानघाट, नांदेड मुळ गाव तिलकनगर, विष्णुगार्डन, नई दिल्ली पास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली असुन, सदरचा गुन्हा हा त्याने व त्याचा साथीदार नामे भारतसिंघ पि. धारासिंघ बावरी व इतर एक साथीदार यांनी मिळून केल्याचे सांगत आहे वर दोन्ही गुन्हयातील मोबाईल हे वाळुज पेथील राहुल रवि मोटे पाचेकडे मिळून आले. सदरचे दोन्ही मोबाईल किमती रु 17000/- चे त्याचेकडुन जप्त करण्यात आले आहेत. सदर आरोपी नामे जसविंदरसिंध ऊर्फ जस्सी पि. स्वरुपसिंघ रामगडीया वय 42 वर्षे व्यवसाय स्मशानघाट नग्निाघाट काम रा. स्मशानघाट, नांदेड मुळ गाव तिलकनगर, विष्णुगार्डन, नई दिल्ली यास पो. स्टे. वजिराबाद गु.र.नं. 33/2024 कलम 392, 34 भा.दं. वि. मध्ये पुढील तपास कामी देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय पोलीस निरीक्षक, सहा. पोलीस निरीक्षक श्री. माने, पोलीस उप निरीक्षक, श्री. आनंद बिचेवार, श्री. दत्तात्रय काळे, श्री आशिष बोराटे, श्री. गंगाप्रसाद दळवी, पोलीस अंमलदार गुंडेराव करले, सुरेश घुगे, बालाजी तेलंग, विठ्ठल शेळके, किशन मुळे, गजानन बयनवाड, तानाजी येळगे, मोतीराम पवार, ज्वालासिंघ बावरी राजु सिटीकर, दिपक ओढणे व चालक मारोती मुंढे, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड